गडचिरोली

पोलिसांच्या कारवाईत दोन नक्षलवादी ठार

आगामी नक्षल सप्ताहाच्या पृष्ठभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षलविरोधी अभियानास मिळालेले हे सर्वांत मोठे यश मानले जात आहे...

सी-६० पथकाची का आहे नक्षलींमध्ये दहशत ?

नक्षलवाद्यांच्या अस्तित्वावर घाला येण्याची भीती त्यांना आहे त्यामुळे १९९०च्या उत्तरार्धात आणि २००० मध्ये नक्षलींनी सी-६० मध्ये भरती होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना परावृत्त करण्यासाठीच त्यांच्यातल्या काही उमेदवारांना आणि त्यांच्या नातेवाईकांची हत्त्या केली होती. गेल्या दोन दशकात सी-६० या पथकाने माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे...

नक्षलींना प्रत्युत्तर देण्यासाठी आमचा प्लान तयार : पोलीस महासंचालक

गडचिरोलीत जांभूर या ठिकाणी झालेल्या नक्षली हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आमचा प्लान तयार असल्याचा इशारा पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी दिला आहे..

भीती झुगारून मतदानाला उदंड प्रतिसाद

गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील भागात मतदानासाठी रांगा..

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या

पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी दोघांची हत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. ..

नक्षलवाद्यांचा भारत बंद; गडचिरोलीत बॅनरबाजी

भामरागड तालुक्यात लाहेरी मार्गावरील मलमपडूर भागात नक्षलवाद्यांनी बॅनरबाजी केली आहे. येथून काही अंतरावर असलेल्या जुव्वी नाल्याजवळही एक बॅनर लावले आहे. या भागात काही पत्रकेही टाकण्यात आली आहेत. ..

शासकीय योजनांची अंमलबजावणी सामाजिक दायित्वाचे भान ठेवून करावी : चौधरी

शासकीय कामकाज करीत असताना सकारात्मक विचार करुन झालेल्या गोष्टींचे परिमार्जन करीत न बसता चुकामध्ये दुरुस्ती करुन कामे करावीत असे चौधरी म्हणाले...

नागरिकांनी मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी शेखर सिंह

जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे...

गडचिरोलीमधून आतापर्यंत ३९ नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती

महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या इंद्रावती नदीमधून आज या दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत...

नक्षलवादीविरोधी मोहिमेत पोलिसांना मोठे यश

भामरागड तालुक्यातील ताडगाव येथील जंगलांमध्ये ही कारवाई करण्यात आली. ..

विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणाकडे कल वाढवावा - नितीन गडकरी

निसर्गाने संपन्न असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठीतरूणांच्या हाती रोजगार असणे आवश्यक आहे. ..

जिल्ह्याच्या विकासासाठी नव्या मार्गांचा शोध घ्या : हंसराज अहिर

देशातील निवडक जिल्हयात गडचिरोली जिल्हा सर्वांगीण विकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडला आहे. या निवडक जिल्ह्यांचा विकास योग्य पद्धतीने होत आहे का ? यावर पंतप्रधान स्वतः लक्ष ठेवणार आहेत. ..

मिळालेले तांत्रिक ज्ञान ग्रामीणांपर्यंत पोहचवा- प्रशांत दैठणकर

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारधारणेतून तथा संकल्पनेतून राष्ट्रीय सेवा योजना सुरु झाली. आपला भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाते...

शेतकरी कर्जमाफीतील प्रलंबित प्रकरणांसाठी तालुकास्तरिय समित्यांचे गठन

गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत २८,९८४ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. ..

लोकराज्य जानेवारी पोलिस विशेषांकाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रकाशन

संपूर्ण राज्यातील पोलिस दलाच्या सर्व क्षेत्रातील कामगिरीचा आढावा या अंकात घेण्यात आला असून याचा मुद्रणाचा दर्जा देखील व्यावसायिक अंकांच्या बरोबरीचा आहे...

प्रत्येक बालकास पोलिओ डोस मिळतील याची खात्री करा - शेखर सिंग

पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अंतर्गत जिल्हयात असणारे प्रत्येक पात्र बालकास पोलिओ डोस दिले जातील याची खबरदारी आरोग्य विभागाने घ्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आज येथे दिल्या...

तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज: प्रशांत दैठणकर

हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. यामध्ये माहितीचा महाविस्फोट घडविण्याचं काम तंत्रज्ञानाने केलं आहे. तरीसुद्धा या माध्यमांच्या प्रवासामध्ये वृत्तपत्राचे स्थान अबाधीत आहे. ..

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रशासनातर्फे भावपूर्ण आदरांजली

स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रणेत्या व महिला शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करुन आदरांजली वाहण्यात आली...

जनतेला चांगले आरोग्य देण्याचे स्वप्न पुर्ण करु या - पालकमंत्री आत्राम

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देश व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य २०१८ पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार केलेला आहे...

नक्षल्यांनी मोबाईल टॉवर जाळला

कल्लेड येथे चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर चवताळलेल्या नक्षल्यांनी पुन्हा विध्वंसक कारवाया करणे सुरू केले असून, बीएसएनएलचे मोबाईल टॉवर व अन्य सामुग्री जाळल्याची घटना रविवारच्या रात्री एटापल्ली तालुक्यातील रोपी येथे घडली...

शरण नक्षल्यांच्या मुलांना आता अंगणवाडीतून शिक्षण

पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करण्यासोबतच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करीत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या मुलांकरिता पहिल्यांदाच अहेरीस्थित प्रभुसदनात शांतिनिकेतन नावाने अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले...

पत्नीला जिवंत जाळणार्‍या पतीस जन्मठेप

दारू पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीला जिवंत जाळणार्‍या पतीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व 500 रुपये दंडाची शिक्षा बुधवार, ६ रोजी सुनावली...

पोलिस-नक्षल चकमकीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान

सिरोंचा तालुक्यातील कल्लेड जंगलात नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून सी-६० पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान सुरू केले. दरम्यान, बुधवारी सकाळीच जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला असता या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये ५ महिला व २ पुरुष नक्षल्यांचा समावेश असून, त्यांचे मृतदेह पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले. यातील ६ नक्षल्यांची ओळख पटली ..

नक्षलवादी आता बॅकफूटवर : अंकुश शिंदे

या वर्षभरात पोलिस व नक्षलवाद्यात ४० चकमकी झाल्या. या चकमकींमध्ये नऊ नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. ५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून, २० नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. ३ नक्षल कॅम्प उद्धवस्त केले असून १३५ शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. शिवाय १५० किलो स्फोटकेही पोलिसांच्या हाती लागल्याचे शिंदे यांनी सांगितले...

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शरद पवार

नागपूरहून गडचिरोलीकडे जात असताना वाटेत भिवापूर - उमरेड रस्त्यावर उमरेड पासून ५ किमी अंतरावर एका कारचा अपघात झाला होता. ही कार डम्परवर धडकल्यामुळे गाडीचा चक्कचूर झाला होता. प..

१ हजार रुपयांची देखील कर्जमाफी मिळालेली नाही : शरद पवार

'आमच्या कार्यकाळात देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. परंतु त्यावेळी आम्ही स्वतः पंतप्रधानांना सोबत घेऊन यवतमाळ सारख्या जिल्ह्यांचा दौरा केला व त्यानंतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली. पण आताच्या सरकारने लावलेल्या अटी आणि निकषांमुळे खरा शेतकरी लाभापासून वंचित राहत आहे. त्यामुळे यातूनच राज्य सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली असंवेदनशीलता दिसून येत आहे' असा घणाघात पवार यांनी यावेळी केला...

गडचिरोली येथे पोलीस मदत केंद्राच्या बांधकामासाठी २ हेक्टर वन जमीन मंजूर

गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटझेरी येथे पोलीस मदत केंद्राच्या बांधकामासाठी २ हेक्टरची संरक्षित वनजमीन मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली असून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ..

नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करुन मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे - हंसराज अहीर

गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम भागाने व्यापलेला जिल्हा आहे. आदिवासींचा विकास येथील नक्षल्यांच्या चळवळीमुळे प्रभावित झालेला आहे. ..

नक्षलवादाविरोधात छत्तीसगड आणि महाराष्ट्र पोलीस एकत्र

महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवरील गडचिरोली, गोंदिया, राजनांदगांव, बस्तर आणि जगदपूर हे पाच जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. अनेक वेळा नक्षलवादी गडचिरोलीमध्ये हिंसक कारवायाकरून छत्तीसगडमधील जंगलामध्ये जाऊन लपतात. ..

गोंडवाना विद्यापीठसंबंधीचा अंतरिम अहवाल सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सादर

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे व्हिजन आणि रोडमॅप यासंबंधी तयार करण्यात आलेला अंतरिम अहवाल वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सादर करण्यात आला. ..

२०२२ पर्यंत महाराष्ट्रातील शेती समृद्ध करण्याचे आवाहन: हंसराज अहिर

‘१९४२ च्या करो या मरो’ या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हाकेला हो देऊन १९४७ ला आपण स्वतंत्र झालो. आता मात्र २०१७ ते २०२२ या पाच वर्षात आपली शेती समृध्द करण्याचे आणि आपल्या शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन आज देशाचे गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. ..

प्रत्येकाच्या मनात वृक्ष लावण्याचे बिजरोपण करणे गरजेचे-पालक सचिव खारगे

दुष्काळ, पाणीटंचाई, तीव्र उष्णता आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यासाठी ३३ टक्के जंगल असणे आवश्यक आहे. ..

गडचिरोली येथे १६ कोटीच्या वन प्रशासकीय भवनाचे उदघाटन

गडचिरोली जिल्ह्यातील विपुल वनसंपदा ही येथील सामान्य माणसाच्या आयुष्यात आर्थिक संपन्‍नता आणणारी यंत्रणा ठरली पाहिजे. आज उदघाटन झालेल्या वन प्रशासकीय भवनातून सामान्यांच्या जीवनात ‘वन से धन तक’ और ‘धन से जीवन के मंगल तक’ अशा आशयाची परिवर्तनाची दिशा मिळाली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. ..

आम्हाला गडचिरोलीचा विकास करायचा आहे - देवेंद्र फडणवीस

आम्हाला गडचिरोलीच्या नागरिकांचा विकास करायचा आहे, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीच्या जनतेला दिले आहे...