Mukut

‘रामायण’चा रिमेक बनवू नका! रणबीरच्या चित्रपटावर दीपिका चिखलिया यांनी व्यक्त केलं मत

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाची सर्वत्र गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. यात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबाबत आता रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत माता सीतेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्र दीपिका चिखलिया यांनी भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी रणबीर कपूरच्या रामायणाबाबत त्यांचं मत मांडत म्हटले की, “ 'रामायण'चा रिमेक बनवला नाही पाहिजे. तसंच धार्मिक ग्रंथांबाबतही चुकीची माहिती सांगितली नाही पाहिजे”.

Read More

‘श्रीरामा'साठी रणबीर कपूर रात्रंदिवस करतोय मेहनत; व्हिडिओ आला समोर

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची सगळेजण आतुरतेने वाट पाहात आहेत. चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. इतकी जबाबदारीची भूमिका निभावण्यासाठी रणबीर प्रचंड मेहनत करतान दिसत आहे. तसेच, या चित्रपटात रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, 'रामायण' चित्रपटासाठी रणबीर कपूरचा धर्नुविद्या प्रशिक्षकासोबतचा एक फोटो समोर आला होता. आता त्याचा भूमिकेला शोभणारी शरीरयष्ठी बनवतानाचा नवा व्हिडीओ समोर

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121