राजकारण

जे. पी. नड्डा यांचा अभिनंदनपर सोहळा

जे. पी. नड्डा यांचा अभिनंदनपर सोहळा ..

आपलं कामच भारी, आज रॅली उद्या 'उमेदवारी'

२१ जानेवारीला दाखल करणार उमेदवारी अर्ज ..

जगत प्रकाश नड्डा भाजपचे ११वे राष्ट्रीय अध्यक्ष

जगत प्रकाश नड्डा भाजपचे ११वे राष्ट्रीय अध्यक्ष..

विद्यार्थी संघटना ते भाजप अध्यक्ष : एक प्रवास

J P Nadda elected as a BJP national president ..

राहुल गांधींना निवडून देत केरळने चूक केली : रामचंद्र गुहा

Ramchandra Guha comment about Keral elected rahut gandhi as s MP..

'संजय राऊत म्हणजे अव्वल नंबरचे थापाडे...' आता मनसेचाही हल्लाबोल

महाराष्ट्रातून संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर आता मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केली टीका..

संजय राऊतांच्या विरोधात आता संभाजी भिडेंकडून सांगली बंदची हाक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सांगली दौरादेखील शुक्रवारीच..

पवारसाहेब आत्ता बोला ! रामदास स्वामी स्मारकाचा फोटो व्हायरल

'रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, शिवरायांच्या काळात समर्थ रामदास नव्हतेच, हा उलगडा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचल्यानंतर होईल, असे वादग्रस्त विधान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देशभरातून टीका केली जात आहे. पवारांनी जातीयवादाचे राजकारण करणे आतातरी थांबवावे, अशा प्रतिक्रीया त्यांच्या वक्तव्यावर उमटत आहेत. याच वेळी शरद पवार यांनी २६ एप्रिल १९९० रोजी अनावरण केलेल्या स्मारकाचा फोटो व्हायरल होत आहे. जर समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नव्हते ..

"छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे" - शिवेंद्रराजे

'छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशंज' यावर शिवेंद्रराजेंचे संजय राऊत यांना उत्तर..

मी तुमच्या ढोंगी मुख्यमंत्र्यांसारखा नाही ; खासदार गंभीर कडाडला

'आप' केलेल्या केलेल्या आरोपांवर खासदार गौतम गंभीरच 'रिवर्स स्वीप'..

समर्थ रामदास हे छत्रपती शिवरायांचे गुरू नाहीत : पवार

समर्थ रामदास हे छत्रपती शिवरायांचे गुरू नाहीत : पवार ..

शरद पवारांचा उल्लेख जाणता राजा केलेला कसा चालतो? सुधीर मुनगंटीवारांची टीका

राईचा पर्वत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न ; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांची विरोधकांवर टीका..

सीएएवरून विरोधकांची 'नाचक्की' ; शिवसेना राहणार बैठकीला गैरहजर?

काँग्रेसने दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या 'सीएए' निर्णयासंबधीच्या बैठकीला ममता, माया आणि आपची दांडी..

देशविरोधी घोषणा देणार्‍यांची रवानगी तुरुंगात : गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

"देशविरोधी घोषणा देणार्‍यांची रवानगी आता थेट तुरुंगात करण्यात येईल," असा सज्जड इशारा रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला. नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) विरोध करून हिंसाचार घडविणार्‍या विरोधकांना रविवारी त्यांनी खडेबोल सुनावले...

तानाजी करमुक्त झालाच पाहीजे : सुधीर मुनगंटीवार

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवरायांचे खंदे सेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित 'तानाजी : द अनसंग वॉरियर' हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी माजी अर्थमंत्री व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ..

"चित्रपटाला पैसे दिले नसल्याने अनुरागचा मोदीद्वेष"

चित्रपट निर्माता, दिग्दर्शक अनुराग कश्यप याचा मोदीद्वेष हा त्याच्या चित्रपटासाठी अनुदान मिळणे बंद झाल्यामुळे उफाळून येत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप प्रवक्ते ताजिंदर पाल सिंह बग्गा यांनी ट्विट करत अनुरागने यापूर्वी मागितलेल्या चित्रपटांसाठीच्या अनुदानाची पत्रके जाहीर केली आहेत. सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांवर सतत भाजपविरोधात टीका करणाऱ्या अनुरागवर आता भाजपतर्फे प्रतिहल्ला करण्यात आला आहे. ..

Exposed : वाचा 'छपाक'च्या प्रमोशनसाठी कसं रचण्यात आला 'दीपिका-जेएनयू'चा स्टंट

'देअर इज नो सच थिंग ऍज बॅड पब्लिसीटी'... अभिनेत्री दिपीका पदूकोण 'जेएनयुत' गेली. शिक्षण बंद पाडणाऱ्या वामपंथींसोबत उभी राहीली आणि काही मिनिटांतच 'I Support Deepika' या मोहिमेत लाखो करोडो सोशल मीडिया अकाऊंटवर 'छपाक'च्या समर्थनात पोस्टर झळकू लागले. 'आता छपाक पाहणारच!'. 'दीपिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तिला वाटेल ती भूमीका ती घेऊ शकते', अशा समर्थनाच्या आरोळ्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागल्या आणि ज्यांना छपाक या चित्रपटाची पार्श्वभूमी काय ही माहीतीच नाही, त्यांनाही या चित्रपटाची प्रदर्शन तारीखही ..

जिल्हा परिषदांच्या १०६ जागांवर भाजपचीच हवा !

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या ६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी लागला व भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला..

नाराज वडेट्टीवारांची मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीला दांडी

महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना दुय्यम खाते मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा..

जेएनयूमध्ये पुन्हा अराजकता पसरविण्यामागचे सूत्रधार डावे…?

नव्या सत्रासाठी नावनोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला, सर्व्हर, वायफाय यंत्रणेची तोडफोड..

नवनिर्वाचित शिक्षण मंत्री उदय सामंत यांची पदवी 'बोगस' ?

राज्याचे नवे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत मान्यता नसलेल्या ज्ञानेश्वर विद्यापीठातून घेतली पदवी..

राहुल-प्रियांकांनी दंगली घडवल्या : अमित शाह

नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) विरोध करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी काँग्रेसवर बरसले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी तसेच सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी नागरिकत्व कायद्याबाबत जनतेची दिशाभूल करून दंगली घडवल्या असा गंभीर आरोप त्यांनी रविवारी केला. काँग्रेससोबतच त्यांनी यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही कडाडून टीका केली...

मुख्यमंत्रीसाहेब असे चालणार नाही !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी एक शेतकरी आपल्या मुलीसह मदतीच्या आशेने आले होते...

माझ्या राजीनाम्याची अफवा पक्षातील नेत्यांचीच पसरवली : सत्तार

राजीनामा आणि नाराजीनाट्यानंतर शिवसेना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत वीस मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर दिलेल्या प्रतिक्रीयेत माझा राजीनाम्याची केवळ अफवा पसरवली होती, असे मत सत्तार यांनी व्यक्त केले आहे. ..

.

.नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनार्थ आसाममध्ये भाजप कार्यकारणी अध्यक्ष जे पी नड्डा ..

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या 'त्या' जागी पोटनिवडणूक

धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी २४ जानेवारी २०२० रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. मागीलवर्षी २४ ऑक्टोबरला विधानपरिषदेचे आमदार धनंजय मुंडे हे विधानसभेवर निवडून गेल्याने वरिष्ठ सदनाची ही जागा रिक्त झाली. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने शुक्रवारी विधानपरिषदेच्या या रिक्त जागेसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला...

महाविकास आघाडीमध्येच ताळमेळ नाही ? खातेवाटपाचा तिढा सुटेना...

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्येच ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे, कोण म्हणत आज तर कोण म्हणत उद्या खातेवाटप जाहीर..

महाविकास आघाडीला धक्का : अब्दुल सत्तार यांचा राजीनामा

कॅबिनेटमंत्री पद न दिल्याने मंत्रिपदाचा राजीनामा..

गांधीहत्येचे गूढ… आणि सावरकरांची बदनामी? ।

गांधीहत्येचे गूढ… आणि सावरकरांची बदनामी? । ..

खातेवाटपावरून पवार विरुद्ध चव्हाण ? अशोक चव्हाणांचा बैठकीतून काढता पाय...

महाविकास आघाडीमध्ये मंत्रिमंडळाच्या मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजून खातेवाटपावरचा घोळ संपत नाही..

सावरकरांच्या बदनामीचे षडयंत्र रचणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा : रणजित सावरकर

काँग्रेसकडून सावरकरांची बदनामी करणाऱ्या पुस्तिकेचे वाटप ! ..

पंतप्रधानांनी श्री सिद्धगंगा मठाला दिली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कर्नाटकातील तुमकुरू येथील श्री सिद्धगंगा मठाला भेट दिली आणि श्री श्री शिवकुमार स्वामी जी यांच्या स्मृति प्रित्यर्थ संग्रहालयाची पायाभरणी केली. तुमकुरु येथे श्री सिद्धगंगा मठात उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले कि, २०२० या नवीन वर्षाची सुरुवात ते या पवित्र भूमीतून करत आहेत. श्री सिद्धगंगा मठाची पवित्र ऊर्जा देशातील लोकांचे जीवन समृद्ध करेल, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली...

मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या काँग्रेस नेत्यावर २४ तासांत १५ गुन्हे दाखल

तमिळ लेखक नेल्लई कन्नन यांना अटक ..

संजय राऊत यांनी 'ती' पोस्ट डिलीट केली ? का करावी लागली ?

'हमेशा ऐसे व्यक्ती को संभाल कर रखिये, जिसने आपको ये तीन भेंट दी हो, साथ समय और समर्पण', अशी पोस्ट नवीन वर्षाच्या सुरुवातीला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली...

संभल के रखिये उन्हे जिसने आपको साथ, समय और समर्पण दिया : संजय राऊत

संभल के रखिये उन्हे जिसने आपको साथ, समय और समर्पण दिया : संजय राऊत ..

"ठाकरेंना खुश करण्यात घालवला सर्व वेळ, पण..." निलेश राणेंचे टीकास्त्र

रामदास कदम यांना मंत्रिमंडळात समाविष्ट न केल्यामुळे निलेश राणे यांनी केली त्यांच्यावर टीका..

ठाकरे सरकारचे नाराज आमदार राजीनामा देणार ?

मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही नाराजीनाट्य सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोरांना आवरणे तिन्ही पक्षांची डोकेदुखी ठरत आहे. मंत्रिपदासाठी संधी न मिळाल्याने माजलगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोलंकी यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. याचा एकत्रित परिणाम बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या राजकारणात पडणार आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा केली आहे...

'ईडी' मागे लावली त्यांना आमंत्रण आणि आम्हाला... ? : राजू शेट्टी यांची आगपाखड

महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांना शपथविधीचे निमंत्रण दिले नाही..

माजी मुख्यमंत्र्यांसह 'या' दिग्गज नेत्यांचा पत्ता कट?

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही पत्ता कट..

मंत्रिमंडळाच्या शपथविधीवर भाजपचा बहिष्कार

शेतकऱ्यांना दिलेल्या फसव्या आश्वासनांमुळे भाजपने महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ शपथविधीवर बहिष्कार टाकला ..

आज मंत्रीमंडळ विस्तार ; 'हे' असतील नवे मंत्री !

अजीत पवार उपमुख्यमंत्री, वळसे गृहमंत्री होण्याची शक्यता..

कर्जमाफीबाबत सरकारने फसवले; निलेश राणे यांची टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणेंसह अनेक भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावरून निशाणा साधला होता..

.लोकमान्य शताब्दी व्याख्यानमाला - सुमित्राताई महाजन यांची मुलाखत

...

आता 'युटर्न' नाही 'उद्धवजी टर्न' : चंद्रकांतदादा पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केलेली २ लाखांची घोषणा म्हणजे फसवणूक..

पुन्हा एकदा विस्तार लांबणीवर ; काँग्रेसची यादीच तयार नाही?

राज्य मंत्रिमडळाचा विस्तार ३० डिसेंबरला होणार असल्याची माहिती 'सामाना'तून देण्यात आली..

मंत्रिपदांवरून अजूनही महाविकासअघाडीत संभ्रम ? ठाकरे सरकारचे ठरेना...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन महिना होत आला तरी अजूनही राज्यमंत्रिमंडळाच्या खुर्च्या रिकाम्याच.....

ओविसी म्हणजे नव्या भारताचे जिन्ना : संबित पात्रा

प्रत्येक मुद्द्यावरून काही लोक हिंदू मुस्लीम असे विभाजन करत आहेत असा आरोप भाजपने केला..

महाविकासआघाडीत 'बिघाडी' ; खातेवाटपावरून एकमत नाही ?

खातेवाटपावरून काँग्रेसच्या गोटात नाराजीचा सूर ; सूत्रांची माहिती..

कर्नाटकमध्ये पुन्हा कमळ फुलले ! भाजपने जिंकले मैदान

कर्नाटकमध्ये भाजपच्या बी. एस. येडियुरप्पांचेच सरकार सहा जागांपेक्षा जास्त जागांवर मिळवला विजय..

काँग्रेस नेता डीके शिवकुमार यांनी स्वीकारला पराभव

कर्नाटक पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये काँग्रेस पुन्हा एकदा आपटली..

#LIVE : कर्नाटक पोटनिवडणूक निकाल : भाजपची सुरुवात आघाडीने...

५ डिसेंबर रोजी कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत ६७.९१ टक्के मतदान झाले होते..

आज ठरणार कर्नाटकचे भवितव्य

५ डिसेंबर रोजी कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत ६७.९१ टक्के मतदान झाले होते..

प्रकल्प बंद करून 'ठाकरे सरकार'ने काय साध्य केले ?

प्रकल्प बंद करून 'ठाकरे सरकार'ने काय साध्य केले ? ..

२०२४ नंतर घुसखोर हद्दपार ; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्धार

"एनआरसी प्रक्रिया राबविण्यास विविध राजकीय पक्षांचा विरोध आहे, पण राष्ट्रीय सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड न करण्याचे आमचे धोरण आहे."..

जितेंद्र आव्हाड यांचा नंबर चुकला; सोळाच्या ऐवजी थेट वीस

मनसे, एमआयएम, सीपीआय तटस्थ ..

भाजपच्या खांद्यावर बसूनच शिवसेनेने मिळवले यश : रवीशंकर प्रसाद

महाविकासाआघाडी म्हणजे संधीसाधू आघाडी ; रविशंकर प्रसाद यांचे टीकास्त्र..

मनसेचा एक आमदार बसणार 'सक्षम' विरोधी पक्षात!

कल्याण ग्रामीण मतदार संघातून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील निवडून आले..

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेच!

'महाविकासआघाडी'च्या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची एकमताने निवड..

आता उद्धव ठाकरे होणार मुख्यमंत्री ?

बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री पदी बसण्याची शक्यता..

ज्योतिरादित्यही हाती कमळ धरणार का?

महाराष्ट्रातील राजकारणाने सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलेले आहे. मात्र त्यामुळे केंद्रातील हालचालींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे मध्यप्रदेशातील नावाजलेले नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरील परिचय बदलला. ..

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री : अजित पवार उपमुख्यमंत्री

महाराष्ट्रात अकल्पित राजकीय घडामोड घडली असून आज सकाळी सकाळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. राष्ट्रवादी चे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काल शुक्रवारी रात्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे नावावर सहमती झाली आहे असे माध्यमांना सांगितले होते. मात्र मुंबई तरुण भारताला मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे स्वतः साशंक होते, तर राष्ट्रवादीच्या एक सर्वोच्च नेत्याने मुंबई तरुण भारताला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांचे एकत्र सरकार..

उद्धवजी तुम्ही फसवलात आम्हाला !

महायुतीच्या नावाखाली मत घेतली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने आमची फसवणूक झाल्याची तक्रार..

देशाची घटना धर्मनिरपेक्ष संकल्पनेवरच आधारित : संजय राऊत

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या..

मोदी-पवार भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून राजकारण तापले असताना या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे..

काँग्रेस-सेनेचे 'ठरले'?

शिवसेना सरकारला पाठिंबा देण्यास अखेर सोनिया गांधी तयार..

हिवाळी अधिवेशन : पहिल्याच दिवशी शिवसेनेचा गदारोळ

महाराष्ट्राला नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्य घोषित करा अशी मागणी करत संसदेबाहेर आंदोलन..

शिवसेनेची 'एनडीए'मधून 'एग्झिट' : भाजपची घोषणा

भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली माहिती..