नांदेड

राज ठाकरे यांच्या कट्टर समर्थकाची आत्महत्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक, अशी ओळख असलेले नांदेड मनसे जिल्हाप्रमुख संभाजी जाधव (४६) यांनी आत्महत्या केली आहे. ..

पंतप्रधान मोदींमुळेच जगाला योगाची ओळख

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरु रामदेव बाबा यांनी या योगशिबिरामध्ये भाग घेतला, तब्बल दीड लाख नागरिक उपस्थित असल्याचे सांगितले जात असून या योग कार्यक्रमाची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली...

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेडमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून योगसत्राचे संचालन योगऋषी स्वामी रामदेव बाबा करणार आहेत. ..

मोदींनी फक्त स्वप्न दाखवली : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार केल्याबद्दलची भूमिका नांदेड येथील सभेत स्पष्ट केली. नरेंद्र मोदींबद्दल माझ्या मनात प्रचंड राग आहे, त्यांनी भारतातील जनतेचा केसाने गळा कापला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मी प्रचार करत असल्याचे राज ठाकरे म्हणाले...

काँग्रेसची अवस्था डुबत्या टायटॅनिकसारखी

काँग्रेसचा किल्ला मनाला जाणाऱ्या नांदेडमध्ये मोदींची सभा..

लोहा पालिकेत अशोक चव्हाणांना झटका

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दंड थोपटले होते..

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी

मराठा समाजाची स्थिती अत्यंत हलाखीची झालेली असताना देखील मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये सरकार दिरंगाई करत आहे, सरकारच्या वेळकाढू धोरणामुळेच ही घटना घडली आहे, अशी प्रतिक्रिया मराठा समाजाकडून देण्यात येत आहे. ..

किटक नाशकांच्या सुरक्षित वापराची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी

विषबाधेची घटना घडू नये म्हणून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विक्रेते, कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांसाठी मोहिम स्वरुपात काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. ..

मोदी, गडकरी आणि फडणवीसांमुळे अनेकांची दुकाने बंद झाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आल्यानंतर अनेकांची दुकाने बंद झाली आहेत, असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आज नांदेड येथे आजोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यामुळेच समाजात जातीय तेढ निर्माण झाली आहे, असेही ते यावेळी म्हणाले...

सोशल मीडियाचा उपयोग समाज निर्मितीसाठी करावा - अरुण डोंगरे

आजची तरुणाई प्रामुख्याने सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतांना दिसत आहे. मात्र या सोशल मीडियाचा उपयोग त्यांनी प्राधान्याने चांगल्या समाज निर्मितीसाठी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. ..

जनतेच्या समस्या जाणणारे सरकार राज्याला हवे' : अजित पवार

नांदेड येथील उमरी येथे हल्लाबोल यात्रेला संबोधित करताना ते बोलत होते. ..

हे तर बावचळलेले सरकार : अजित पवार

लहान विद्यार्थ्यांनाही प्रश्न पडलाय की आम्ही एका वर्षात पास होतो. मग सरकारला पास व्हायला तीन वर्षे कशी काय लागतात? अशा शब्दात त्यांनी सरकारच्या उदासीन धोरणांची खिल्ली उडवली...

गुरु गोविंद सिंग म्हणजे भक्ती व शक्तीचा संगम : मुख्यमंत्री

राज्य शासनाने गुरु-ता-गद्दीच्या वेळेस गुरुद्वारा बोर्डास कर्जस्वरुपात दिलेले ६१ कोटी रुपयांचा निधी माफ करण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले...

नांदेड मधील प्रत्येक गरीबाला त्याचे हक्काचे घर मिळायला हवे : मुख्यमंत्री

नांदेड येथे गेल्या अनेक वर्षांपासून अशोक चव्हाण यांची सत्ता आहे, मात्र त्यांनी सामान्य माणसाच्या गरजांचा विचारच केला नाही. आपले सरकार आल्यावर नांदेड येथे प्रत्येक गरीबाला त्याचे घर मिळायलाच हवे, त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत." असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. आज नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय संकल्प सभेला संबोधित करताना ते बोलत होते...

मतदारांनी व्यक्तीपेक्षा पक्षाचे सक्षम काम पाहून मतदान करावे - अशोक चव्हाण यांचे आवाहन

नांदेडच्या विकासात मी काहीही कमी पडू दिली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा संधी द्यावी. सुंदर नांदेड, स्वच्छ नांदेड देण्याचा मी कायम प्रयत्न केल्याचा दावाही यावेळी अशोक चव्हाण यांनी केला आहे...

नांदेड - वाघाळा महानगरपालिकेसाठी ११ ऑक्टोबरला मतदान

त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज केली. ..

नांदेडहून हैद्राबादसाठी विमान सेवा सुरु

देशांतर्गत विमान वाहतुकीमध्ये वाढ व्हावी याकरिता, ‘उडान’ अंतर्गत देशातील २० पेक्षा अधिक विमानतळांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले होते...