जालना

जालन्यामधील धामणा धरणाला तडे, 4 गावांना मोठा धोका

भोकरदन तालुक्यातील धामणा धरणात नव्वद टक्के जलसाठा झाला आहे. परंतु धरण झाल्यापासून धरणाची दुरुस्ती न झाल्याने धरणाच्या सांडव्याला तडे गेलेले आहेत...

भाजप युतीसाठी लाचार नाही ! मुख्यमंत्र्यांनी सुनावले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना येथे बोलताना शिवसेनेला टोला लगावला..

आयटीआयचे बनावट प्रमाणपत्र विकणाऱ्या टोळीला अटक

फक्त २ हजारात बनवायचे आयटीआयचे बनावट प्रमाणपत्र..

बाला रफिकने मिळवला महाराष्ट्र केसरी किताब

२२ वर्षीय रफिकने गतविजेत्या अभिजीत कटकेला दाखवले आसमान...

जिल्हावासियांच्या आनंदामध्ये भर घालणाऱ्या जालना महोत्सवाचा जनतेने लाभ घ्यावा – रावसाहेब दानवे

धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणावापासून मुक्तता मिळावी व जिल्ह्यातील कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याबरोबरच जिल्हावासियांच्या आनंदामध्ये भर घालणाऱ्या जालना महोत्सवाचा जिल्ह्यातील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन खासदार रावसाहेब दानवे यांनी केले...

शेतकऱ्यांची पहिली औद्योगिक वसाहत जालन्यात

शेतकऱ्यांची पहिली औद्योगिक वसाहत जालन्यात परतूर तालुक्यातील आष्टी या गावात होत असून यामाध्यमातून शेतकरी उद्योजक होण्याचा मार्ग ना केवळ प्रशस्‍त होईल परंतू शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास देखील मदत होणार असल्याने यासंदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर मंजूरीसाठी सादर करण्यात यावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या...

खडसे असो वा मुंडे ओबीसी समाजावर नेहमी अन्याय : धनंजय मुंडे

गोपीनाथ मुंडे असो वा एकनाथ खडसे यांनी नेहमी ओबीसी समाजाला फसवण्याचे काम केले आहे. निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन ओबीसी समाजाची मते मिळवायची आणि याबदल्यात सत्तेवर आल्यानंतर त्यांच्यावर अन्याय करायचा हीच भाजप नीती राहिलेली आहे...

खिसे कापून भाजपचे अच्छे दिन : संग्राम कोते पाटील

गेल्या तीन वर्षात भाजप सरकारने केलेल्या मनमानी कारभारामुळे राज्यातील जनता जनता त्रस्त झाली आहे. सरकाच्या बिनकामी धोरणामुळे सामान्य शेतकरी त्रस्त झाला आहे...

१८ ऑक्टोबर पासून कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा होणार

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने कर्जमाफीची रक्कम परवापासून खात्यात जमा करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे बळीराजा सुखावला आहे...

राज्यातील महत्त्वाची ठिकाणे सीसीटीव्ही कक्षेत येणार - दिपक केसरकर

हलगर्जीपणामुळे जालन्याचे पोलीस निरीक्षक प्रदिप त्रिभुवन निलंबित, प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू..

इन्कमटॅक्समधील शिपाई अंबानींच्या खालोखाल बंगला बांधतो !

राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर जळजळीत टीका केली. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि भ्रष्ट माणसाला भाजपमध्ये घेऊ नये असाही सल्ला केसरकर यांनी दिला...

बाबुवाडी सिंचन तलावाच्या प्रकल्पग्रस्तांना तातडीने जमिनीचा मोबदला द्या

जालना जिल्ह्यातील बाबुवाडी सिंचन तलावाच्या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना प्राधान्याने तातडीने देण्याचे निर्देश जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज दिले...

महसुल विभागातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक भावनेतून करावे कार्य  

शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवुन त्यांचा शाश्वत विकास करणारी यंत्रणा म्हणजे महसुल विभाग आहे. महसुल विभाग हा शासनाचा खऱ्या अर्थाने कणा असुन या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या अडचणीवर मात प्रलोभनाला बळी न पडता सामाजिक भावनेतुन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मानव विकास मिशनचे आयुक्त भास्कर मुंढे यांनी केले. ..

३० ऑगस्ट पर्यंत जिल्हा हागणदारी मुक्त करा - बबनराव लोणीकर 

३० ऑगस्जाट पर्यंत जालना जिल्हा हागणदारी मुक्त झाला पाहिजे, असे आदेश जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. आज जालना येथील शासकीय विश्रामगृह ४८८ येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचे बाबत जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. या प्रसंगी त्यांनी ३० ऑगस्ट पर्यंत जालना जिल्हा हगणदारीमुक्त करण्याच्या सूचना दिल्या. ..

शेगाव ते पंढरपूर पालखीमार्गाच्या रस्त्याच्या दर्जा उत्तम राखा - गडकरी

शेगाव ते पंढरपूर हा पालखी मार्ग २ हजार कोटी रुपये खर्चुन तयार करण्यात येत असुन या मार्गाच्या करण्यात येणाऱ्या कामाचा दर्जा व गुणवत्ता उत्तम राहील याची दक्षता घेऊन हा मार्ग जलगतीने पूर्ण करण्यात यावा. तसेच मराठवाड्यातील रस्त्यांच्या विकासासाठी ६५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन ही कामे २०१८ पर्यंत पुर्ण करुन मराठवाड्याचा रस्तेविकास साधला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतुक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ..

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहचाव्यात - पुरुषोत्तम भापकर

शासन राबवित असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती शहरापासून ते विशेषत: ग्रामपातळीपर्यंत समाजातील वंचित शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले...

प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये जालना जिल्हा देशात प्रथम

  सन 2016-17 या वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये उत्कृष्ट काम करुन जालना जिल्ह्याने संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या नागरी सेवादिनाच्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र..