महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

    01-May-2023
Total Views |
mum

मुंबई
: महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, कल्याण पांढरे, जिल्हा नियोजन अधिकारी तुपेकर, तहसीलदार आदेश डफळ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार, जिल्हास्तरीय संरक्षण अधिकारी अश्विनी तांबडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

mum1

या वेळी काम्या कार्तिकेयन हिला २०२१ (माऊंटनर)चा आणि जीया राय हिला २०२२ (पॅरा स्विमिंग)चा प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्काराचे तसेच २०१७-१८ यावर्षीचा जिल्हास्तरीय अहिल्यादेवी होळकर पुरस्कार डॉ. निशा ठक्कर यांना जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्य शासकीय सेवेत नवनियुक्त झालेले उमेदवार किरण शहादेव निळ, अमोल राणू कांबळे, सौरभ सुरेश पाटील आणि विशाल रामराव पेरके यांना जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.


अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी शासनाचा मोठा निर्णय; मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत

डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी शासनाचा मोठा निर्णय; मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत

डिजिटल मीडियावर काम करणाऱ्या सर्वच डिजिटल पत्रकारांना शासन दरबारी हक्काच्या जाहिराती मिळाव्यात यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, राज्य अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या मार्गदरणाखाली डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, राज्य कार्याध्यक्ष संतोष शिंदे व संपूर्ण डिजिटल मीडिया परिषद सातत्याने पाठपुरावा करत होती आज अखेर या संघटनात्मक पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने 3 जून 2025 रोजी एक शासन निर्णय जाहीर करून डिजिटल मीडियावरील ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121