सिंधुदुर्ग

नितेश राणेंनी नारायण राणेंकडून 'हा' गुण घ्यावा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

नितेश राणे हे एक आक्रमक नेते आहेत. कोकणच्या विकासासाठी ते सदैव पुढाकार घेऊन बोलतात. मात्र, बऱ्याचदा त्यांचा संयम ढासळतो, तो त्यांनी नारायण राणे यांच्याकडून शिकावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नितेश राणे एक आक्रमक नेते आहेत. राजकारणात याची गरजही आहे. मात्र, संयम बाळगणेही तितकेच महत्वाचे असून भाजपमध्ये आल्यावर तो गुण त्यांच्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला...

निलेश राणेंचा शिवसेनेला इशारा : "वार तर समोरूनच करणार"

निलेश राणेंचा शिवसेनेला इशारा म्हणतात, वार तर समोरूनच करणार..

नितेश राणेंचा भाजपप्रवेश : कणकवलीतून उमेदवारी

आमदार नितेश राणे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कणकवलीतून ते भाजपचे आमदार असतील. शिवसेनेच्या विरोधामुळे राणेंचा प्रवेश रखडला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अखेर नितेश राणे यांना थेट एबी फॉर्म देण्यात आला होता. गुरुवारी सकाळी त्यांनी कणकवलीतील भाजप कार्यालयात जाऊन सदस्यत्व घेतले...