गोंदिया

वनहक्क पट्टयांची प्रकरणे तातडीने निकाली काढा : बडोले

लोकांजवळ शेती नाही. त्यामुळे वनहक्क पट्टयांची जूने दावे निकाली काढण्यासाठी उपविभागीय स्तरावर शिबिरे घेवून प्रलंबीत प्रकरणे लवकराव लवकर निकाली काढण्यात यावीत...

'पोटनिवडणुकांमध्ये महाराष्ट्रातीलच ईव्हीएमचा वापरा करावा'

पोटनिवडणुकांमध्ये मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीन्स या गुजरात आणि सुरतहून मागवण्यात आल्या आहेत. परंतु या मशीन्सची तपासणी केली असता यातील बऱ्याचशा मशिन्स या खराब असल्याचे निदर्शनात आलेले आहे. त्यामुळे गुजरात आणि सुरतहून मागाव्यात आलेल्या कोणत्याही इव्हीम मशीनचा वापर मतदानासाठी करण्याऐवजी महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या मशीन्स वापर मतदानासाठी करण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे..

गोंदिया जिल्ह्यात पाणीटंचाई भासू देणार नाही : बबनराव लोणीकर

राज्यातील ज्या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो, अशा जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना २५ लाख रूपयांचा निधी दिला जातो...

गोंदिया जिल्ह्यात पाणीटंचाई भासू देणार नाही - बबनराव लोणीकर

गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली असली तरी जिल्ह्यात आवश्यकता भासल्यास टँकरने पाणीपुरवठा करून पाणीटंचाई भासू देणार नाही,..

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कटिबध्द - पालकमंत्री बडोले

जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेले बालक ते वृध्दांपर्यंतचे व्यक्ती प्रमाणपत्रापासून वंचित आहे. आजपर्यंत अनेकदा त्यांना प्रमाणपत्र काढण्यासाठी त्रास सहन करावा लागला. ..

गावे आजारमुक्त करण्यासाठी शोषखड्डे आवश्यक- अभिमन्यू काळे

अनेक आजार हे सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या डासामुळे होतात. सांडपाण्याचा योग्य निचरा झाला पाहिजे. तरच भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. ..

पालकमंत्र्यांच्या हस्ते कथा परिवर्तनाची पुस्तिकाचे विमोचन

राज्य सरकारच्या कार्यकाळाला नुकतेच तीन वर्षे पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने जनतेच्या कल्याणासाठी तीन वर्षात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. ..

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'वेलकम टू गोंदिया'-२०१८ 'टेबल कॅलेंडर'चे प्रकाशन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवन येथे गोंदिया जिल्हा आढावा बैठकीत ‘वेलकम टू गोंदिया’-२०१८ या नववर्षाच्या ‘टेबल कॅलेंडर’चे प्रकाशन केले. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती...

अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा- देवेंद्र फडणवीस

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेती संरक्षित सिंचनाखाली यावी यासाठी अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प आणि वाहतूकीची चांगली सुविधा ग्रामीण भागात निर्माण करण्यासाठी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा, ..

आईसमोरच युवकाची हत्या

स्थानिक गौतमनगर येथे युवकाला घराबाहेर बोलावून आईसमोरच त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून खून केल्याची घटना शनिवार, ९ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. ..

९० टक्के निधी खर्च, काम मात्र अर्धेच

योजनेंतर्गत जिल्ह्याला २ हजार विहिरी तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असता वर्ष लोटले असूनही त्यापैकी फक्त १०४१ विहिरींचीच कामे पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे...

माणसाला माणूस म्हणून ओळख भारतीय संविधानामुळे- देवसुदन धारगावे

स्वातंत्र्यपूर्व काळात देश विविध राज्यात व संस्थानात विखुरलेला होता. राजा बोले प्रजा चाले अशी परिस्थिती होती. जाती-जाती आणि धर्माधर्मामध्ये विभाजन झाले होते. पारंपारीक पध्दतीने जातीवर आधारीत व्यवसाय चालायचे...

शेतकऱ्याला समृध्द करण्यासाठी प्रयत्नशील - पणनमंत्री देशमुख

जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. सहकार तत्वावरील ९ धान गिरण्या कार्यरत आहेत. ह्या धान गिरण्या जीर्णावस्थेत असून त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करुन जुन्या भात गिरण्यांना पुनरुज्जीवित करुन जिल्ह्यातील शेतकऱ्याला समृध्द करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले...

शिबिराचा लाभ पोलीस व कुटूंबातील सदस्यांनी घ्यावा- डॉ.दिलीप पाटील

पोलीसांची नोकरी ही अत्यंत ताणतणावाची आहे. पोलीसांना आपल्या कर्तव्याप्रती २४ तास दक्ष राहावे लागते. आपले कर्तव्य बजावतांना आरोग्याकडे दुर्लक्ष होते...

बेरोजगारांना स्वावलंबनासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतून कर्ज दयावे- जिल्हाधिकारी काळे

बेरोजगारी आज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्व बेरोजगारांना रोजगार देणे शक्य नाही. जो बेरोजगार गरजू व्यक्ती उद्योग/व्यवसाय सुरु करण्यास इच्छूक आहे अशांना स्वावलंबनासाठी बँकांनी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतून कर्ज उपलब्ध करुन दयावे. ..

आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा-शेखर चन्ने

येत्या १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत सरपंच पदाची निवडणूक ही थेट मतदारातून होणार आहे...

सफाई कामगारांसाठी योजनांची अंमलबजावणी यंत्रणांनी करावी: रामू पवार

आरोग्य आणि स्वच्छता राखण्याच्या बाबतीत सफाई कामगारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र त्यांच्याच समस्यांकडे दुर्लक्ष होते. सफाई कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी संबंधित यंत्रणांनी करावी, असे निर्देश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांनी दिले...

विदर्भाच्या शेतकऱ्यांसोबत शासन खंबीरपणे उभे राहील-राजकुमार बडोले

जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे केवळ ५१ टक्केच रोवणी झाली आहे. समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पिकाची स्थिती वाईट आहे. ..

गोंदिया येथे हवाई सुंदरी कार्यशाळेचे शाळेचे आयोजन

संविधान रचयिता बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थांत ‘बार्टी’ने मुलींच्या स्वप्नांची पुर्तता करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ..

पालकमंत्र्यांनी केली अतिवृष्टी बाधित जरुघाटाची पाहणी

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी महसूल मंडळात १५ जुलै रोजी आलेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावातील अनेक कुटूंब अतिवृष्टीने बाधित झाले. याच मंडळात येत असलेल्या चिचोली येथील शेतकरी महेंद्र लांडगे हा शेतातून घरी येत असतांना वाहून गेला. ..

राजकुमार बडोले यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा केला दौरा

मोरगाव तालुक्यातील केशोरी महसूल मंडळात १५ जुलै रोजी आलेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ..

निलक्रांतीतून जीवनमान उंचावण्यास मदत - अनूप कुमार

जिल्ह्यातील ढिवर व भोई समाज बांधवांची 300 वर्षाची मासेमारीची परंपरा आहे. पारंपारीक पध्दतीने ते आजही मासेमारी करतात. आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मत्स्योत्पादन घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गावाशेजारी असलेल्या तलावातून मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादन घेतल्यास निलक्रांतीला दिशा मिळेल आणि मासेमारी करणाऱ्या बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले...

गोंदिया येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वयंचलित हवामान केंद्राचे उदघाटन

कारंजा येथील कृषि चिकित्सालयात आज १ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हवामानाचा वेध घेणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राचे उदघाटन करण्यात आले...

कृषि क्षेत्रातील क्रांती ही वसंतराव नाईकांमुळे - पालकमंत्री बडोले

शेतकरी जगला तर देश जगेल या भावनेतूनच माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांनी काम केले. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. ते खऱ्या अर्थाने शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी कृषि विद्यापीठाची स्थापना केली. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या. कृषि क्षेत्रात झालेली क्रांती ही वसंतराव नाईकांमुळेच आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ..

निलक्रांतीतून जीवनमान उंचावण्यास मदत - अनूप कुमार

जिल्ह्यातील ढिवर व भोई समाज बांधवांची ३०० वर्षाची मासेमारीची परंपरा आहे. पारंपारीक पध्दतीने ते आजही मासेमारी करतात. आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मत्स्योत्पादन घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गावाशेजारी असलेल्या तलावातून मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादन घेतल्यास निलक्रांतीला दिशा मिळेल आणि मासेमारी करणाऱ्या बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले...

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात शाहू महाराजांचे महत्वपूर्ण योगदान

देशाच्या व्यवस्थेला बदलविण्याच्या कामात त्याकाळी महाराष्ट्र अग्रेसर होता. फुले-शाहू-आंबेडकरांनी त्यावेळीच सामाजिक क्रांतीला सुरुवात केली. शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात त्यांच्या करवीर संस्थानातून केली. मागास व वंचित घटकातील लोक शिकून पुढे गेले पाहिजे ही शाहू महाराजांची भूमिका होती. त्याकाळात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यात शाहू मजाराजांनी महत्वपूर्ण योगदान दिले. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले...

विकासामध्ये महिलांची महत्वाची भूमिका-उषां मेंढे

केंद्र तसेच राज्य सरकार समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करीत असून या योजनांच्या यशस्वीतेमध्ये ..

कर्जाची परतफेड करण्यात महिलांचीच प्रामाणिकता - उषा मेंढे

केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ बचतगटातील महिलांनी घेतला पाहिजे. बचतगटातील महिला हया आता संघटीत झाल्या असून स्वावलंबनाच्या दृष्टीने त्या उद्योग व्यवसायाकडे वळत आहेत. बँकांनी आता त्यांना पूर्णपणे स्वावलंबी करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन दयावे. कारण महिला हया कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे करतात. असे प्रतिपादन जि.प.अअध्यक्ष उषा मेंढे यांनी केले...

जिद्द व मेहनतीच्या बळावर प्रत्येक व्यक्ती व्यवसायात यशस्वी

महिलांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची परिपूर्ण माहिती करुन मुद्रा कर्ज घ्यावे व स्वत:चा व्यवसाय करावा. या योजनेमध्ये कुठल्याही गॅरंटीची आवश्यकता नसल्याने हे कर्ज सुलभ मिळू शकते. फक्त व्यवसायासंबधी कागदपत्राची पूर्तता करुन घरबसल्या हे कर्ज उपलबध होऊ शकते. तसेच कर्जाची नियमित परतफेड केल्यास पुन्हा कर्ज मिळून कर्ज मर्यादेत वाढ सुध्दा करता येते. जिद्द व मेहनतीच्या बळावर प्रत्येक व्यक्ती व्यवसायात यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन भंडारा नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी केले. ..

जलयुक्त शिवार अभियानातून शेतीला प्राधान्य - राजकुमार बडोले

वर्ष २०१९ पर्यंत राज्यातील गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भात खाचरे दुरुस्ती, नाला खोलीकरण, बोडी नुतनीकरण, साठवण बंधाऱ्याची कामे जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी समृध्द कसा होईल यासाठी या अभियानातून शेतीला प्राधान्य देण्यात आल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले...

मुद्रा योजनेतून बँकांनी महिलांना स्वावलंबी करावे- संजय पुराम

शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती बचतगटातील महिलांना झाली तर त्या योजनांचा लाभ घेणे त्यांना सोईचे होईल, बचतगटाच्या माध्यमातून महिला व्यवसायाकडे वळत आहेत, ..

कलमना-गोंदिया-दुर्ग ब्लॉक मुळे रेल्वे प्रभावित होणार

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत कलमना-गोंदिया-दुर्ग या रेल्वे २, १६ व ३० जून २०१७ तसेच १४ व २८ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ७.४५ ते रात्री ११.४५ वाजतापर्यंत चार तासांचा ब्लॉक लावण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास प्रभावित होणार आहे. अशी माहिती रेल्वे विभागातर्फे देण्यात आली आहे. ..

महाराष्ट्र एक्सप्रेस निघणार आता गोंदिया रेल्वेस्थानकावरुन

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गोंदिया गोंदिया ते कोल्हापुर जाणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसला गोंदिया रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन सोडण्यात आले. ..

वैनगंगेत हॅलिकॉप्टर कोसळून दोघांचा मृत्यु

गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळाचे प्रशिक्षणार्थी हॅलिकॉप्टर वैनगंगेत कोसळल्याने दोघांचा मृत्यु झाला आहे. गोंदिया येथील बिरसी हॅलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्रात हॅलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात येत होते. त्यावेळी रायपुरच्या लावणी गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात विद्यार्थिनी महिला आणि प्रशिकाचा जागीच मृत्यु झाला. ..