नंदुरबार

मकरसंक्रांतीला विघ्न

जिल्ह्यातील धाडगाव तालुक्यातील भुशा पॉइंटजवळ 50 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नर्मदा नदीत उलटली आहे. या दुर्घटनेत 5 ठार झाले असून 39 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे...

अडीच वर्षाच्या ‘या’ घोडीवर दीड कोटींची बोली

‘पद्मा’ ही अडीच वर्षांची घोडी या बाजारात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. ..

आदिवासी हे ’हिंदूच’, संभ्रम निर्माण करणार्‍यांचे कारस्थान हाणून पाडा

आदिवासी हे हिंदूच आहे. त्यांच्या प्रथा, रितीरिवाज, कुलदेवता हे चिरंतन आहेत पण विदेशी आणि देशातील काही डाव्या शक्ती त्यांचे विभाजन करून देशाचे तुकडे करण्याचे कारस्थान रचत आहेत...

नवापूरच्या ज्योत्स्ना बोरसे यांचेे यश

अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षांच्या निकालात लग्नानंतर संसार सांभाळत नाशिक येथील नामांकित गोखले एज्युकेशन संस्थेच्या कॉलेजमधून इंजि. ज्योत्स्ना विशालराव बोरसे एम.ई. कॉम्प्युटरमध्ये 9.8 रँक घेत सर्वप्रथम आल्या...

मालमत्ता करातील वाढ कमी करा

शहरातील पालिका क्षेत्रात येणार्‍या मालमत्तावरील कर आकारणीत 24 टक्के वाढ करण्यात आली असून, ही वाढ अन्यायकारक व बेकायदेशीर असल्याने ती कमी करण्यात यावी अशी मागणी तळोदा पालिका मुख्याधिकार्‍यांकडे शिवसेना शहरप्रमुख जितेंद्र दुबे यांनी निवेदनाव्दारे केली आहे...

जनजाती बांधव हेच भारत मातेचे सच्चे सुपुत्र

सर्व समाजजीवन आणि जगभरातील मानवी जीवन अनेक समस्या आणि अंतर्विरोधांनी ग्रस्त आहे. मात्र सुख, समृध्दी, शांतता, सुरक्षितता, पर्यावरण आदी अंगानी विचार केला असता जनजाती बांधव हेच भारत मातेचे सच्चे सुपुत्र आहेत,..

जनजातीच्या चेतना परिषद उत्साहातविकासाच्या विविध पैलूवर मार्गदर्शन

देवगिरी कल्याण आश्रमातर्फे रविवार २३ रोजी सकाळी ९ वा .श्री शिवाजी नाट्यमंदिरात जनजाती चेतना परिषदेची सुरुवात उत्साहात झाली. परिषदेत जनजाती बांधवांच्या विविध समस्यांवर विचारविनिमय करण्यात आले...

करंजी बुद्रूक येथे विद्यार्थ्याचा लैंगिक छळ

तालुक्यातील एका शाळेच्या वसतिगृहामध्ये राहणार्‍या 11 वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. शिक्षकाच्या फिर्यादीनंतर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी संस्थेच्या संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे...

वारकरी, पुढारी अन् अधिकारी एकत्र आल्याशिवाय देशाचा विकास अशक्य

वारकरी, पुढारी व अधिकारी एकत्र आल्याशिवाय देशाचा विकास अशक्य आहे. भजन कीर्तनातून संस्कार घडत असतात. भक्तितच सर्वात मोठी शक्ती सामावलेली असून वारकरी संप्रदायातून समानता व समाज एकात्मतेचे दर्शन घडत असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज (बोधले) यांनी केले...

दुकानासमोर कचरा टाकणार्‍या व्यापार्‍यांना तळोदा नगराध्यक्षांनी सुनावले खडेबोल

शहरातील अनेक दुकानांच्या समोरील रस्त्यावर कचरा टाकलेला आढळून आल्याने संतप्त झालेल्या नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी व्यापार्‍यांना खड़ेबोल सुनावले. स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाची असून यापुढे कचरा आढळल्यास दंड आकारण्यात येईल, अशा सूचना त्यांनी या वेळी व्यापार्‍यांना दिल्या...

तरुणांनी क्रीडा स्पर्धांतून जपावे शरीरधन -सपना परमार

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरूण पिढी कला व क्रीडा या क्षेत्रापासून लांब जात आहेत. अमेरिकेत उद्योग, व्यापार, शिक्षणासोबत कला व क्रीडा क्षेत्राला विशेष महत्त्व आहे, असे मत अमेरिका येथील उद्योजिका सपना परमार यांनी व्यक्त केले...

जीवन रक्षक अटल जीवन रुग्णसेवेचे लोकार्पण

तळोदा व शहादा विधानसभा मतदार संघाकरिता आमदार पाडवी यांच्या प्रयत्नातून अत्याधुनिक सुविधा असलेली जीवन रक्षक अटल जीवन रुग्णसेवेचे लोकार्पण आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले...

डोकारे येथे एचआयव्ही समुपदेशन

तालुक्यातील डोकारे येथे एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र , उप जिल्हारुग्णालय नवापूर आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांच्या वतीने वैद्यकीय अधिक्षक डॉ.कीर्तीलता वसावे आणि कार्यकारी संचालक विजयानन्द कुशारे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी सहकारी साखर कारखाना येथे कामगारांसाठी एड्स सल्ला मार्गदर्शन व चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले ...

शालेय पोषण आहारात फेरफार करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करा

मुलांच्या शालेय पोषण आहारातील खाद्यपदार्थांची फेरफार करणार्‍या ठेकेदारांवर तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेश ना. जयकुमार रावल यांनी नंदुरबारच्या शिक्षण अधिकार्‍यांना नुकतेच दिले आहेत...

तळोदा बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे सहा महिन्यापासुन बंद छेडखानीच्या प्रकार वाढले

तळोदा शहरातील बसस्थानक वरील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या सह्या महिन्यांपासुन बंद अवस्थेत आहेत. एसटी महामंडळातील राज्यातील सर्व आगारांसह बसस्थानकांतही प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता...

रघुवंशी प्राथमिक विद्यामंदिरात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम

गोवर-रुबेला रोगाचे उच्चाटण करण्यासाठी शासनातर्फे गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे...

डॉ. काणे विद्यामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम

येथील डॉ. काणे विद्यामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी एकूण 35 कार्यक्रम सादर होऊन आरोग्य, शिक्षण, पाणी वाचवा आदी समाजोपयोगी विषयांवर विशेष भर देण्यात आला. ..

हिंदु राष्ट्र स्थापना काळाची गरज

राज्यकर्त्यांवर दुष्ट प्रवृत्तीचा प्रभाव वाढलेला असल्याने वर्तमान स्थितीत राष्ट्रभक्त घडवणार्‍या योजनांचा अभाव आहे. त्यामुळे राष्ट्रीय चिंतन थांबले आहे...

एड्सबाबतचे गैरसमज दूर करा

एड्स हा आजार भयानक नसून गंभीर व संवेदनशील असून ए.आर.टी.औषध उपचाराने व सकारात्मक जीवनशैली अंगिकारली तर या आजारावर मात करून सर्वसामान्य आयुष्य जगता येते,..

नंदुरबारला 2 कोटींच्या कामांना मंजुरी; विकासाला येईल गती

शहराच्या विविध प्रभागातील सुमारे दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना आमदार शिरीष चौधरी आणि भाजपाचे डॉ. रवींद्र चौधरी यांच्या प्रयत्नांमुळे मंजुरी मिळाली आहे...

नंदुरबारला हिंदू राष्ट्र सभेनिमित्त मोटारसायकल रॅली

‘जयतु जयतु हिंदु राष्ट्रम’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘हर हर महादेव’च्या जयघोषात, पारंपारिक पोशाखात हिंदू जनजागृती समितीच्यावतीने भव्य शिस्तबद्ध मोटारसायकल रॅली काढण्यात आली...

चेतक फेस्टिव्हलला विदेशी पर्यटक लावणार हजेरी

पर्यटन विभागाने चेतक फेस्टिव्हलचा देशभरात प्रचार-प्रसार केला आहे. त्यामुळे यंदा पर्यटकांची संख्या वाढेल. विदेशी पर्यटकांनाही चेतक फेस्टिव्हलविषयी अवगत करण्यात आल्याने यावर्षी विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येतील, अशी माहिती पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी दिली...

शहादा येथे आज हुंकार सभा

देशपातळीवर हिंदू समाजात राम मंदिर निर्माणाबाबत जाणीव जागृती करून केंद्र सरकारने राम मंदिर निर्माणाबाबत संसदेत कायदा करून भव्य श्रीराम मंदिर निर्माणाचा अध्यादेश आणावा, याकरिता साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली देशपातळीवर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देशातील विविध जिल्ह्यात 500 हुंकार सभांचे आयोजन करण्यात आले असून ,..

तळोद्यात भोई समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात

भोई समाजाचा राज्यस्तरीय मेळावा माळी समाज मंगल कार्यालयात उत्साहात झाला. कार्यक्रमाची सुरुवात संत श्री भीमा भोई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली...

तळोद्यात उद्या भोई समाजाचा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा

तळोदा येथे2 डिसेंबर रोजी भोई समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालयात करण्यात आल्याची माहिती नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष लक्ष्मण वाडिले व वधु-वर परिचय समितीचे अध्यक्ष धनलाल शिवदे यांनी दिली...

तळोद्यात सायकल रॅली काढून शहिदांना अभिवादन

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतींना कृतीयुक्त अभिवादन करण्यासाठी तळोदा येथील छत्रपती ग्रुपच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली...

मराठी पत्रकार संघातर्फे कार्यशाळा

सकारात्मक पत्रकारिताकडे कल द्या, आपल्या सकारात्मक वृतांमुळे समाजात ऊर्जा निर्माण होते. माती अन माणसाची बातमी केल्यास ती हृदयस्पर्शी ठरते...

नंदुरबार माजी आमदार शरद गावित यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास स्टेशन रस्त्यावरील टापु परिसरात रात्रीची गस्त घालण्यारे पोलिस उपनिरीक्षक पी.पी. सोनवणे यांच्यासह उपस्थित पोलिस कमचार्‍यांची कॉलर पकडून शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी ,..

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या तीन तरुणांविरोधात गुन्हा दाखल

13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवुन पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणार्‍या तीन तरुणांविरुध्द धडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे...

महाबॉकेथॉन रॅली संपन्न

राज्यभर रस्ता सुरक्षा, नो-हॉर्न व सुरक्षित वाहन चालविणेकरीता जनजागृती करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आज महाबॉकेथॉन रॅली काढण्यात आली होती...

प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

कोळदा ते खेतिया दरम्यान सुरू असलेला रस्त्याच्या कामासाठी भूसंपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर याना दिले...

तळोद्यात कपडा बँकेतील 100 ड्रेसचे गरजूंना वाटप

शहरातील कपडा बँकेत जमा झालेले कपडे नंदुरबार येथील निराधार मुलांचे बालगृह व अनाथ निराधार मुलींचे निर्मल बालिकाश्रम केंद्रातील चिमूकल्यांसाठी आधार ठरनार आहे...

भाग्यश्री मगरेंची दुबईमध्ये एचआरपदी निवड

येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील कन्या व मोशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज जळगावची विद्यार्थिनी भाग्यश्री उल्हास मगरे यांची इंटरनॅशनल प्लेसमेंट होऊन दुबईच्या हॉस्पिटलमध्ये एच.आर. असिस्टंट व्यवस्थापक पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होऊन कौतुक केले जात आहे...

भररस्त्यात विवाहितेचा विनयभंग,

भर रस्त्यात लज्जास्पद बोलत विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी अक्रमखा नासीरखा पठाण याला अपिलात 1 महिना सक्तमजुरी आणि 2 हजार रु. दंड अशी शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. ..

तळोद्यातील शिबिरात 55 बाटल्या रक्त संकलित

श्रीराम जन्मभूमीसाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशा कोठारी बंधू आणि जन्मभूमीचे आंदोलक व विश्व हिंदू परिषदेचे नेते प.पू. स्व. श्री अशोकजी सिंघल यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या संयुक्त विद्यमाने तळोदा शहरातील बालाजीवाड्यामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात 55 दात्यांनी रक्तदान केले...

तळोद्याजवळ व्यापार्‍यांना तलवारीचा धाक दाखवून 5 लाखाने लुटले

तळोदा शहरातून नंदुरबारकडे जाणार्‍या मारुती वॅगनआर (एम.एच.39, ए.बी.2198) या गाडीला दसवड फाट्याजवळ थांबवून काही अज्ञात लुटारूंनी साखरेचे व्यापारी किशोर जैन, विरलकुमार जैन, अक्षयकुमार जैन यांना तलवारीचा धाक धाकवून व मिरचीची पूड डोळ्यात फेकण्याची धमकी देत 5 ते 6 लाख रुपयांची लूट केली. तसेच सोन्याची चेन, ब्रासलेट, अंगठी असा एकूण 5 तोळे सोने असा माल चोरट्यांनी लुटून फरार झाले...

राज्यस्तरीय मुख्याध्यापक संघ महामंडळ अधिवेशन

तालुक्यातील पथराई येथे सुरू झालेल्या 58 व्या राज्यस्तरीय माध्य. व उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या अधिवेशनास हरिश्चंद्र गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सुरुवात झाली. याप्रसंगी संघाचे पदाधिकारी व विविध जिल्ह्यातून आलेले मुख्याध्यापक उपस्थित होते...

नंदुरबार जिल्ह्यात चार तालुक्यात दुष्काळ

2018-19 च्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा हे तालुके गंभीर स्वरुपाचे व तळोदा तालुका हा मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे आणि हे तालुके दुष्काळ परिस्थिती जाहिर करुन सवलती लागू करण्यास शासनाने मंजूरी दिलेली आहे...

जन आरोग्य अभियानातर्फे जिल्हा रुग्णालयाची पाहणी

जिल्हा जन आरोग्य अभियानातर्फे नुकतीच जिल्हा रुग्णालची पाहणी करण्यात आली. पाहणीनंतर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.के.डी.सातपुते यांच्याशी पाहणीतून समोर आलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ.सातपुते यांनी रुग्णसेवेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले...

बोंडअळी : भरपाईचे 30 कोटी प्राप्त : जिल्हाधिकारी

खरीप 2017 मध्ये कापसावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते...

रोटरी नंदनगरीचा ‘मानवता की दिवाली’ उपक्रम कौतुकास्पद

धडपड व सेवेचा ध्यास असणारे लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा चळवळीला गती येते. त्याची प्रचिती रोटरी क्लब ऑफ नंदनगरीला पाहून येते. रोटरी नंदनगरीचे काम अतिशय कौतुकास्पद आहे. ‘ मानवता की दिवाली’ उपक्रमांतर्गत या परिवाराने जाणीव जागृती केली असून आपण सर्व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करुया, असे अवाहन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले...

समर्पण ग्रृपतर्फे गोरगरीबांना दिवाळी भेट

येथील सेवाभावी समर्पण ग्रृपच्यावतीने चौथ्या वर्षी शहाद्यासह धडगाव-तोरणमाळ परिसरातील गोरगरीब, आदिवासी बांधवांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने फराळासोबत विविध दैनंदिन वापराच्या वस्तू भेट देण्यात आल्या...

‘इंडियाज किड्स लार्जेस्ट फॅशन शो’मध्येमिशन स्कूलची प्राप्ती पटेल झळकली

नुकतेच मुंबई येथे ‘इंडियाज लार्जेस्ट फॅशन शो’अंतर्गत घेण्यात आलेल्या इंडियाज किड्स फॅशन वीकमध्ये नंदुरबार येथील एस.ए.मिशन प्रायमरी इंग्लिश स्कूलमधील इयत्ता पहिलीतील 6 वर्षाची प्राप्ती पटेल हिने सहभाग नोंदवून नंदुरबारचे नाव सर्वदूर पोहोचविले...

आत्मातील शेतकर्‍यांचा कृषी विस्तारात सहभाग

कृषी विस्ताराला आत्माअंतर्गत शेतकरी मित्रांचा सहभाग होण्याचे जिल्हास्तरीय आत्मा नियामक मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आवाहन केले...

जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्ष स्थापन

जिल्ह्यातील संभाव्य टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असून टंचाई निवारण कक्षात खालील प्रमाणे अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी एका आदेशान्वये कळविले आहे...

मराठी रंगभूमी दिनानिमित्त नंदुरबारला नटराज पूजन

मराठी रंगभूमी दिनानिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे नटराज व रंगमंच पूजन करण्यात आले. 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो...

रनाळे कन्या शाळा दप्तराविना

तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा रनाळे येथे दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी दप्तराविना शाळा हा उपक्रम राबविण्यात आला...

खातगाव, श्रावणी परिसरात‘जलयुक्त’मुळे भूजलपातळीत वाढ

जिल्ह्यात यंदा दुष्काळाची परिस्थिती असताना नवापूर तालुक्यातील खातगाव, श्रावणी व निंबोणी या गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. यामुळे या गाव परिसरात अनेक बंधार्‍यात पाणी दिसून येत आहे...

तळोदा-शहादा मतदारसंघात आ.उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते 12 कोटी 21 लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन

तळोदा-शहादा मतदारसंघाचे आ. उदेसिंग पाडवी यांनी शुक्रवार 2 रोजी तळोदा तालुक्यात 12 कोटी 21 लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन केले...

दुसर्‍या जिल्ह्यासह राज्यात जाणारा चारा विक्री थांबवा

नंदुरबार जिल्ह्यात चाराबंदी लागू असतानादेखील परजिल्ह्यात व परराज्यात होणार्‍या चारा विक्रीवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन तळोदा तालुक्यातील पशुमालकांनी तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्याकड़े एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे...

पक्ष्यांची शिकार करणार्‍या 11 जणांना पकडले

जंगलात पक्ष्यांची शिकार करून मोटारसायकलीवरून पळ काढणार्‍या 11 जणांना वनविभागाच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून 78 मृत पक्षी व 7 जखमी पक्षी ताब्यात घेतले. ..

साहुरला शेतकर्‍यांचे तापीत जलसमाधी आंदोलन

थून जवळच असलेल्या साहुर ता.शिंदखेडा येथे पं.स.सदस्य तथा उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शालेय विद्यार्थ्यांसह शेतकर्‍यांनी तापी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले. ..

तळोदा शहराच्या प्रवेशद्वाराला शिवाजी महाराज यांचे नाव द्या

तळोदा शहरातील फॉरेस्ट नाका येथे नवीन उभारत असलेल्या शहराच्या प्रवेशव्दाराला हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशव्दार असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी शहरातील शिवप्रेमींतर्फे आज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांना निवेदन देण्यात आले...

महाराष्ट्र नागरी निवृत्तीवेतन लागू करा

-महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 पूर्ववत लागू करण्याबाबत तळोदा येथील निवासी नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांना निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने 31 ऑक्टोबरच्या अधिसूचनेनुसार शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त होणार्‍या कर्मचार्‍यांना म.रा.ना.से अधिनियम 1982,1984 अंतर्गत निवृत्तीवेतन योजना बंद करून परिभाषित अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस/एनपीएस)सुरू केली आहे..

दिवाळीसाठी अतिरिक्त बसेसचे नियोजन करावे

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स संचालक ग्राहकांकडून माफक दर आकारतील, यासाठी उपपरिवहन अधिकार्‍यांनी लक्ष घालावे. तसेच एसटी महामंडळाने पुणे व मुंबईसाठी अतिरिक्त निमआराम बसेस, शिवशाही बसेस सोडाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले. ..

प्रत्येकाला पिण्याचे पाणी मिळेलअसे नियोजन करा - ना. रावल

नंदुरबार जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी गंभीर पाणी टंचाई व दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून टंचाई परिस्थितीवर तातडीने उपाय योजना करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज नंदुरबार व शहादा तालुक्यातील विविध गावांना भेटी देवून गांवकर्‍यांशी चर्चा करुन पिण्याचे पाणी व रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्यात येतील . पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली...

दहशतीचा तो काळ आठवला की, अजूनही अंगावर शहारे येतात... चोपड्याचे पितामह, संघ कार्यकर्ते विठ्ठलदास गुजराथी यांच्या रोमहर्षक आठवणी : संघ विचाराला बळ मिळो!

आणीबाणीतील ते भयावह दहशतीचे दिवस आठवले की, आजही अंगावर शहारे येतात. पत्नीची प्रकृती आणि मुलं लहान यामुळे घरच्यांच्या काळजीने मनोधैर्य टिकवणे अवघड जायचे. अशी आठवण आहे, ८७ वर्षीय विठ्ठलदास गुजराथी (तभा विठ्ठलभाई ‘व्ही.सी.अंकल’ ) यांची.चोपडा शहराच्या समाज, धर्म आणि राजकारणाचे ते पितामह आहेत. शांत, रमणीय परिसरातील आणि जुन्या आकर्षक वास्तू रचनेचे ‘ओमनिवास’, डॉ.हेडगेवार चौक, गुजराथी गल्ली चोपडा हे त्यांचे निवासस्थान...त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३१ चा. तत्कालीन मॅट्रिक ते उत्तीर्ण आहेत...

तळोद्यात साफसफाईसाठी ६ वाहनांचे लोकार्पण

मागील १५ वर्षात केलेली घाण एक वर्षात कशी स्वच्छ होणार असे सूचक व्यक्तव्य करत आमदार उदेसिंग पाडवी मागील सत्ताधारी ना टोला लगावला शहरात स्वच्छता अधिक उत्तमरीत्या राबविण्यासाठी ओला व सुक्का कचरा संकलन साठी नवीन ६ वाहनांची खरेदी केली आहे यांचे लोकार्पण तसेच कचराकुंडी शहरातील नागरिकांसाठी वाटप कार्यक्रम आज आमदार उदेसिंग पाडवी नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगरअध्यक्ष भाग्यश्री चोधरी तर स्वछता व पाणी पुरवठा समिती सभापती सूनयना उदासी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला..

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे तळोद्यात दुर्गा दौड

श्रीशिवप्रतिष्ठाण हिन्दुस्थान, तळोदा विभागाच्या वतीने श्री दुर्गामाता दौड प्रारंभ झाला असुन यंदा नवरात्री उत्सवामध्ये या दुर्गा दौडचे तळोदा तालुका विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे...

जळगाव ‘तरुण भारत’ची उपक्रमशीलता अखंडित राहावी

‘तरुण भारत’ने आजवर विविध उपक्रम राबविले आहेत. या वृत्तपत्राची ही उपक्रमशीलता भविष्यातही अशीच कायम राहावी आणि ‘तरुण भारत’ने जनमाणसांशी जोडलेले नाते उत्तरोत्तर वाढत राहावे, अशी अपेक्षा राज्याचे अर्थ आणि वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी भुसावळ विभागीय कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी व्यक्त केली...

महाराष्ट्राचे पहिले मतदानकेंद्र मणिबेली गावाला एसडीआरएफ जवानांची भेट

महाराष्ट्र विधानसभेचा पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवा मतदारसंघातील गाव व राज्यातील पहिल्या क्रमांकाचे मतदानकेंद्र असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील मणिबेली या गावाला राज्य आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एसडीआरएफच्या जवानांनी नुकतीच भेट दिली तसेच तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. ..

ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू नये म्हणून वृध्दास पळविले

ग्रामपंचायतीच्या निवडणुकित उभे राहू नकोस म्हणून 65 वर्षीय वृध्दास पळवून नेल्याची घटना नंदुरबार तहसिल कार्यालयात घडल्याने खडबळ उडाली आहे. याबाबत नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ..

पवार यांना देशाला आत्मनिर्भर करणारा पक्ष नको

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भाजपा सत्तेतून पायउतार व्हावे, अशी आंतरराष्ट्रीय समूहाचीही इच्छा असल्याचे सांगितले आहे. याचाच अर्थ पवार यांना राष्ट्राला आत्मनिर्भर व बलशाली करणारा पक्ष सत्तेत नको आहे, म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारला चारही बाजूने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले...

रामभाऊ म्हाळगी येथे ओबीसी मोर्चा आढावा बैठक उत्सहात

केंद्रा मध्ये नरेंद्र मोदी आणि राज्या मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विकासपर्व सुरू केले आहे. म्हणून काही विघ्नसंतोषी त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन भा.ज. पा. ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी यांनी केले...

भा.ज.पा. ओ.बी.सी.मोर्चासंवाद से संपर्क अभियानास पश्चिम महाराष्ट्रात उत्स्फुर्त प्रतिसाद !

भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री.विजयभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात ' संवाद से संपर्क ' अभियान राबविण्यात येत आहे. विदर्भापासून या अभियानाची सुरुवात होवून त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. ..

विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

सलसाडी ता. तळोदा येथील शासकीय आश्रमशाळेतील ११ वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला...

राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेतनंदुरबार संघाचे घवघवीत यश

राज्यस्तरीय १३ व्या सब ज्युनिअर रोल बॉल स्पर्धेत नंदुरबार जिल्हा संघाने तिसरा क्रमांक पटकाविला. ..

आष्टे येथे वंजारी सेवासंघाचे फलक अनावरण

नंदुरबार-तालुक्यातील आष्टे येथे वंजारी सेवा संघाची शाखा स्थापन होवून फलक अनावरण करण्यात आले. यावेळी शाखेची नुतन कार्यकारिणीही गठीत करण्यात आली. ..

अटल विश्वकर्मा योजना गरजवंतान पर्यंत पोचवा - विजय चौधरी यांचे नागपूरमध्ये आवाहन

असंघटित कामगारांच्या उज्वल भविष्यासाठी लाभदायी असलेल्या केंद्र सरकारच्या अटल विश्वकर्मा योजना प्रत्येक असंघटित कामगाराच्या घरात पोहचवण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करण्याचे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी नागपूर येथे केले. महानगर भाजपा कार्यालयात मंगळवार २४ रोजी ओबीसी मोर्चाचा विभागीय समिक्षा बैठकित ते पदाधिका-यांना मार्गदर्शन करत होते. ..

आरावेला धाब्याचे घर पडल्यानेदोन्ही चुलत बहिणींचा मृत्यू

तालुक्यातील आरावे रात्री २ वाजेच्या सुमारास अचानक घराचा सरा मोडल्याने मातीच्या धाब्याचे लाकडी घर पडले. त्याखाली दबून १९ आणि १५ वर्षीय दोन चुलत बहिणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यात दोन जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे...

न. पा .मालमत्ताचा बुडविलेला कर भरा, अन्यथा आंदोलन सुरूच !

आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या बगलबच्यांच्या अधिपत्याखालील सीबी लॉन, इंदिरा सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर आदी नगरपरिषदेच्या मालमत्तांचा बुडवलेला कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर भरला जात नाही, तोपर्यंत आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन चालू ठेवू ..

वर्षभरापासून फरार आरोपीस अटक

चोपडा तालुक्यातील अडावद येथील पोलीस स्टेशनात एका दाखल गुन्ह्यातील आरोपी कैलास गोविंदा कोळी रा. हातेड हा गेल्या वर्षभरापासून फरार झालेला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला नुकतीच अटक केली आहे...

शहाद्यात 1 लाख 26 हजाराचे बनावट खते तीघा विरुद्ध गुन्हा दाखल

जिल्हयातील शहादा येथे सुभाष अॅटो मोबाईल प्रकाशा रोड येथे 1 लाख 26 हजार 400 रुपयांचे बनावट खत मिळून आले असून 3 जणा विरुध्द 6 रोजी रात्री शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ..

महाराष्ट्र-गुजरात सीमेवर दोन कोटींचा मद्यसाठा पकडला

महाराष्ट्र-गुजरात सीमेवर दोन कोटींचा मद्यसाठा पकडला ..

नंदुरबार नगरपालिकेत २०० कोटींचा अपहार

शासनाच्या विविध योजनांच्या निधीतून नंदुरबार नगरपालिकेत २०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपाचे गटनेते डॉ. रवींद्र चौधरी यांनी पत्रपरिषदेत केला. ..

बनावट पावती ने सरकारी बँकेची १ लाख ७० हजाराची फसवणुक

स्टेट बँक ऑफ इंडियाची १ लाख ७० हजारांची बनावट पावती व शिक्का बनवुन बँकेची फसवणुक केली म्हणून २६ रोजी नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे...

बनावट बियाणे साठाशेतकरी व शासनाची १ लाख ७२ हजारांची फसवणूक

बोगस तसेच महाराष्ट् राज्यात बंदि असलेले बियाणे प्रकरणी शेतकरी व शासनाची १ लाख ७२ हजाराची फसवणूक केली म्हणून म्हसावद पोलिस ठाण्यात १० रोजी रात्री गुन्हा नोंद करण्यात आली आहे...

कैर्‍या तोडल्या म्हणून अल्पवयीन मुलाचा खून

आंब्याच्या झाडाच्या ६ कैर्‍या तोडल्याने १२ वर्षी मुलाचा झाडाच्या सालीने गळाफास लावून खून केल्या प्रकरणी गुरुवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे...

लेवा पाटीदार गुजर समाजातर्फे सामुहिक विवाह सोहळाश्रीक्षेत्र प्रकाशाला शांतता आणि चैतन्यपूर्ण वातावरणात ३३ जोडप्यांचे शुभमंगल

शहादा येथे सोमवारी लेवा पाटीदार गुजर समाजाचा तिसरा सामुदायिक विवाह सोहळा ३३ जोडप्यांना विवाहबध्द करून यशस्वीरित्या पार पडला. दक्षिण काशी प्रकाशा (ता.शहादा) येथील अन्नपूर्णा माता मंदिराच्या प्रांगणात समस्त लेवा पाटीदार गुजर समाज व विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ‘ग्लोबल सामुदायिक विवाह’ पार पडला. सोमवारी या सामुदायिक विवाह सोहळ्यात ३३ जोडप्यांना विवाहबध्द करण्यात आले...

पालिकेच्या सर्वसाधण सभेत तुफान हाणामारी

नंदुरबार पालिकेच्या सर्वधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले, यामुळे मंगळवारी दुपारच्या सुमारास मोठा तणाव निर्माण झाला होता...

तळोदा न्यूज नेमसुशिलच्या विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून बचत करून रुग्णांना फळ वाटप

इ १ ली व 2 री च्या विद्यार्थांनी खाऊच्या पैशातून बचत करून गरीब रुग्णांना फळ वाटप करून नविन आदर्श डोळ्यासमोर ठेवला. ..

अमळनेरात होणार मागासवर्गीय मुलींचे भव्य वसतिगृहसाडेआठ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता, आ.शिरीष चौधरींच्या पाठपुराव्यामुळे यश

शहरात मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृह इमारतीच्या बांधकामासाठी 8 कोटी 55 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आ.शिरीष चौधरी यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे वसतीगृहाचा प्रश्न मार्गी लागला आहे. ..

नंदुरबार शहरासाठी विकास कामांना निधी साठी मुख्यमंत्र्याना साकळे

देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देऊन नंदुरबार शहरा साठी विशेष नीधी ची मागणी करण्यात आली. या प्रसनगी खासदार डॉ.हिनाताई गावित, आ.डाॅ.विजयकुमार गावीत, आ.शीरीष चौधरी ओ बी सी मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, उद्दोजक प्रा.डॉ. रवींद्र चौधरी, विरोधी पक्ष नेता चारूदत कळवणकर,आनंद बाबुराव माळी, गौरव चौधरी,प्रशांत चौधरी,नीलेश पाडवी, नीलेश माळी,संतोष वसईकर, लक्ष्मण माळी, कल्पना चौधरी, संगीता सोनवणे,अँड.धनराज गवळी, प्रकाश चौधरी, संजय शहा,नरेंद्र माळी,गजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. ..

पेपरच्या काळात झेरॉक्स मशिन सुरू4 जणा विरूध्द गुन्हा दाखल

पेपरच्या काळात झेरॉक्स मशीन बंद ठेवण्याचे आदेश असतांना झेरॉक्स मशीन सुरू ठेवून उत्तरांच्या झेरॉक्स काढल्या म्हणून ४ जना विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ..

केतन रघुवंशी यांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

खोटया गुन्हयात अडकविण्यात आले असून त्याची चौकशी करावी असे उपोषणकर्ते केतन रघुवंशी यांनी पोलीस अधिक्षक नंदुरबार यांना बुधवार रोजी निवेदन दिले आहे. ..

कारागृहात आत्महत्त्येचा प्रयत्न

नंदुरबार जिल्हयातील कारागृहात कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ..

नंदुरबारमध्ये कॉपी पुरवणे महागात पडलेएक अटकेत

10 वीच्या परीक्षेला कॉपी पुरविण्यास पोलीस कर्मचा­याने मज्जाव केल्याने पोलीस कर्मचा­यावर हल्ला करण्यात आला. याबाबत आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात येवून अटक करण्यात आली आहे. ..

शहादा-पिंगाण्याला जोडणारा पुल म्हणजे एकोपा दर्शवणारा पुल-ना .रावल

एका बाजुला ग्रामीण भाग असुन मंदिर आहे तर दुसर्या बाजुस शहराला लागुन मश्जिद आहे म्हणजे शहादा व पिंगाण्याला जोडणारा पुल म्हणजे एकोपा दर्शवणारा पुल आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यानी केले...

शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीतून भरीव निधी- ना . रावल

शहराचा दुष्टीनेही महत्वाची बाब असुन शहराचा जलद गतीने विकासाठी जिल्हा नियोजन समितीतुन भरीव निधी तरतूद केली जाईल असे आश्वासन राज्याचे पर्यटन मंञी तथा पालक मंञी जयकुमार रावल यांनी शहादा येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन प्रसंगी दिले...

दोंडाईचा बालिका अत्याचार प्रकरणी खान्देश शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

दोंडाईचा येथिल बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी खान्देशातील तेली समाजाच्या लोकप्रतिनिधी व समाज पदाधिकारयायांनी ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस तसेच महिला व बालविकासमंत्री ना. पंकजा मुंडे यांना निवेदन देऊन त्यांचेसोबत चर्चा केली. ..

आदिवासी विद्यार्थ्यांनाही मिळणारनामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश

येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे येत्या शैक्षणिक वर्षाकरिता आदिवासी मुलांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमांतील निवासी शाळेत प्रवेश देण्यासाठी १मार्च ते १५ एप्रिलपर्यत प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रकल्पाधिकार्‍यांनी दिली आहे. ..

व्यसनमुक्तीसाठी तंबाखू, तत्सम पदार्थांची प्रतिकात्मक होळी करा..

होलिकोत्सवात गावात मुले, तरुणांची फेरी काढून तंबाखूजन्य पदार्थांची पाकिटे गोळा करावी; ती एका खड्ड्यात पुरावी. होळीला तंबाखूजन्य पदार्थांच्या नावाच्या पट्ट्या लावून तंबाखूची प्रतीकात्मक होळी करून, आजन्म तंबाखूजन्य पदार्थांचे स्वतः आणि इतरांना सेवन न करण्याचा संकल्प करावा,..

मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत नंदुरबारसाठी 1050 कोटी रुपये गुंतवणुकीचे करार

नंदुरबार येथे कागद निर्माण प्रकल्प सुरू करण्यासाठी एक हजार 50 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. ..

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात भ्रष्टाचार ?लोकसमन्वय प्रतिष्ठानला रक्कम परत करण्याचे आदेश

लोकसमन्वय प्रतिष्ठान या संस्थेला 3 लाख 11 हजार रुपयांची रक्कम तातडीने जमा करण्याचा निकाल शहादा दिवाणी न्यायाधिशांनी दिला आहे. ..

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात भ्रष्टाचार ?लोकसमन्वय प्रतिष्ठानला रक्कम परत करण्याचे आदेश

लोकसमन्वय प्रतिष्ठान या संस्थेला 3 लाख 11 हजार रुपयांची रक्कम तातडीने जमा करण्याचा निकाल शहादा दिवाणी न्यायाधिशांनी दिला आहे. ..

५ वर्षीय पिडीतेच्या नातेवाईकांचा पोलीस स्थानकावर मूक मोर्चा

नराधमाला कडक शिक्षेच्या मागणीसाठी पिडीतेच्या नातेवाईकांसह त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलीस स्थानकावर मूक मोर्चा काढला...

शिंदखेडा रेल्वे स्टेशनला लांब पल्याच्या गाड्या थांबवा

पश्चिम रेल्वेच्या शिंदखेडा रेल्वे स्टेशनला लांब पल्याच्या गाड्या थांबवाव्यात या मागणीसाठीचे निवेदन ए. के. गुप्ता यांना नंदुरबार येथे देण्यात आले ..

क्रीडा स्पर्धेत नंदुरबार जलसंपदा विभागाचे यश

सातारा येथे झालेल्या द्वितीय राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत कांस्य पदक ..

५७५ आदिवासी दांपत्यांचा सामूहिक विवाह

तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासनाचा कन्यादान योजनेतून ५७५ दांपत्यांचा सामूहिक विवाह ..

दादा इदाते राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचा अहवाल केंद्रसरकारने संकेतस्थळावर आणावा

केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ९ जानेवारी २०१५ रोजी कर्मवीर दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय भटके विमुक्त आयोगाची ३ वर्षाकारिता स्थापना केली होती. ८ जानेवारी २०१८ रोजी केंद्रीय अहवाल केंद्र सरकारकडे सोपविण्यात आला असून ५७१ विमुक्त जाती, १०६२ भटक्या जमाती व २५ अर्धभटक्या जमातींची नोंद आयोगाने केली आहे. आयोगाने सादर केलेला अहवाल तात्काळ केंद्र सरकारने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करुन देशाच्या संसदीय पटलावर चर्चा घडवत आयोगाने सादर केलेल्या सर्व शिफारशींसह आयोग केंद्राने ..