पर्यावरण

'वाईल्ड इंडिया फिल्म फेस्टिव्हल'मध्ये ऋषिकेश वाघचे वन्यजीव संशोधनकार्य अव्वल

गेल्या आठवड्यात पुण्यात पार पडलेल्या 'वाईल्ड इंडिया फिल्म फेस्टिव्हल' मधील वन्यजीव परिषदेत तरुण वन्यजीव संशोधक ऋषिकेश वाघच्या संशोधनकार्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. ..

वन्यजीव संरक्षणाच्या पुढाकारात भारताला मोठे यश

'सायटीस'ची 'स्टार कासव' व 'पाणमांजरां'च्या आंतरराष्ट्रीय तस्करीवर बंदी. ..

रत्नागिरीत बिबट्याचा एकाच रात्रीत सात दुचाकीस्वारांवर हल्ला

रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभारघाटी ते गणेशगुळे दरम्यानच्या महामार्गावर शुक्रवारी रात्री बिबट्याने सात दुचाकीस्वारांवर हल्ला केला...

प्रथमच महाराष्ट्रातील या स्थळाला मिळणार 'रामसर'चा दर्जा

नाशिकमधील 'या' अभयारण्याला 'रामसर स्थळा'चा दर्जा देण्याचा प्रस्ताव अंतिम मंजूरीकरिता रामसर सचिवालयाकडे पाठविण्यात आला आहे. ..

कोंडून ठेवलेल्या उदमांजराची येऊर वनाधिकाऱ्यांनी केली सुटका

ठाण्याच्या येऊर गावातील एका इसमाने घरात कोंडून ठेवलेल्या उदमांजराच्या पिल्लाची येऊर वनाधिकाऱ्यांनी सुटका केली आहे. ..

रत्नागिरीतून 'फ्लॅटवर्म'च्या नव्या प्रजातीचा उलगडा

नवी प्रजात 'स्टायलोस्टोमम' पोटजातीमधील असून 'बीएनएचएस'च्या शास्त्रज्ञांनी उष्णकटिबंधीय पट्ट्यात प्रथमच या पोटजातीची नोंद केली आहे...

मुंबईच्या राखीव कांदळवनक्षेत्रात २०८ हेक्टरची भर

मुंबईच्या खाड्यांनजीक असलेली २०८ हेक्टर कांदळवन आच्छादित शासकीय जमीन राज्याच्या 'कांदळवन संरक्षण विभागा'च्या (मॅंग्रोव्ह सेल) ताब्यात आली आहे...

पूरग्रस्त जिल्ह्यांमधून पालीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध

पुराने वेढलेल्या सातारा व कोल्हापूर जिल्ह्यामधून पालीच्या दोन नव्या प्रजातींचा उलगडा करण्यात आला आहे. संशोधकांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरेंचा समावेश ..