वसुंधरा

'पापलेट'चे भवितव्य काय ?

पावसाळ्यातील मत्स्यबंदीचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे मासेमारीला सुरुवात झाली आहे. पापलेट हा मासा चवीला रुचकर असल्याने त्याला मोठी मागणी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या अनिर्बंध मासेमारीमुळे त्याच्या प्रजोत्पादनावर परिणाम होत आहे. या परिणामांबाबत सांगत आहेत, ज्येष्ठ सागरी संशोधक डॉ. विनय देशमुख..