लोकशाहीचे रक्षण वगैरे करण्यासाठी दीर्घकाळपासून अफगाणिस्तानमध्ये असलेले अमेरिकेचे सैन्य आता मायदेशी परत जाणार आहे. मात्र, या घटनेचा परिणाम संपूर्ण जगावर होणार असून भारत, चीन, पाकिस्तान, इराण, रशिया आदी देशांवर त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून येईल. मात्र, ..