हिंगोली

शिवछत्रपतींचे स्मारक हे प्रेरणेचा स्त्रोत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे आपल्या सर्वांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हिंगोली नगरपालिकेच्या वतीने हिंगोली शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते...

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली येथे ५ जूलै रोजी रोजगार मेळावा

यशस्वी इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे तर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली येथे आय.टी.आय. उत्तीर्ण बेरोजगारांना 36 कंपनी मध्ये रोजगार मिळवून देण्याकरिता गुरुवार दिनांक 5 जुलै, 2018 रोजी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे...

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ शेतकरी कर्जमाफीसाठी मुदतवाढ

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 योजनेअंतर्गत शासन निर्णय दिनांक 9 मे, 2018 अन्वये सदर योजनेच्या व्याप्तीमध्ये वाढ करण्यात आली...

जिल्ह्यासाठी ९८४.४५ क्विंटल साखरेचे नियतन मंजूर

सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत हिंगोली जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने जून, जुलै आणि ऑगस्ट २०१८ या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे...

जात प्रमाणपत्र वितरणाकरीता शिबीराचे आयोजन

विशेष मोहिमेतंर्गत जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली यांच्यावतीने माहे फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यातील विद्यार्थी, सेवा, निवडणूक इत्यादी लाभार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी संचयीकेची तपासणी करुन जवळपास १ हजार ५९५ जात वैधता प्रमाणपत्र तयार केली आहेत. ..

कयाधू नदीच्या पुनरुज्जीवनासाठी जनतेकडून प्रयत्न

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करण्यात यावे, या करिता लोकांकडून प्रयत्न केले जात आहेत. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने जलयुक्त शिवार योजना काम करत आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करण्यात यावे यासाठी उगम या स्वयंसेवी संस्थेतर्फे प्रयत्न केले जात आहेत...