vishwaspathak

काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“राहुल गांधी हे सातत्याने लोकशाही प्रक्रिया आणि जनादेशाचा सातत्याने अपमान करतात. जनतेने त्यांना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार आहे,” अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, एकदा पराभव स्वीकारून आपण कुठे चुकतो आहोत, जनतेशी कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार केला, तर ते अधिक संयुक्तिक ठरेल,” असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिला. त्याचप्रमाणे, “बिहारसह आगामी विधानस

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशकात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, दि. 1 जून रोजी नाशिक दौर्‍यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान होणार्‍या शाही स्नानाच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. यावेळी कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन करण्याच्या उद्देशाने सिंहस्थ प्राधिकरणातील अधिकारी व सदस्यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर पेशवेकाळापासून वेगवेगळ्या ठिकाणी स्नान करणारे वैष्णव व शैव आखाड्यांचे प्रमुख कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने प्रथमच नाशिकमध्ये एकत्र येणार आहेत.

Read More

देवेंद्र फडणवीस यांची देेदीप्यमान कारकीर्द

देवेंद्र फडणवीस यांची देेदीप्यमान कारकीर्द

Read More

महावितरण ग्राहकांना लवकरच देणार स्मार्ट मीटर; खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत

वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून काही महिन्यात हे मीटर टप्याटप्प्याने कार्यरत होतील, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आ

Read More

देवेंद्र फडणवीस एक सच्चा महाराष्ट्रसेवक

वेंद्रजी हे गेल्या ४५ वर्षांत आपला कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यामुळेच देशभरात यशस्वी प्रशासक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. देवेंद्रजी म्हणजे एक राजकीय रणनीतीकार, ज्याने आपल्या रणनीतीच्या जोरावर आपल्या विरोधकांना मैदानाबाहेर फेकले. देवेंद्रजी म्हणजे एक उत्कृष्ट वक्ता, जो आपल्या बुद्धिमत्तेने आणि अभ्यासूवृत्तीच्या जोरावर विरोधकांना कायमच पुरून उरतो आणि याहीपलीकडे एक असा कार्यकर्ता, जो ‘राष्ट्र प्रथम’, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वत: याच तत्वानुसार अव्याहतपणे वाटचाल करतो आहे

Read More

राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी द्वेषात्मक भाषणांवर निर्बंध : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जातीय तेढ, विद्वेषात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या भाषणांवर निर्बंध असून औरंगाबाद येथील प्रकरणात उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोषींची शहानिशा करुनच पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, औरंगाबाद येथे रामनवमीच्या दिवशी दोन समुदयांमध्ये झालेल्या वादासंदर्भात आ. अबू आझमी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस बोलत होते.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121