Parashuram

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; समीर वानखेडेंकडून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

(Sameer Wankhede) राज्यातील विधानसभा निवणडणुकीच्या निकालाला एक दिवस बाकी असून पुढील काही तासांमध्ये निकालाचे सगळे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी जामीनावर बाहेर असलेल्या नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात गुरुवार दि. २१ नोव्हेंबर रोजी याचिका दाखल केली आहे. "मलिकांना अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यात अटक होत नसल्याने मलिकांवरील गुन्ह्याचा तपास स्वतंत्र तपासयंत्रणेकडे देण्यात यावा

Read More

आर्वी मतदारसंघात केलेल्या कामांच्या जोरावर सुमित वानखेडे निवडून येणार

सुमित वानखेडे ( Sumit Wankhede ) यांच्या खांद्याला खांदा लावून अॅड. क्षितिजा वानखेडे प्रचारात सक्रीय झाल्या आहेत.

Read More

काँग्रेसकडून महाराष्ट्रातील ७ उमेदवारांची घोषणा!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने गुरुवार, दि. २१ मार्च रोजी ५७ उमेदवारांची घोषणा केली. त्यात महाराष्ट्रातील ७ जणांचा समावेश आहे.नंदुरबारमधून गोवल पाडवी, अमरावती बळवंत वानखेडे, सोलापूर - प्रणिती शिंदे, पुणे रवींद्र धंगेकर, कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती, नांदेड वसंतराव चव्हाण आणि लातूरमधून शिवाजीराव काळगे यांना संधी देण्यात आली आहे.भाजपने याआधी जाहीर केलेल्या यादीनुसार, नंदुरबारमध्ये हिना गावित विरुद्ध गोवल पाडवी, पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर, नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर, तर ल

Read More

राखी सावंतच्या विरोधात समीर वानखेडे कोर्टात, ११ लाखांचा मानहानीचा खटला दाखल!

अभिनेत्री राखी सावंत कायमच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता मात्र ती अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी राखी सावंत (Rakhi Sawant) आणि तिचे वकील अली काशिफ खान यांच्याविरोधात आर्यन खान (Sameer Wankhede) प्रकरणावरुन मानहानीचा खटला दाखल केला आहे. गोरेगाव येथील दिंडोशी शहर दिवाणी न्यायालयात हा खटला त्यांनी दाखल केला असून वानखेडे यांनी ११ लाखांची नुकसान भरपाई मागितली आहे. मानहानीच्या खटल्यात त्यांनी राखी सावंत आणि तिच्या वकिलांनी प्रति

Read More

समीर वानखेडेंना आर्यन खान प्रकरणात हायकोर्टाचा दिलासा, क्रांतीने केली खास पोस्ट

दिल्ली हायकोर्टाने अखेर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना दिलासा दिला आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला कोर्डिलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी वानखेडेंनी शाहरुखक़डून २५ कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा वानखेडेंवर (Sameer Wankhede) सीबीआयने दाखल केला होता. या संबंध प्रकरणाचा अंतर्गत तपास ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे देण्यात आला होता, मात्र, दिल्ली हायकोर्टाने ज्ञानेश्वर यांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ज्ञानेश्वर यांनी सादर केलेले पु

Read More

क्रांती रेडकरला पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिला पाकिस्तानातून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. या धक्कादायक प्रकरणाची तिने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. क्रांतीला (Kranti Redkar) विविध पाकिस्तानी आणि ब्रिटिश नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे समोर आले आहे. या जीवे मारण्याच्या धमक्या ६ मार्चपासून व्हॉट्सॲपवर मेसेज स्वरुपात येत आहे. तर याआधी गेल्या वर्षी जूनमध्येही समीर

Read More

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत

सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या कथित ड्रग्स प्रकरणात मुंबई एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शाहरूख खानच्या कुटुंबाकडून आर्यन खानच्या सुटकेच्या बदल्यात २५ करोड रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इनफोर्समेंट डिरेक्टरेट (ईडी) म्हणजेच केंद्रीय संस्था अंमलबजावणी संचनालयाकडून वानखेडेंवर हा ठपका ठेवण्यात आला असून पीएमएलए (प्रिव्हेनशन ऑफ मनी लाँड्रिंग ऍक्ट) या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला असल्याची प्राथमिक माहिती सुत्रा

Read More

"हिंमत असेल तर समोर ये", समीर वानखेडेंनी दिलं दाऊदला चॅलेंज

झी मराठी वाहिनीवर सध्या विशेष गाजत असलेल्या 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात अनेक दिग्गज मंडळी येईन नवे खुलासे करत आहेत तर कुणाची तरी पोलखोल तरी करत आहेत. आत्तापर्यंत राजकीय नेते, कलाकार अशा अनेकांनी हजेरी लावलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दाऊद इब्राहिमला खुलं चॅलेंज दिलं आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रिय म

Read More

अतीक अहमदसारखी घटना माझ्यासोबतही घडू शकते: समीर वानखेडे

अतीत अहमदसारखी घटना मझ्यासोबतही घडू शकते. मला आणि माझ्या पत्नीला गेल्या चार दिवसांपासून धमक्या मिळत असल्याची तक्रार वानखेडेंनी केली आहे. “मी मुंबई पोलीस आयुक्तांना याविषयी पत्र लिहिणार आहे आणि विशेष सुरक्षेची मागणी करणार आहे” असंही त्यांनी स्पष्ट केलं. क्रांतीने याआधी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली होती. “त्यांच्याविरोधातील सर्व आरोप खोटे आहेत, हे प्रत्येकाला माहित आहे. हे फक्त आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहोत. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही चौ

Read More

आर्यन खान प्रकरण: समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यात संभाषण

मुंबई : आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे माजी विभागीय संचालक चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले पाहायला मिळत आहे. आर्यन खान प्रकरणासंबंधी त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्याच बरोबर शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यात संभाषण झाल्याची माहिती उघड झाली आहे. शाहरूख खानने मुलगा आर्यन खानला सोडवण्यासाठी विनंती केल्याचेही समीर वानखेडेंनी याचिकेत म्हटले आहे. त्याचप्रमाणे आधीचे चार्जशीट बदलली गेल्याचा आरोप वानखेडेंनी याचिकेतून केला आहे. याआधी जे काही आरोप केले आहेत त्यात म्हटले आहे की आर्यन खानने जे मेसेज शाहरूख खानला पाठवले

Read More

'प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बदनामी करणे थांबवा!' : हायकोर्टाने मलिकांना पुन्हा सुनावले!

राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे व कुटुंबियांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यासंदर्भात मलिकांनी सोमवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात हजर राहून आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. "आपण वानखेडेंबाबत कोणतेही चुकीचे व्यक्तव्य केलेलं नसून केंद्रीय तपासयंत्रणेच्या दबाबतंत्रावर बोललो आहोत.", असा दावा मलिकांनी यावेळी केला. मात्र या स्पष्टीकरणावर न्यायालयाकडून असमाधान व्यक्त करण्यात आलं आहे.

Read More

वानखेडेंना बडतर्फ करा : मुंबई उच्च न्यायालयात याचिका

केंद्रीय नोकरी मिळवण्यासाठी अनुसूचित जातीचे (एससी) खोटे जातीचे दावे केल्याबद्दल एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांना नागरी सेवांमधून बडतर्फ करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. खंडणीचे आरोप समोर येण्यापूर्वी, समीर वानखेडे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासोबत असलेल्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत होता. नंतर हे प्रकरण दिल्लीतील एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडे देण्यात आले.याचिकेनुसार, वानखेडेने तो मुस्लिम असल्याचे लपवले. तो मुस्लिम पालक दाऊद आणि जाहिदा

Read More

राज्यातील महत्वाच्या प्रशांकडे सामान्य जनतेचे दुर्लक्ष होण्यासाठीच समीर वानखेडे यांच्यावर टीका

राज्यातील अनेक प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाहीये, राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नाहीये , राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार अश्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नांकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे आणि त्यांचे महत्वाचा नसलेल्या मुद्यांकडे लक्ष जावे म्हणून हेतुपरस्पर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून समीर वानखेडे यांना दरोरोज लक्ष केले जात आहे अश्या प्रकारची टीका भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे ये

Read More

मी मागासवर्गीय आहे म्हणून... ; समीर वानखेडेंची मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार

नागरी सेवेदरम्यान आपण सादर केलेली प्रमाणपत्रे ही योग्यच, असे समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले

Read More

संजय राऊत ड्रग्जवाल्यांची वकिली करत आहेत का ?; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

जाणीवपूर्वक वाद निर्माण करून संबंधित अधिकाऱ्यास प्रकरणाचा तपास करण्यापासून दूर करण्याचे तर षडयंत्र

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121