Google Top 10! भारतीयांनी पसंती दर्शविलेली २०२४ मधील १० ठिकाणे

    13-Dec-2024
Total Views |
 
राम मंदिर
 
मुंबई : २०२४ हे वर्ष लवकरच संपणार आहे. त्यामुळे गूगलने यावर्षी भारतीयांनी सर्वाधिक पसंती दाखवलेली दहा ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. या दहा ठिकाणांमध्ये काही भारतातील आणि काही भारताबाहेरील ठिकाणांचा समावेश आहे. भारतीयांनी भेट दिलेल्या, जायची इच्छा दर्शविलेल्या अशा काही निकषांवर आधारित ही यादी तयार केलेली आहे. या यादीतील दहा ठिकाणे पुढील प्रमाणे आहेत.
 
१) राम मंदिर, अयोध्या
२) मनाली हिमाचल प्रदेश
३) साऊथ गोवा
४) काश्मीर
५) जयपुर, राजस्थान
६) बाली इंडोनेशिया
७) जॉर्जिया
८) मलेशिया
९) अझरबायजान
१०) कझाकिस्तान
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121