परभणी

लोकसहभागाने वृक्षलागवड मोहिम यशस्वी होईल : पी. शिवशंकर

वृक्षारोपणातून वनराजी वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी जलसंधारण कामे, बांध बंधिस्ती, चर, नाला खोलीकरण आदि केले जात आहे...

परभणीत छत्रपती शाहु महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त काल परभणीत समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते...

राज्यातील रस्ते बांधण्यास शासनाचे प्राधान्य : पाटील

येत्या दिड वर्षात राज्य रस्ते पूर्ण होतील व तीन वर्षात राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते पूर्ण होतील असे नियोजन शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केले असल्याचे त्यांनी सांगितले...

सामान्य माणसाच्या विकासासाठीपतसंस्थांनी योगदान द्यावे : चंद्रकांत पाटील

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी व त्यांची पत निर्माण व्हावी यासाठी पतसंस्थेने काम केले पाहिजे असे पाटील म्हणाले...

राज्याच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न : मुख्यमंत्री

परभणी येथे विविध विकासकामांचे भूमीपुजन व लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत हेाते...

परभणीत आजपासून पाच दिवसीय कृषी महोत्सव

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित सेंद्रीय धान्य महोत्सव हा या कृषी महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. ..

परभणीत जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध रेती वाहतूक थांबवली

तीन ट्रॅक्टरमध्ये अवैध रेती भरणे चालू होते आणि एक ट्रॅक्टर पळुन जात असताना परभणीचे जिल्हाधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगावकर यांनी पळता ट्रॅक्टर पकडल्याची घटना घडली...

समाधान शिबीरातून जिल्ह्यातील १ लाख लोकांना लाभ मिळणार

परभणी जिल्ह्यातील १ लाख लोकांना योजनांचा लाभ देण्याचे उद्दीष्ट समाधान शिबीराच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. ..

देशात शाह आणि तानाशहाचे राज्य : मोहन प्रकाश

परभणी येथे आयोजित कॉंग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मोहन प्रकाश हे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण देखील याठिकाणी उपस्थित होते. ..

परभणी जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहिमेस उद्यापासून शुभारंभ

२ आठवड्यापासून खोकला, ताप, भुक मंदावणे, वजनात घट आणि थुंकीतून रक्त येणे अशा संशयित रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करावेत : परभणी जिल्हा प्रशासन

नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे पीकाचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळणार आहे...

संविधान दिनानिमित्त परभणी जिल्ह्यात जनजागृती

परभणी जिल्हा स्थानिक पातळीवर नामांकित महाविद्यालयातून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी महाविद्यालय निहाय तीन स्पर्धक निवडून त्यांची २४ नोव्हेंबर रोजी संविधान विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे...

परभणी ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने २० व २१ नोव्हेंबर या कालावधीत परभणी जिल्हा ग्रंथोत्सव-२०१७ चे आयोजन करण्यात आले...

शेतकऱ्यांना कापूस व तूर पिकांविषयी कृषी विभागाचा मार्गदर्शक सल्ला

कापसाच्या पिकावर कीड पडल्यास कोणती काळजी घ्यावी याविषयी तांत्रिक माहिती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे...

२० - २१ नोव्हेंबरला परभणीत ग्रंथोत्सवाचे आयोजन

ग्रंथालयाच्या नवीन ईमारतीच्या प्रांगणात हा ग्रंथोत्सव होणार आहे. याच ठिकाणी ग्रंथविक्रीची दालने उभारण्यात येणार आहेत. विविध प्रकाशन संस्था, पुस्तक विक्रेते प्रदर्शनात सहभागी होणार आहेत...

परभणीत कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा शुभारंभ

परभणी जिल्हयातील शेतकरी कुटुंबांना आज परभणी येथे कर्जमुक्तीच्या लाभाचे वितरण करण्यात आले...

मराठवाड्यात अतिवृष्‍टीचा इशारा

मराठवाडा, विदर्भ, मध्‍य-महाराष्ट्रात भारतीय हवामान विभागाने ५ ते १४ ऑक्टोंबर दरम्यान अतिवृष्‍टीचा इशारा दिला आहे...

ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी ७ ऑक्टोबरला स्थानिक सुट्टी

मतदान होणाऱ्या क्षेत्रापुरती दिनांक ७ ऑक्टोबर २०१७ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे...

जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत उद्योजकांशी चर्चा

परभणी जिल्हयातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योग घटकांच्या प्रश्नांविषयी जिल्हा उद्योग मित्र समिती व जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात काल झाली...

अंत्योदय अभियानाचा सर्वांगीण ग्रामविकासासाठी उपयोग करावा : जिल्हाधिकारी पी.शिवशंकर

ग्राम विकास विभागामार्फत येत्या १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०१७ दरम्यान अंत्योदय अभियान राबविण्यात येणार आहे...

तांडा वस्ती सुधार योजना, २९ सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव स्वीकारणार

भटक्या विमुक्त जाती/जमाती वस्तीतील पायाभुत सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी राज्यात वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सुरु करण्यात आलेली आहे...

जिल्हा वार्षिक योजनेची कामे वेळेत पूर्ण करावीत: गुलाबराव पाटील

चालू वर्षातील जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत सर्वसाधारण योजनेच्या अनुषंगाने कामे वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हयाचे पालकमंत्री तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले...

ग्रा.पं. निवडणुकीसाठी उमेदवारांना बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागणार

राज्य निवडणुक आयोगाने माहे नोव्हेंबर ते डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणा-या एकूण २९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे...

परभणी जिल्हयात फुटबॉलसाठीपोषक वातावरण निर्माण करणार : खा.संजय जाधव

अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय करण्याचा या उपक्रमांतर्गत परभणी येथील क्रीडा विभागाच्यावतीने प्रियदर्शिनी क्रीडा संकुल येथे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते...

परभणी शहरातील शिवाजी पुतळा तेज्योतिबा फुले चौक रस्ता बंदीबाबत विचारविनिमय

जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी विशेष बैठक बोलावून शिवाजी पुतळा ते ज्योतिबा फुले चौक या दोन चौकांच्या दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीकरीता संपूर्ण बंदी बाबत निर्णय घेण्याबाबत सविस्तर चर्चा केली...

गंगाखेडचे आमदार क्रेंद्रे अपघातात जखमी

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्या गाडीला काल रात्री उशिरा मुंबई बेंगळुूरू एक्सप्रेस वे वर अपघात झाला...