वाशीम

बंजारा समाजासाठी सरकार कटीबद्ध : मुख्यमंत्री

वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी गावात विविध विकासकामांचे भूमीपूजन व संत सेवालाल महाराज नंगारारुपी संग्रहालयाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडला. यावेळी बंजारा समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांशी बंजारा भाषेत संवाद साधला. बंजारा बोली भाषा म्हणून टिकून रहावी म्हणून विशेष प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले...

अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा : मुख्यमंत्री

पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन जिल्ह्यात सिंचन प्रकल्पाचे काम करावे. जे प्रकल्प होऊ शकतात, तेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले...

योगा- योगाने गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड!- सतत तीन वेळा विश्वकीर्तिमान

एखादी गोष्ट सहज जुळून आली तर त्याला ‘योगायोगाने झाले’, असे म्हणतात. मात्र एका योगवेड्याने अत्यंत परिश्रमाने सतत तीन वेळा जागतिक स्तरावर विक्रम केला. आता त्याला खर्‍या अर्थाने ‘योगा’-‘योगा’ने म्हणायचे नाही तर काय?..

शेतीपूरक व्यवसाय सुरु केल्यास शेतकऱ्यांना फायदा : जिल्हाधिकारी मिश्रा

‘आत्मा’ने केलेल्या आवाहनानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यवसाय प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकांसाठी आपली मागणी आणि नावे नोंदविली आहे. ..

जिल्ह्याकडे यंदा साडे बारा लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

वाशिम जिल्ह्याला १२ लक्ष ८४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून जिल्हा प्रशासनाने एकूण १३ लक्ष ८८ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे..

कामरगावांत भरते पाखरांची शाळा...

‘पाखरांचीही शाळा भरे उंचावरी...’ ही एक गोजिरी कविसंकल्पना! मात्र जवळच असलेल्या कामरगावांत उन्हाळ्याच्या सुटीत खरोखरीच पाखरांची शाळा भरते. लहानग्या विद्यार्थ्यांचा चिवचिवाट संपल्यावर त्यांचेच ‘चिवचिवाट मंडळ’ त्याची काळजी घेते. जिल्हा परिषद विद्यालयांत तब्बल एका तपापासून पाखरांसाठी अन्न व पाण्याचे छत्र सुरू अव्याहत सुरू आहे. एक छोटीशी घटना याच्या मुळाशी आहे. ..

जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

काल दुपारपर्यंत जिल्ह्यातील वातावरण सामान्य होते. परंतु दुपारनंतर जिल्ह्यात जोरदार वादळी वारा सुरु झाला. ..

कर्णासारखेच दानी शेलूबाजारचे सुरेशचंद्र कर्नावट

दया धर्मका मूल है, असे वाक्य आपण वारंवार ऐकतो किंवा धर्मस्य मूल दया असे ऋषिमुनींनीसुद्धा सांगितले आहे. समाजामध्ये आमच्या अवतीभवती दीन, असहाय, पीडित, विविध आजाराने त्रस्त अनेक लोक असतात. दुसर्‍याच्या मदतीची अपेक्षा करीत लाचारपणे पाहत असतात. त्यामध्ये आपणाला देव दिसतो का?..

जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

गेल्या तीन दिवसांमध्ये वाढलेल्या तापमानामुळे काल जिल्ह्यातील एका महिलेचा सरपंचाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून सावध करण्याची गरज निर्माण झाली आहे...

जिल्ह्यातील तंटामुक्त गावांचे आज होणार मूल्यमापन

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चाबरीया यांनी गठीत केलेल्या या समितीला हिंगोल्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी देखील मान्यता दिली आहे. ..

पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी

पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली आहे. ..

माणसाच्या घरावरती चिमण्यांची वसती...

चिमण्या आणि कावळे यांच्याशी माणसाचे प्राचीन काळापासून नाते आहे. माणूस त्यांना दाणा देतो, पाणीही देतो... मग मात्र भुर्रकन्‌ उडून जा, असेही म्हणतो. चिमण्यांना खरेतर माणसांच्या घरांत घरटी बांधायला आवडते...

शिवसेनेकडून कृषी विभागाची प्रेतयात्रा

कृषी विभागाच्या दुर्लक्षामूळेच जिल्ह्यात बीटी बियाणांची लागवड शेतकऱ्यांनी केली. परिणामी कपाशीवर गुलाबी बोंडअळी पडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले...

‘गांधारी’ची मुलं झाली सुयोधन

महाभारतात गांधारीने पतीव्रता म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली आणि तिची मुलं नाव सुयोधन असूनही दुर्योधन झाली... आडरानांत असलेल्या खेड्यांमध्ये शिक्षण, अभ्यास, स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणाचा अभाव यांचे अंधळेपण असल्याने तिथल्या तरुणाईच्या वाट्याला अंधारच येतो, मात्र रिसोड तालुक्यातील ‘गांधारी’ या गावच्या तरुणांनी आठ वर्षांपूर्वी स्टडी सर्कल स्थापन करण्याचा डोळस निर्णय घेतला आणि बघता बघता या गावचे अनेक तरुण प्रशासनांत सुशासन देणारे अधिकारी झाले आहेत...

जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर विशेष भर - पालकमंत्री संजय राठोड

शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासारख्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याचा विकास साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर विशेष भर दिला जात असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले...

‘बेटर टुमारो’चा समाजसुगंध; गंधाळला रिसोड, मालेगाव

कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या हुद्यावर नोकरी करणारे वामनराव सानप यांनी जन्मभूमीत येऊन ‘बेटर टुमारो’ फाऊंडेशनच्या माध्यमातून रिसोड, मालेगाव तालुक्यांतील ५० च्या वर शाळांना नि:शुल्क संगणक उपलब्ध करून दिले...

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात १६ तक्रारी निकाली

काल झालेल्या लोकशाही दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांकडे २६ तक्रारी आल्या होत्या. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन सर्व तक्रारी संबंधित विभाग प्रमुखांकडे जमा केल्या. यानंतर त्यावर तातडीने कारवाई करत एकाच दिवसामध्ये १६ तक्रारी निकाली काढल्या. व उरलेल्या तक्रारी येत्या २ दिवसांमध्ये सोडवण्यात येतील ..

गोष्ट एका महा(सूत्र)संचालकाची!

अगदी ग्रामीण भागातही अगदी काव्यमय आणि आषघन असे सूत्रसंचालन करणारे तयार होत आहेत. ..

भाजपचा परतीचा प्रवास आता सुरु - माणिक ठाकरे

भाजपने गेल्या तीन वर्षांमध्ये फक्त फसव्या जाहिराती करून राज्यातील सामान्य जनतेला फसवले आहे. जनतेच्या मनात या विषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. ..

कर्जमाफीसाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचे मदतकेंद्र

कर्जमाफीसाठी सरकारने लावलेल्या जाचक अटींमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. ..

समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील ६ गावांमधील जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण

समृद्धी महामार्गासाठी मंगळूरपीरमधील एकूण ९ गावांमधील ५०६ पैकी ७२ शेतकऱ्यांची आतापर्यंत ४१ हेक्टर ७६ आर जमिनीची खरेदी निबंधक कार्यालयाकडून करण्यात आली आहे. ..

पाण्यासाठी जिल्ह्यात लघु प्रकल्पांची संख्या वाढवण्याची मागणी

जिल्ह्यात सध्या ३ मध्य आणि १२३ लघु प्रकल्प अस्तित्वात आहेत. परंतु त्यांचे बांधकाम योग्यरित्या न झाल्यामुळे त्यामध्ये पाणीसाठा होत नाही...

परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचे नुकसान

दरम्यान परतीच्या पावसामुळे पैनगंगा नदीला मात्र पूर आला आहे...

जिल्ह्यातील स्टॅम्प विक्रेत्यांनी पुकारला बेमुदत बंद

१० टक्के मनोती बरोबर आणखीन काही मागण्या देखील त्यांनी केल्या असून शासनाने या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. ..

आज लागणार निवडणुकांचे निकाल

जिल्ह्यातील २७३ पैकी २६१ ग्रामपंचायातींसाठी शनिवारी जिल्ह्यात निवडणुका घेण्यात आल्या होत्या..

पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल

खरीप हंगाम संपण्याच्या मार्गावर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र सोयाबीन, मूग आदी खरीप पिकांची काढणी सुरु झाली आहे...

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रचाराला उद्धाण

दारावर टकटक वाजते...आतमधून मतदार बाहेर...आणि वर्षानुवर्षांची ओळख असल्याप्रमाणे दारात असलेले उमेद्वार हसून मतदाराला रामराम करतात. सद्या असेच चित्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहेत. निमित्त ग्रामपंचायत निवडणुकांचे.....

सरपंचपदासाठी ९२२ तर पदाकरिता ३ हजार ६०२ उमेदवार मैदानात

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख काल संपली. यानंतर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये दाखल झालेल्या उमेवारी अर्जाचे एकत्रीकरण करून त्यांची मोजणी करण्यात आली. यंदा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आल्यामुळे अनेक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी चांगलीच तारांबळ झाली. तसेच अर्ज व्यवस्थित न भरल्यामुळे अनेक अर्ज रद्द करण्यात आले आहेत. ..

जिल्ह्यावर दुष्काळाची छाया

जिल्ह्याला पाणी पुरवठा करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात २ मध्यम आणि १२३ लघु प्रकल्प आहेत,जिल्ह्यात या सर्व प्रकल्पांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध ..

काळाकामठा येथील आदिवासी अनुदानित आश्रम शाळेची मान्यता रद्द

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात एकूण १९ आश्रमशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी काळाकामठा, ता. मालेगांव, जि. वाशिम येथील अनुदानितआश्रमशाळेची मान्यता आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी रद्द केली. दरम्यान आश्रमशाळेमध्ये शिकत असलेल्या पहिली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून पालकांनी तातडीने आपल्या पाल्यांचे प्रवेश आश्रमशाळे जवळ असलेल्या शासकीय/अनुदानित आश्रमशाळेमध्ये करावे, यासाठी प्रकल्पाचा कार्यालयाला भेट द्यावी, असे ते म्हणाले...

आज होणार निवडणूक अर्जांची छाननी

जिल्ह्यातील २७३ ग्राम पंचायतींची निवडणूक ७ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. ..

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छित उमेदवारांची लगबग

यंदा पहिल्यांदाच सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्यात येणार आहे. ..

जिल्ह्यात आजपासून नवरात्र उत्सवाची धामधूम

पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक मंडळांनी जिल्ह्यात जागोजागी मंडप उभारून देवीस्थापणेसाठी आकर्षक आरास तयार केली आहे...

जिल्ह्यात ७ तारखेला होणार सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका

आज दि.१५ सप्टेंबरपासून ते २२ सप्टेंबरपर्यत इच्छुक उमेदवारांना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर २५ सप्टेंबरला अर्जांची छाननी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर असणार आहे, ..

अधिकाऱ्यांनी सोयाबीन पिकांची पाहणी करावी

मान्सूनच्या सुरुवातील पाऊस चांगला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सोयाबीन पिकांची पेरणी करून घेतली. त्यानंतर तुरळ प्रमाणात झालेल्या पावसावर पिके जगली, परंतु पिकांना फुले लागण्याच्या वेळीच पावसाने दांडी मारल्यामुळे अनेक ठिकाणी रोपांना शेंगा लागलेल्या नाहीत. ..

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचा मोर्चा

राज्य सरकारने गेल्या जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे जाहीर केले परंतु अडीच महिने उलटून देखील याचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. ..

जिल्ह्यात दुष्काळाची चाहुल

यंदा झालेल्या अपुऱ्या पावसामुळे वाशीम जिल्हा आता दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पावसाअभावी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये अवघा १५ टक्के पाणी साठा उरला आहे. त्यामुळे नगर परिषदेने शहराला करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे...

जिल्ह्यात पिकांची स्थिती अत्यंत वाईट

खरीप हंगाम सुरु होऊन तीन महिने झाले असले तरी अजूनही विदर्भात पावसाने हवा तसा जोर धरलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांची वाढ अपुरी झाली आहे. ..

ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक बंदोबस्त

तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देखील नागरिकांना उत्सवात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे...

पाणीच नाही तर गणेशविसर्जन करावे कुठे ?

मान्सून सुरु होऊन तिसरा महिना संपत आला तरी देखील पावसाने विदर्भाकडे आपली हजेरी लावलेली नाही. गे..

कमी पावसामुळे पिक उत्पादकता घटण्याची शक्यता

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाला खोटे ठरवत, यंदा पावसाने विदर्भातील शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. ..

जिल्ह्यात यंदा २१२ गावांमध्ये 'एक गाव, एक गणपती'

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ७ गावांनी या उपक्रमात नव्याने भाग घेतला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ..

जातपडताळतीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार !

मागील कित्येक महिन्यांपासून जिल्ह्यातील जात पडताळणीचे हजारो प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे धूळ खात पडलेले आहेत. यासाठी संबंधी अधिकाऱ्यांचा वारंवार पाठपुरावा करून देखील याकडे दुर्लक्ष केले जात होते...

गणेशोत्सवा अगोदर रस्ते दुरुस्त करा

जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली असून येणाऱ्या उत्सव काळात नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, म्हणून जिल्ह्यातील रस्ते उत्सव काळापूर्वीच दुरुस्त केले जावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केली जात आहे. यासंबंधी एक निवेदन देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मनोरा तहसीलदारांना देण्यात आले आहे...

शाळा आपत्ती व्यवस्थापनेबाबत जिल्हा प्रशासन घेणार कार्यशाळा

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षा वाशीम तसेच यशदा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्या जिल्ह्यात शाळा आपत्ती व्यवस्थापनावर एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. यामध्ये कार्यशाळेसाठी तालुक्यातील अंदाजे ६० शाळा व महाविद्यालयांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. ..

जिल्ह्यात मराठा मोर्चाची रंगीत तालीम

रॅलीची नियोजन वेळ आणि स्थळानुसार जिल्ह्यातील मराठा समाज काल वाशीममधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले. त्यानंतर एका मुलीने महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्वांनी मूर्तीला अभिवादन केले...

वाशिम जिल्ह्यात ८ ऑगस्टला साजरा होणार 'लोकशाही दिन'

जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येणारा जिल्हास्तरीय 'लोकशाही दिन' येत्या मंगळवारी ८ तारखेला घेण्यात येणार असल्याचे वाशिम जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सोमवारी रक्षाबंधनाची शासकीय सुट्टी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. ..

'बेटर टुमॉरो'कडून जिल्हा परिषद शाळेला ई-लर्निंग साहित्याचे वाटप

विद्यार्थांना उत्तम दर्जाचे तसेच आधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने 'बेटर टुमॉरो फाउंडेशन या संस्थेकडून गिव्हा येथील जिल्हा परिषद शाळेला संगणक आणि ई-लर्निंग प्रणालीचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष वामन सनप यांच्या हस्ते या प्रणालीचे वाटप करण्यात आले...

कर्जमाफीचे अर्ज ग्रामपंचायतीत उपलब्ध करू द्या !

शासने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी या योजनेचा फायदा सामन्य शेतकऱ्यांना घेता यावा, यासाठी कर्जमाफीचे अर्ज प्रत्येक ग्रामपंचायतीत उपलब्ध करू द्या, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांचे समर्थक आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. यासाठी कार्यकर्त्यांकडून मालेगाव तहसीलदार कार्यालयात अर्ज देखील देण्यात आला आहे...

वाशीम तहसील होतंय 'डिजिटल'

एटीएम मशिन प्रमाणेच कार्यपध्दती असलेल्या या एटीडीएम मशिनमधून ऑनलाईन सातबारा, फेरफार, हक्क नोंदणी रजिस्टर, कोतवाल बुक नक्कल व पेरेपत्रक अशी पाच प्रकारच्या कागदपत्रांच्या प्रती मिळविता येणार आहेत. ..

जिल्हाधिकाऱ्यांनी केली बँकांची पाहणी

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज शहरातील काही प्रमुख बँकांना भेट देऊन तेथील कर्जवाटप आणि कर्जमाफीसंबंधीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीसाठी भरण्यात येणारे अर्ज आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून १० हजारांचे कर्ज दिले जात आहे का ? हे पाहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज बँकांना भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. ..

सरकारच्या कर्जमाफी विरोधात कॉंग्रेसचे आजपासून धरणे आंदोलन

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक असून सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी वाशीम कॉंग्रेसकडून जिल्हा व्यापी आंदोलनाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. 'माझी कर्जमाफी झालीच नाही' या संकल्पनेवर आधारित या आंदोलनाला मंगरूळपीर येथील तलाठी कार्यालयासमोर आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. तसेच आंदोलनाला आलेल्या शेतकऱ्यांकडून 'माझी कर्जमाफी झालीच नाही' असा फॉर्म भरून घेण्यात आला आहे. ..

कॉंग्रेस करणार जिल्हाभर धरणे आंदोलन

राज्य सरकारने केली कर्जमाफी ही फसवी असून घोषणे प्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेलीच नाही, याच्या निषेधार्थ वाशीम जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून जिल्हाभर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वाशीम कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. दिलीपराव सरनाईक यांनी दिली आहे. हे आंदोलन दिनांक २१ जुलै ते २६ जुलै या दरम्यान जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात घेण्यात येणार आल्याचे त्यांनी सांगितले आहे...

तुरीला भोंगा लागल्यावर तूर खरेदी करणार का ? - चंद्रकांत ठाकरे

यंदा राज्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे तुरीच्या खरेदीचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर सरकारने ३१ मे पर्यंत मुद्दत वाढ देत. नाफेडला तूर खरेदीचे आदेश दिले होते...

वाशीममध्ये पहिल्यांदाच पार पडले अंनिसाचे प्रशिक्षण शिबीर

मंगरूळपीर येथे अंधश्रध्दा निर्मुलन समितीकडून काल जिल्ह्यात पहिल्यांदाज जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात वेगवेगळी सत्रे आणि प्रात्यक्षिकांच्या सहाय्याने अंधश्रद्धा म्हणजे काय ? या विषयी कार्यकर्त्यांना माहिती दिली गेली. ..

वाशीममध्ये नवाज शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन

सोमवारी रात्री अमरनाथ गुहेचे दर्शन करून परत असलेल्या भाविकांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये ७ भाविक ठार झाले होते, ..

जिल्ह्यात ७० टक्क्या पेरण्या पूर्ण, पावसाच्या दडीमुळे शेतकरी चिंतेत

जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची ७० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून पावसाने विदर्भाकडे पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. पाऊस न आल्यास पावसाअभावी या पेरण्या उलटण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. ..

वाशीममध्ये जलयुक्त शिवारचे यश

महाराष्ट्र शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या 'जलयुक्त शिवार' अभियानच्या माध्यमातून जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांची जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. यामध्ये नाला खोलीकरण, बंधाऱ्यांचे बांधकाम, शेतामध्ये आडवे चर खोदणे तसेच जिल्ह्यातील तलावांचे खोलीकरण इ. सुमारे ३८१ कामे सुरु करण्यात आली होती. यातील जवळजवळ ९२ टक्के कामे पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण झाली आहेत. यामुळे जिल्ह्यात पावसाचे पाणी जिरवण्याची क्षमता लक्षावधी टीसीएमवर जाऊन पोहचली आहे...

आमदार अमित झनक यांच्या गाडीला अपघात

मालेगाव ते रिसोड या मार्गावर असलेल्या चांडस येते हा अपघात झाला आहे. झनक हे काल रात्री आपल्या स्कोर्पियो गाडीने शेलू बाजार येथे आयोजित एका सभेला जात होते. ..

वाशीम 'विस्तारीत समाधान शिबिरा'चे आयोजन

जिल्ह्यातील नागरिकांनी दाखल केल्या तक्रारी त्यात्या संबंधी अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थिती सोडवण्यात आल्या. यामध्ये वाशिम तालुक्यातील ९२, रिसोड तालुक्यातील २१६ व मालेगाव तालुक्यातील ५८ तक्रारींचा समावेश करण्यात आला होता. ..

आज वाशीममध्ये सुप्रिया सुळे यांच्या 'संवाद दौरा'

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या आज आपल्या एकदिवसीय वाशीम दौऱ्यावर आल्या होत्या. आपल्या या एकदिवसीय संवाद दौऱ्या दरम्यान सुळे यांनी जिल्ह्यातील शेतकरी, डॉक्टर, अंगणवाडी सेविका तसेच औषध विक्रेते यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच सरकारचे नवीन कायदे आणि धोरणांमुळे त्यांना होत असलेला अडचणींचा आढावा घेतला...

विरोधी पक्षांचा सरकारविरोधात निषेध मोर्चा

राज्यभर पेटलेल्या शेतकरी आंदोलनाची धक अजूनही वाशीम जिल्ह्यात कायम आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्ती केली जावी, यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांबरोबर विरोध पक्षांनीही काल ठिकठिकाणी निषेध सभा आणि मोर्चाचे आयोजन केले होते...

समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काल जिल्ह्यात शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली तसेच त्यांच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गासाठी आपल्या सुपीक जमिनी देण्याला विरोध केला...

'यशासाठी संघर्ष करण्याची तयारी हवी' - मोक्षदा पाटील

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी संघर्ष बरोबर आत्मविश्वासही अत्यंत महत्त्वाचा आहे. परीक्षांना सामोरे जाताना अनेक गोष्टींचा त्याग करण्याची तयारी ठेवावी लागते, ..

जिल्ह्यात अनेक ठिकाणी शुकशुकाट, 'महाराष्ट्र बंद'ला शेतकऱ्यांचा पाठींबा

'जोप्रयत्न शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत हे आंदोलन असे चालू राहील, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन नये, तर थेट कृती करावी' अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातील काही प्रमुख शेतकरी संघटनांनी दिली आहे. ..

वाशीममधील नवदाम्पत्याची भेट म्हणून मिळालेली रक्कम 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'साठी

गेल्या १४ मे ला अश्विनी आणि शाम या दोघांचा विवाह मंगरूळपीर येथे पार पडला होता. या विवाह सोहळ्यात या नवदाम्पत्यास ५ हजार रुपये भेट म्हणून मिळाले होते...

वाशीममध्ये 'रानमाळ महोत्सवा'चे आयोजन

शेतामध्ये पिकालेले उत्तम दर्जाचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचावा तसेच शेतकऱ्यांना शेतमालासाठी चांगला भाव मिळावा, यासाठी जिल्ह्यातील कृषी विभाग आणि 'आत्मा' या संस्थेच्या पुढाकाराने जिल्ह्यात तीन दिवशीय शेतकरी ते ग्राहकापर्यंत माल पोहचावा यासाठी 'रानमाळ महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे...

गावागावत होत आहे 'सातबारा' वाचन

येत्या १५ जून पर्यंत जिल्ह्यातील १२७ गावांमध्ये जाऊन या सातबारा उताऱ्यांचे वाचन करण्यात येणार आहे...

समृद्धी महार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीवरील शेतीकर्ज माफ करा

जमिनी संपादित करून देखील अनेक शेतकऱ्यांना जमिनींच मोबदला मिळालेला नाही, तसेच या जमिनीवर खरीप पिकांची पेरणी करू नये, असे देखील महामार्ग अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन ही नाही आणि मोबदला देखील नाही अशी अवस्था झाली आहे. त्यातच शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची कशी हा मोठा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे...

नाफेडच्या टोकनसाठी शेतकऱ्यांच्या रांगा

राज्य शासनाने नाफेडमार्फत तूर खरेदीला ३१ मे पर्यंतची मुद्दत वाढ दिली आहे. परंतु तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे नाफेडचे टोकन असणे अनिवार्य असल्याचे नाफेडकडून सांगण्यात आले. ..

जिल्ह्यात पेरणीपूर्व कामांना वेग

यंदाचा मान्सून काही दिवस अगोदरच महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. तसेच यंदाच्या पाऊसचे प्रमाण देखील ९६ टक्क्यांहून अधिक होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. मे महिना संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत. ..

जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खोदले अडीच हजार खड्डे

कारंजा तालुक्यातील भामदेवी येथे काल जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने 'वाटर कप स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गावकऱ्यांनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. या श्रमदानाच्या माध्यमातून १ जुलैपासून राज्यात होणाऱ्या 'वृक्ष लागवड मोहिमेसाठी भामदेवी आणि इतर ठिकाणी खड्डे खोदण्यात आले..

'जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा सक्षमीकरणाची कामे दीड वर्षात पूर्ण करा'- ऊर्जामंत्री बावनकुळे

जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतील तीन उपकेंद्राचे भूमिपूजन काल बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. इन्फ्रा-२ योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कुऱ्हा, डोंगरकिन्ही या वीजकेंद्रांची कामे लवकरच सुरु करण्यात येतील...

तूरखरेदीचे टोकन घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

आपली नाव नोंदणी करून टोकन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु झाली. ..

'गाळमुक्त धरण...' योजनेत ग्रामपंचायतीनीही सहभागी व्हावे - वाशीम जिल्हाधिकारी

पर्यंत शेतकरी आणि अशासकीय संस्था हे काम करत होत्या. परंतु आता यामध्ये ग्रामपंचायतींना देखील सहभागी होता येणार आहे. तसेच ० ते १०० हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी शासनाकडून कसलाही निधी दिला जात नव्हता. पण आताही अट शिथिल करण्ण्यात आली असून ० ते १०० हेक्टरसाठी देखील इंधन खर्च प्रशासनाकडून दिली जाईल,..

समृद्धी महामार्गाच्या जमिनीवर खरीपात पेरणी करू नका !

मुंबई ते नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी खरीपात कसलीही पेरणी करू नये असे आवाहन समृद्धी महामार्ग क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना केले आहे...

वाशीममध्ये राबविल जाणार 'सातबारा आपल्या दारी' अभियान

जिल्ह्यामध्ये राबविल्या जात असलेल्या चावडी वाचन मोहिमे अंतर्गत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यासाठी येत्या १५ मे ते १५ जून या एक महिन्याच्या कालावधीत प्रत्येक गावात ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ..

वाशीम, अकोला यांना देखील उडान योजन योजनेचा लाभ व्हावा

उडान योजनेमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नांदेड, नाशिक, पुणे, कोल्हापूर, जळगाव आणि सोलापूर या सात विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे. यामार्फत महाराष्ट्र पाच हवाई मार्ग उडान योजनेसाठी ठरविण्यात आली आहेत...

'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेचा वाशीममध्ये शुभारंभ

महाराष्ट्र सरकारकडून राबविल्या जात असलेल्या जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियान सुरु करण्यात आले आहे...

वाशीम नगरपरिषदेला शासनाचा 'ब' वर्ग पुरस्कार

महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येक वर्षी राज्यातील काही नगरपरिषदा आणि महापालिकांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. ..

'जिल्ह्यात शेतीसाठी वेगवेगळी विकासकामे राबविण्यावर भर' - पालकमंत्री राठोड

वाशीम जिल्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार सर्व प्रयत्न करत आहे...

'उत्पादनकर्त्यांनी व्यावसायिक होणे गरजेचे' - हंसराज अहिर

हिर यांच्या हस्ते गो पूजा करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ..

मोक्षदा पाटील वाशिमच्या नव्या पोलीस अधीक्षक

मोक्षदा पाटील या वाशीमच्या दुसऱ्या महिला पोलीस अधीक्षक आहेत...

वाशीमच्या सायकलस्वारांचा अनोखा उपक्रम

या प्रवासा दरम्यान त्यांनी रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून रस्ता सुरक्षतेचा संदेश देखील दिला. ..