Maidan

मोतिलालनगर विकास समितीच्या आंदोलनकडे रहिवाशांची पाठ , आंदोलकांकडून अवास्तव मागण्या आणि केवळ व्यावसायिकांचे हीत , रहिवासी समितीकडून कायदेशीर लढाई सुरु

गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली आहे. मात्र, यानंतरही पुनर्विकास प्रकल्पातील अनेक मुद्द्यावरून रहिवासी संघटनांमध्ये नाराजी आहे. याच अनुषंगाने बुधवार,दि.१६ रोजी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोतिलालनगर विकास समितीच्यावतीने आझाद मैदानात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या आंदोलनाकडे इतर रहिवासी संघटना आणि प्रमुख नेत्यांनीच पाठ फिरविल्याचे दिसून आले.

Read More

अखेर ठरलं! शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा 'या' मैदानावर

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर घेण्यात येतो. मात्र, दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली आणि दोन्ही गटाचे वेगवेगळे मेळावे होऊ लागले. गेल्या वर्षी ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा झाला. त्यावेळी शिवसेना कोणाची याचा निर्णय झाला नसल्याने ठाकरे गटाला मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी देण्यात आली होती. यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी देण्यात यावी यासाठी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून दोन महिन्यांपूर्वीच महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आला होता. पण, नंतर शिंदे गटाकडून अर्ज मागे घे

Read More

मुख्यमंत्र्यांचा आदित्य ठाकरेंना दे धक्का?

मुंबई : वरळीतील अनेक समस्या प्रलंबित असल्याने माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मतदार संघात नाराजी असल्याचे छत्र आहे. त्यामुळे भाजपने वरळी मतदार संघात आदित्य यांच्या विरोधात रान पेटवायला सुरुवात केली. त्याचा पहिला अंक जबोरी मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सुरु केला. तर दुसरीकडे वरळीतील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. येत्या काही दिवसात वरळीतील काही शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने आदित्य ठाकरे यांची चिंता वाढ

Read More

जांबोरी मैदानातील ज्येष्ठ नागरिक कट्टा तोडण्याच्या हालचाली

कट्ट्याबाबत पालिका प्रशासनाची नोटीस ; महापालिकेच्या भूमिकेवर नागरिकांची नाराजी

Read More

मुख्यमंत्र्यांना पाठीचा कणा आहे का? संशोधनाचा विषय

आ. नितेश राणेंचा आझाद मैदानावरून महाविकास आघाडीवर प्रहार

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121