बीड

२० तासांनी पंकजा मुंडे पत्रकारांसमोर

रक्ताचा भाऊ जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल,' असेही प्रितम मुंडे यांनी यावेळी सांगितले...

पवारांपुढे पेच : उमेदवारी मिळूनही नमिता मुंदडा भाजपात

mumbai tarun bharat namita mundada news ..

धनंजय मुंडेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

बर्दापूर पोलिस ठाण्यात मुंडे यांच्यासह इतर १३ जणांवर आईपीसी ४२०, ४६८, ४६५, ४६४, ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मुंडे यांच्या पत्नी राजश्री यांचाही समावेश आहे...

LIVE Update : मराठवाड्यात दानवे-मुंडेंचा करिष्मा

मराठवाड्यातील ८ जागांपैकी ७ जागेवर भाजप-शिवसेना युतीचा झेंडा फडकला आहे. बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद व परभणीमध्ये भाजप-शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात आहे..

पंकजा मुंडेंचा दुष्काळी दौरा, रखरखत्या उन्हात केले श्रमदान

बीड जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेत ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याचा दौरा करत आहेत. भर उन्हात बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत..

विनायक मेटेंची पंकजा मुंडेविरोधात भूमिका

२०१४च्या निवडणुकीत पंकजा मुंडेंनी माझ्या विरोधात काम केले होते, ते माझं काहीही ऐकत नसल्याने आपण राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला असल्याचे मेटे यांनी काल बीड येथील भाषणात सांगितले...

माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची हत्या

परळीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची अनोळखी व्यक्तींनी तलवारीने वार करून हत्या केली. रविवारी मध्यरात्री त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यामुळे परळीत एकच खळबळ उडाली आहे. आहे. गायकवाड यांच्या पत्नी मीनाबाई गायकवाड विद्यमान नगरसेविका आहेत...

बीड गर्भपात : डॉक्टर दाम्पत्य १० वर्षे तुरुंगात

परळी येथील बेकायदा गर्भपात व स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी आरोपींना बीड न्यायालयाने दोषी करार दिला आहे. या प्रकरणी न्यायालयाने डॉक्टर दाम्पत्य आणि मृत महिलेच्या पतीला १० वर्षांची शिक्षा सुनावली...

एकाच मंडपाखाली ५०१ मुलींचे बारसे

बीडमध्ये एकाच मंडपाखाली ५०१ मुलींचा बारशाचा कार्यक्रम पार पडला. बीड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाकडून आणि खटोड प्रतिष्ठानाकडून हा उपक्रम राबविण्यात आला...

सिद्धार्थने जपले सामाजिक भान

अभिनेता सिद्धार्थ जाधव याने बीड येथील ‘सहारा’ या अनाथआश्रमातील निराधार मुलांना आर्थिक मदत करून सामाजिक भान जपले आहे...

सुतगिरणी प्रकरणी धनंजय मुंडे अडचणीत

परळीतील संत जगमित्र सूतगिरणीच्या तीन कोटी कर्ज वसुलीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह आठ जणांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार, या मालमत्तेची विक्री आणि व्यवहार करता येणार नाही...

मराठा क्रांती मोर्चाची आज परळीमध्ये बैठक

मराठा क्रांती मोर्चाचे राज्याभरातील सर्व संयोजक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ..

आरक्षणासाठी राज्यात सातवा बळी

बीड जिल्ह्यातील अभिजित देशमुख या ३१ वर्षीय तरुणाने आज सकाळीच गळफास लावून घेतला आहे. ..

बीडमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात फिर्याद

काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचे सांगत संबंधित तरुणाने मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ..

बीड-लातूर विधानपरिषदेत भाजप सुरेश धस विजयी

राष्ट्रवादी पुरस्कृत पक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा अवघ्या चाळीस मतांनी परभाव करत धस यांनी विजय मिळवला आहे...

सत्ताधाऱ्यांनी कामे न केल्यानेच मराठवाड्याचा विकास खुंटला : अजित पवार

हजारो कोटींचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या परदेशी पळाला. त्याच्यावर अद्याप ठोस कारवाई झाली नाही. पण इथे थोडेसे बिल बाकी असलेल्या शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. अशा सरकारला आता जनताच धडा शिकवेल, असे पवार यावेळी म्हणाले...

मुख्यमंत्री विधिमंडळात खोटं बोलतात : अजित पवार

बीड जिल्ह्यातून आठ लाख शेतकरी ऊस तोडणीसाठी जिल्ह्याबाहेर जातात. यामुळे जवळपास तीन हजार मुले दरवर्षी शिक्षणापासून वंचित राहतात असा आरोप त्यांनी यावेळी केला...

अफवांवर विश्वास ठेवू नका : बीड पोलीस

फेसबुक, व्हाॅट्सॲप, ट्वीटर आदी सोशल मीडियातून आक्षेपार्ह्य मजकूर तयार करून पसरविणे, प्रसारीत (फाॅरवर्ड) करणे हा दाखलपात्र अपराध आहे...

हुंडा न घेणे हीच बाबांना श्रद्धांजली : पंकजा मुंडे

स्वतःच्या पापांना झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करण्याची वाईट सवयही मुंडे साहेबांमुळे आपल्याला लागली नाही असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. ..

कर्मभूमीने नाकारले तरी जन्मगावाने मला स्वीकारले - पंकजा मुंडे

मला कोणताही वाद नको होता आणि मला कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता म्हणून आजचा मेळावा सावरगावात घेण्याचा निर्णय घेतला...

पंकजा मुडे यांचा सावरगाव येथे दसरा मेळावा, भाषणाकडे लक्ष

भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडीत करून यावर्षी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याला नव्या जागी सुरूवात केली आहे. यंदाचा दसरा मेळावा भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या तसेच भगवानगडापासून ५० किमी अंतरावर असलेल्या सावरगाव येथे आयोजित करण्यात आला आहे...

संपूर्ण बीड जिल्हा राष्ट्रवादीमय झाला आहे : धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा हा वेगळा असून संपूर्ण जिल्हा हा राष्ट्रवादीमय झाला आहे. कोणत्याही लाटेची पर्वा न करता आगामी काळात मराठवाड्यातील परळीसह सर्वच्या सर्व सहा जागा ह्या राष्ट्रवादी पक्षाकडे असतील असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा दरम्यान व्यक्त केला...

बीड येथे खाजगी बसचा अपघात ; ९ लोक ठार

बीड येथे आज पहाटे खाजगी बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील धानोऱ्याजवळ या बसचा अपघात झाला. या अपघातात ९ नागरिकांचा जागीच मृत्यु झाला तर २७ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. ही बस मुंबईहून लातूरच्या दिशेनं जात होती. ..

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बीड-परळी येथे नवीन विकासकामांचे उद्घाटन

या स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील सोलापूर, अहमदनगर या जिल्यातील तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सुरु करण्यात आलेल्या सुविधांचे रिमोट व्हिडिओ लिंकद्वारे उद्घाटन करण्यात आले. तसेच परळी आणि बीड या नवीन रेल्वे मार्गाचा शुभारंभ करण्यात आला..

भाजपला बहुजन चेहरा देण्यात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे मोलाचे योगदान - विनोद तावडे

तावडे म्हणाले की, आपल्याला, राजकीय जीवनामध्ये घडवण्याचे काम मुंडे यांनी केले आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला बहुजनांचा चेहरा, देण्यासाठी मुंडे यांनी प्रयत्न केले. ..

महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्या केल्यामुळे बीडमध्ये कडकडीत बंद

बीड मधील एका तरुणाने महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मिडीयावर देखील वायरल केला होता...

पंकजा मुंडे यांना आणखी एक धक्का, परळी समिती : धनंजय मुंडे विजयी

जिल्हा परिषदेतील पराभवानंतर समितीतील १८ पैकी अवघ्या ४ जागांवर भाजपला विजय मिळवता आला आहे. राज्यभर मुसंडी मारत असलेल्या भाजपसाठी हा अत्यंत लाजिरवाणा असा पराभव मानला जात आहे. या उलट राष्ट्रवादीने १८ पैकी १४ जागांवर विजय मिळवला आहे. ..

रासायनिक खत विक्रेत्यांना POS मशीनचे वाटप व प्रशिक्षण

  केंद्र शासनाने थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) प्रकल्पाअंतर्गत खरीप हंगाम 2017-18 मध्ये रासायनिक खताची विक्री POS (Point of Sale) मशीनद्वारे करण्याचा निर्णय घेतला असून त्यांची अंमलबजावणी 1 जून 2017 पासून सुरु होणार आहे. त्यानुसार रोक..

आमदार झाल्यास, पगार घेणार नाही : चांगदेव गिते

जनतेने एकदा संधी दिल्यास आमदाराला मिळणाऱ्या सुमारे १ लाख ८३ हजार ४४० रूपये पगारांपैकी मी फक्त ३० हजार रुपये वेतन म्हणुन स्वीकारेन. उर्वरीत रक्कम ही पब्लिक खात्यात जमा केली जाईल किंवा लोकांची इच्छा असल्यास पगाराची पुर्ण रक्कम लोकांच्याच सल्ल्याने विकास कामासाठी वापरली जाईल किंवा एखादं पब्लिक खातं तयार करून जनतेच्या हातात दिली जाईल अशी मोठी घोषणा बीड जिल्ह्यातील आष्टी/पाटोदा/शिरूर तालुक्यातील इच्छुक उमेदवार चांगदेव गिते यांनी केली आहे. ..