अहमदनगर

नगर-दौंड मार्गावर अपघातात चार ठार

नगर-दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरानजीक ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत. हे सर्वजण श्रीगोंद्याहून नगरला जात होते. गुरुवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. नगर दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्ती जवळ ट्रक व कार यांच्यात जोरदार धडक झाली. ..

वाढदिवसाचा खर्च दुष्काळग्रस्तांना; काकासाहेब खाडे यांचा स्तुत्य उपक्रम

अनावश्यक खर्च टाळून सामाजिक काम करणाऱ्या 'नाथ प्रतिष्ठान'कडे दीड लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या निमित्ताने काकासाहेबांनी राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची यांच्या बी-४ या शासकीय निवासस्थानी भेट..

डॉ. सुजय विखेंनी केला शरद पवारांचा पराभव

अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंनी विजय मिळवत इतिहास घडविला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला..

अहमदनगर काँग्रेस कमिटीला आणखी एक हादरा

अहमदनगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नावाने त्यांनी आपला राजीनामा पाठवला..

‘पगडीवाल्या’ मुख्यमंत्र्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले!

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘पगडीवाले’ म्हणून हिणवणार्‍या शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. मात्र, तेच काम ‘पगडीवाल्या’ मुख्यमंत्र्यांनी करून दाखवले..

शरदराव पक्षाचे नाव राष्ट्रवादी का ठेवले? मोदींचा सवाल

शरदराव, तुम्ही तर देशासाठी काँग्रेस सोडली होती. तुम्ही देश तोडणाऱ्यांसोबत का गेलात? तुम्ही काश्मीरचे तुकडे होऊ द्याल का? जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठीच तुम्ही तुमच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले आहे का?..

आणखी एक पुतण्या पवारांच्या गळाला

शरद पवार, रणजितसिंह मोहिते पाटील, भाजप, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, लोकसभा, Sharad Pawar, Ranjitsinh Mohite Patil, BJP, Dr. Dhawal Singh Mohite Patil, Lok Sabha..

कोपर्डी प्रकरण; सरकारी पक्षाची बाजू मांडण्यासाठी 'यांची' निवड

कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ रोजी घडलेल्या या बलात्कार आणि खून घटनेने संपूर्ण देश हादरला होता. १५ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अतिशय क्रूरपणे बलात्कार करून निर्घृणपणे तिचा खून केल्याची घटना कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात उघडकीस आली होती..

राष्ट्रवादीच्या 'त्या' १८ नगरसेवकांची हकालपट्टी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी नगरसेवकांच्या नावाने पत्रक काढून ही कारवाई केली. पक्षाचा आदेश डावलून भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने ही कारवाई केल्याची माहिती या पत्रकामामध्ये देण्यात आली आहे...

ऑगस्टाप्रकरणी सोनिया गांधींविरोधात षड्यंत्र

सत्तेचा इतका अतिरेक देशात पहिल्यांदाच होत असून ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेणे हा षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केला आहे...

मतदान करण्यासाठी शिवसेनेचाच फोन : छिंदम

अहमदनगरमध्ये महापौरपदाच्या निवडणूकीतील वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. श्रीपाद छिंदमने शिवसेना उमेदवार बोराटे यांना मतदान केल्याने त्याला मारहाण करण्यात आली आहे...

अहमदनगर महापालिकेवर भाजपचा महापौर

अहमदनगर महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडीत भाजपने इतर पक्षांना शह देत बाजी मारली आहे. ..

चोरी केलेल्या १५ दुचाकी सापडल्या विहिरीत

अहमदनगरमधील कळस या गावात चोरीचा एक अजब प्रकार समोर आला आहे. या गावातील एका विहिरीत चोरीला गेलेल्या १५ दुचाकी सापडल्या आहेत...

नितीन गडकरींना कार्यक्रमात आली भोवळ

अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभात नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती...

अहमदनगरमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा

२०१८च्या महानगरपालिकेच्या प्रचार मोहिमेत भाजपने दिग्गज मंत्र्यांच्या प्रचार सभांचे नियोजन केले होते. भाजपच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण झाली होती. ..

श्रीपाद छिंदम अहमदनगरमधून तडीपार

महाराष्ट्राचे आराध्यदैवत, जाणताराजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम याला अहमदनगरमधून तडीपार करण्यात आले आहे...

हरिश्चंद्र गडावर अडकलेले ट्रेकर्सची खाली उतरण्यास सुरुवात

हरिश्चंद्रगड येथे अडकलेल्या २० ट्रेकर्सनी गड उतरण्यास सुरुवात केली आहे. हे सर्व ट्रेकर्स कल्याणचे रहिवासी आहेत...

मराठा आरक्षण - १ डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री

'गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचा आरक्षणासाठी आंदोलनात्मक लढा सुरू आहे. मागासवर्गीय समितीने राज्य सरकारकडे अहवालही सादर केला आहे. येत्या पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे १ डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोष करावा'', असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे दिले. ..

अहमदनगरमध्ये भीषण अपघातात आठ ठार

अहमदनगर-पुणे मार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. यात आठ जण जागीच ठार झाले. ..

शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ पुनर्निरीक्षणाचा निर्णय : डॉ. सुरेश हावरे

शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा विश्वस्त मंडळाच्या बरखास्तीचा नसून पुनर्निरीक्षणाचा आहे, असे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी स्पष्ट केले. ..

अण्णांचे उपोषण स्थगित

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जनलोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुकारलेले उपोषण स्थगित केले आहे...

पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार जाहीर

अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांना पत्रकार, लेखक पुरस्कार घोषित..

नगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

आज दुपारी एमएच १२ एचझेड २९५३ ही स्कॉर्पियो गाडी नगरहून सोलापूरच्या दिशेने जात होती. ..

शिर्डीत स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न

श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त या स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..

कडेकोट पोलिस बंदोबस्तात भिडे गुरुजी नगर येथे दाखल

अनेक कारणांमुळे चर्चे असलेले संभाजी भिडे गुरुजी आज नगर येथे दाखल झाले आहे. आज त्यांची पटेल मंगल कार्यालय येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने नगर येथे झाल्या कारणाने त्यांना कडेकोट पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. ..

नगर येथे पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांड, जामखेड बंदची मागणी

अहमदनगर येथे पु्न्हा एकदा दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना घडली आहे. जामखेड येथे गोळीबार करुन दोन तरुणांची हत्या करण्यात आली, यामुळे संपूर्ण नगर हादरून गेले आहे, नगर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे...

राहुलजी माफी मागा डॉ. सुरेश हावरे यांची मागणी

अध्यक्ष राहुल गांधींनी या प्रकरणात शिर्डीतील साईबाबांना यामध्ये आणत ‘शिर्डीच्या चमत्कारांची तर काही सीमा नाही,’ असे ट्विट केले. ज्या प्रकरणाशी शिर्डीचा, साईबाबांचा कोणताही संबंध नाही..

केडगाव हत्याकांड : भाजप आमदार कर्डिले यांना अटक

या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार आणि अतिरिक्त अधीक्षक अक्षय शिंदे यांच्यावर देखील कारवाई करत त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे...

राष्ट्रवादी-कॉंग्रेस-भाजप यांनी मिळून हत्या केली : रामदास कदम

'आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आणि शिवसेनाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि भाजपने संगनमताने शिवसैनिकांची हत्या केली आहे.' असा आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज केला आहे. शिवसैनिकांच्या हत्येनंतर नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ..

राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांना पोलीस कोठडी

शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राप जगताप यांच्यासह चार जणांना नगर पोलिसांनी आज अटक केली आहे. अटकेनंतर या सर्व आरोपींना नगर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने या सर्वांना येत्या १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ..

अहमदनगर येथे दोन शिवसेना कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या, शिवसेनेचा मोर्चा

अहमद नगर येथे शिवसेनेचे नगर उपशहरप्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ता वसंत ठुबे यांची केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. केडगाव येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली होती. केडगावमधील पोटनिवडणुकीच्या वादातून ही हत्या झाली आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे अहमद नगर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात आरोपींनी आत्मसमर्पण केले आहे. या घटनेविरोधात अहमदनगर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आहे...

गिरीश महाजन यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी सत्याग्रह करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे. ..

राज्यात सत्तापरिवर्तन होणारच : सुनील तटकरे

राज्यातील जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला असून जनतेचा संयमाचा बांध फुटत चालला आहे. ..

मोदी सरकारच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा - अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते...

संघ सीमेवर काय करेल याची कल्पनाच बरी

संघाची संपूर्ण कार्यपद्धत ही मला चांगलीच माहित असून संघ सीमेवर युद्धस्थितीत काय करेल याची नुसती कल्पनाच केले बरी' अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केली आहे. श्रीगोंदा येथे हल्लाबोल यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ..

निळवंडे व वांबोरी धरणासाठी ५०० कोटी : मुख्यमंत्री

राज्‍य शासन नेहमीच शेतकऱ्‍यांच्‍या पाठीशी असून जिल्‍ह्यातील दोन लाख ३७ हजार शेतकरी कर्जमाफी योजनेस पात्र ठरले आहेत. त्‍यापैकी एक लाख १६ हजार शेतकऱ्‍यांच्‍या खाती ८०० कोटी रुपये जमा करण्‍यात आले आहेत...

कर्जत क्रीडा अकादमीसाठी दहा कोटी : मुख्यमंत्री

कबड्डी हा भारताच्या मातीत रुजलेला खेळ असून ती जगाला भारताने दिलेली देणगी आहे. ग्रामीण भागात या खेळाला विशेष प्रतिसाद मिळतो. कर्जत येथील स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद आहे...

वर्षाला अडीच कोटी भाविक, चारशे कोटी देणगी

शिर्डीतील साईबाबांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी एका तासात सहा हजार भाविकांचे नियोजन आहे. संपूर्ण वर्षात अडीच कोटी भाविक येथे दर्शनाला येतात. ..

समरसतेचे साहित्य समाजापर्यंत पोहोचावे - गिरीश प्रभुणे

भीमराव गस्ती साहित्य नगरीमध्ये दामू अण्णा दाते सभागृहात १८ व्या समरसता साहित्य संमेलनाचा समारोप झाला...

१८व्या समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन

समरसता साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित १८व्या समरसता साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून श्री. प्रभुणे बोलत होते. ‘भटक्या विमुक्तांचे साहित्य आणि समरसता’ ही या संमेलनाची संकल्पना आहे. ..

नितीन आगे हत्या प्रकरण ; सरकारची उच्च न्यायालयात धाव

अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील नितीन आगे या युवकाच्या धक्कादायक हत्येप्रकरणी १३ साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील ९ आरोपी निर्दोष सुटले. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने फितूर साक्षीदारांवर कारवाई व्हावी, यासाठी सरकार आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. ..

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीच

गेल्या १८ तारखेला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना दोषी ठरवत शिक्षेस पात्र घोषित केले होते. यानंतर २२ तारखेच्या सुनावणीमध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या तिन्ही आरोपींना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती. ..

कोपर्डी खटल्याची अंतिम सुनावणी २९ नोव्हेंबरला

या तिन्ही आरोपींनी अत्यंत अमानुष असे कृत्य केले असून त्यासाठी या सर्वांना जन्मठेपेऐवजी फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम त्यांनी केली आहे..

अहमदनगरमध्ये काँग्रेसच्या राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलनाला सुरुवात

भाजपच्या राज्य शासनाला ३ वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारच्या विरोधासाठी महाराष्ट्र काँग्रेस आयोजित जनआक्रोश मेळाव्याला सुरुवात झाली असून राष्ट्रीय व राज्य स्तरावर कार्यरत नेते व कार्यकर्ते उपस्थित आहेत...

कृषि विदयापीठातील तंञज्ञानाचा वापर करून शेती उत्‍पादन वाढविण्‍याची गरज - कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर

महात्मा फुले कृषि विदयापीठ, राहुरी, कृषि विभाग महाराष्ट्र शासन व आत्मा अहमदनगर यांचे सहकार्याने आयोजित न्यू इंडिया मंथन : संकल्प से सिध्दी, उन्नत शेती – समृध्द शेतकरी, किसान आधार संमेलन २०१७ चे उदघाटन कृषी व फलोत्पादन मंत्री फुंडकर याचे शुभहस्ते झाले...

शिर्डी विमानतळाची यशस्वी चाचणी

येत्या १ ऑक्टोंबर, २०१७ रोजी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. विमानतळावर आगमन झाल्यावर या विमानसेवेमुळे भाविक आणि नागरिकांची सोय होणार असून शिर्डी हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय नकाशावर येणार ..

सत्तेत राहुन अशी भूमिका घेणे बरे नाही - शरद पवार

सत्तेत राहुनही विरोध दर्शवणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनावले आहेत. शनिवारी शिवसेनेने मुंबईत महागाईच्या विरोधात आंदोलन केले होते. महागाईच्या विरोधात केलेले आंदोलन अभिनंदनीय आहे असे म्हणत शरद पवार यांनी शिवसेनेचे कौतुक केले असून सत्तेत राहून अशी भूमिका घेणे बरे नाही असा टोलाही शिवसेनेला लगावला आहे...

साईबाबांचा ९९ वा समाधी उत्सव सोहळा

यापूर्वी उत्सवाच्या मुख्य दिवशीच समाधी मंदिर उघडे ठेवण्यात येत होते, परंतु साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन उत्सवाच्या प्रथम व मुख्य दिवशी असे दोन दिवस समाधी मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवण्यात येणार आहे.’..

टायर्सनिर्मिती क्षेत्रातील मुलभूत तंत्रज्ञानाचे आदानप्रदान आवश्यक- मेजर जनरल चड्डा

गुणवत्ता आश्वासन संचालनालय अर्थात डायरेक्टोरेट जनरल ऑफ क्वालिटी अश्युरन्सच्या रौप्यमहोत्सवानिमित्त अहमदनगर येथील गुणवत्ता आश्वासन नियंत्रक..

श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ, शिर्डी’ नामकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

‘शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट’ या विमानतळाचे ‘श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ, शिर्डी’ असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली...

तिरूपतीमध्ये केसदान तसे शिर्डीत रक्तदान

श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने साईमंदिर परिसरातील लेंडीबागेजवळ ’रक्त संकलन केंद्रा’चे उद्घाटन संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आले...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी जन्मस्थळ आणि परिसर विकासासाठी भरीव निधी देणार - पर्यटनमंत्री

पहिल्या टप्प्यात संग्रहालय आणि भक्तनिवासासाठी ४ कोटी ९९ लाख रुपये देण्याची घोषणा राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावळ यांनी केली...

गुन्ह्यांचा तपास आधुनिक पद्धतीने होण्यासाठी सायबर पोलीस ठाणे उपयुक्त-पालकमंत्री प्रा. शिंदे

पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, सध्या गुन्ह्यांचे स्वरुप बदलत आहे. गुन्ह्यांची पद्धती लक्षात घेऊन तपासाची पद्धत बदलावी लागत आहे. ..

शिर्डीत गुरुपौर्णिमेनिमित्त नगर-मनमाड वाहतूक  पुणतांबा मार्गे

श्री क्षेत्र शिर्डी येथे श्री साईबाबा संस्‍थान शिर्डी मार्फत श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव सन 2017 हा दिनांक 8 ते 10 जूलै, 2017 पावेतो तीन दिवस साजरा करणार आहे...

गुरु पौर्णिमेनिमित्त शिर्डीत विविध कार्यक्रमांची आयोजन

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने येत्या शनिवार दिनांक ८ जुलै ते सोमवार दिनांक १० जुलै या काळात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार असून या उत्सवात सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले आहे...

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बीट मार्शलची गरज - पालकमंत्री प्रा. शिंदे

नगर शहरात होणारे चेन स्नॅचिंगचे गुन्हे, तसेच रस्त्याने जाताना होणारी छेडछाड, चोरीच्या घटना रोखण्यासाठी हे बीट मार्शल आता शहरातून गस्त घालणार आहेत...

नगर जिल्ह्यातील भाजप आमदारांचे १ महिन्याचे वेतन शेतकरी कर्जमाफीसाठी

क महिन्याच्या वेतनाचा चेक यावेळी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर नगर जिल्ह्यातील आमदारांनी सर्वप्रथम कर्जमाफीसाठी मदत केली आहे...

सामाजिक न्याय भवनाचे काम लवकर मार्गी लावा- रामदास आठवले

अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ..

दुधाचा एकच ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी शासन प्रयत्नशील - महादेव जानकर

राज्यात दुधाचा एकच ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, तसे झाल्यास महाराष्ट्र दुग्ध व्यवसायात प्रथम क्रमांकाचे राज्य असेल, असा विश्वास पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी काल कोपरगाव येथे व्यक्त केला. शा..

जिल्ह्या नियोजन बैठकीत ५ देवस्थानांना 'क वर्ग' दर्जा

शेवगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, मौजे घोटण येथे स्थलांतरीत करण्याबाबत या बैठकीत मान्यता देण्यात आली...

पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधार देण्याचे दायित्व स्वीकारले पाहिजे: विखे पाटील

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी 208 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबे घेतली दत्तक..

शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचविण्यास शासन कटिबद्ध-प्रा. राम शिंदे

पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी शिवाराची पहाणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्येबरोबच सर्व अडचणी जाणून घेतल्या. शिवार संवाद हा चांगला उपक्रम असून त्यामुळे थेट जनतेशी संवाद साधता येतो, त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या दूर करता येतात...

नगरमधील २०८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांसाठी सहाय्य करणार - राधाकृष्ण विखे पाटील

योजनेंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण, मुलींचा विवाह सोहळा, आरोग्य सुविधा इत्यादीसाठीचा खर्च करण्यात येणार आहे...

नगर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेला नवीन प्रशासकीय अधिकारी

मुख्यमंत्र्यांनी आज ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात अहमदनगर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी व्ही. व्ही. माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ..

साईबाबांवर येणार बहुभाषिक मालिका 

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने श्री साईबाबांच्या जीवन चरित्रावर आधारित मालिकेची निर्मिती शिर्डी संस्थान करणार असल्याचे श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी जाहीर केले आहे...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना विखे परिवार घेणार दत्तक

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवशी या योजनेला प्रारंभ केला जाणार आहे, अशी माहिती डॉ. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ..

जिल्‍हयात शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

अहमदनगर जिल्‍हयात विविध मागण्‍यांसाठी राजकीय पक्ष व विविध संघटनांच्या वतीने उपोषण, मोर्चा, रास्‍तारोको इत्‍यादी प्रकारचे आंदोलनात्‍मक कार्यक्रम चालू आहेत...

अहिल्‍यादेवी होळकर यांच्या जन्‍मस्‍थळी राष्‍ट्रीय स्मारकासाठी प्रयत्न- बंडारु दत्‍तात्रय

अहिल्‍यादेवी होळकर यांचे जन्‍मस्‍थळ राष्‍ट्रीय स्‍मारक होण्‍यासाठी प्रयत्न - बंडारु दत्‍तात्रय..

कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीनिमीत्त कुस्ती स्पर्धा संपन्न

चुरशीच्या सामन्यात मानाच्या गदेची कुस्ती जिंकन्याचा मान महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांनी पटकावला...

ग्रामस्थांना वैयक्तिक लाभाच्या तसेच सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात यावा - राम शिंदे

मुंगेवाडी गावातील ग्रामस्थांना वैयक्तिक लाभाच्या तसेच सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात यावा. मागेल त्याला शेततळे, मुख्‍यमंत्री पेयजल योजना आदी योजनांचाही लाभ देण्यात यावा, असे निर्देश राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले...