एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि कुटुंबावर होणाऱ्या आरोपांविरोधात मागितली दाद
नागरी सेवेदरम्यान आपण सादर केलेली प्रमाणपत्रे ही योग्यच, असे समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले
जाणीवपूर्वक वाद निर्माण करून संबंधित अधिकाऱ्यास प्रकरणाचा तपास करण्यापासून दूर करण्याचे तर षडयंत्र