omar abdullah

‘धर्मवीर २’ OTTवर झाला प्रदर्शित, कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

प्रविण तरडे दिग्दर्शित धर्मवीर २:साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. प्रेक्षकांनी धर्मवीर १ ला जितका प्रतिसाद दिला तितकाच किंबहुना त्याहून अधिक प्रेम धर्मवीर २ ला मिळालं. चित्रपटगृहात उत्तुंग कामगिरी केल्यानंतर प्रसाद ओक, क्षितीज दाते यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला ‘धर्मवीर २’ ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता प्रसाद ओक याने फेसबूकवर पोस्ट करून ‘धर्मवीर २’ ओटीटीवर रिलीज झाल्याची माहिती दिली आहे. ‘ज्यांनी कधीच नाही केली तत्वांशी तडजोड, अशा धर्मवीर दिघे साहेबांच्या हि

Read More

‘धर्मवीर’च्या तिसऱ्या भागात ‘हा’ अभिनेता साकारणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका

प्रविण तरडे लिखित-दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज व मंगेश देसाई निर्मित ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट आज २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात दिघे साहेब आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची व्याख्या काय होती हे अधोरेखित करण्यात आले. आणि महत्वाची बाब म्हणजे नगरविकास मंत्री असताना शिवसेनेत नेमकं काय घडलं? ज्यामुळे एकनाथ शिंदेंनी मोठं पाऊस उचललं आणि थेट गुवाहाटी गाठली? महाराष्ट्राच्या राजकारणात २०२२ ला घडलेल्या राजकारणातील नाटकाचा पडदा लवकरच धर्मवीर चित्रपटाच्

Read More

“मी अभिनय केलेल्या संपूर्ण चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं म्हणजे..”, सुबोध भावेंनी व्यक्त केल्या

७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात मराठी चित्रपटाने विशेष बाजी मारली असून मधुगंधा कुलकर्णी निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे. याच निमित्ताने चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. १२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित झालेला ‘वाळवी’ हा चित्रपट दोन लग्न झालेल्या जोडप्यांच्या आयुष्याभोवती फिरणारा आहे.

Read More

“एका नेत्याचं जीवन कसं असतं, हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे” - अशोक सराफ

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने मिळवलेल्या यशानंतर आता पुढचा भाग अर्थात धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. प्रविण तरडे दिग्दर्शित, लिखित या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई यांची असून अभिनेता प्रसाद ओक यांन

Read More

स्वच्छता हीच सेवा मोहिमे अंतर्गत 1 ऑक्टोबर रोजी “एक तारीख एक तास एकत्र” याचे एमएसएमई मंत्रालय करणार आयोजन

स्वच्छता हीच सेवा मोहिमे अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी “एक तारीख एक तास एकत्र” उपक्रमात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा सक्रीय सहभाग असणार आहे.

Read More

संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करून दंगलीची माहिती घ्या!

खासदार संजय राऊत यांनी राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून ट्रेनने लोकांना बोलावून गोध्रा किंवा पुलवामा सारखा हल्ला केला जाऊ शकतो. असे विधान केले. त्यावर नितेश राणे यांनी आक्रमर भुमिका घेतली आहे. संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करून दंगलीची माहिती घ्या. असे म्हणत राणेंनी एटीएस प्रमुख सदानंद दाते यांना पत्र लिहिले आहे. पत्रातुन राणेंनी संजय राऊत यांचे देशविरोधी संघटनेशी संबंध असावेत. त्यांची नार्को टेस्ट करा, जेणेकरून दहशवादी संघटनाचे जाळे नष्ट करून देशावर येणारे संभाव्य संकट टाळता येईल. अशी मागणी एटीएसकडे क

Read More

’जनकल्याण’च्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीच्या पाऊलखुणा!

भैय्याजी जोशी आणि सुहासराव हिरेमठ यांचे मनोगत जनकल्याण समितीच्या प्रयोजनाचे आणि वाटचालीचे मर्म सांगणारे. प्रस्तुत स्मरणिका जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीचा मागोवा घेते. मात्र, त्याचे तेवढेच महत्त्व नाही. हजारो कार्यकर्ते अशा सेवाकार्यांत स्वतःस निरपेक्षपणे झोकून देतात; आपल्या तज्ज्ञतेचे क्षेत्र नसूनही अशी सेवाकार्ये देखील संघटनेच्या आणि तळमळीच्या जोरावर साकार करून दाखवितात आणि हे सगळे करीत असताना कोणताही गाजावाजा करीत नाहीत, हा यातील सर्वाधिक लक्षणीय भाग. गेल्या ५० वर्षांत जनकल्याण समितीची सेवाक

Read More

का दिला राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्याने राजीनामा?

नाशिक : मनसे नेते राज ठाकरेंना पुन्हा एकदा राजकीय धक्का बसला आहे. नाशिकचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला असल्याची बातमी समोर येत आहे. तसे पत्र दिलीप दातीर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पाठवले होते. पक्षातील गटबाजीमुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. तशी चर्चा नाशकात सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान दिलीप दातीर यांनी राजीनामा का दिला याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. दिलीप दातीर हे राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यानंतर आपली भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता दिलीप

Read More

बांधकाम व्यवसायातील ‘ज्योती’.. : ज्योती श्रीपाद दाते

एक महिला आणि तीही बांधकाम व्यवसायात येऊ पाहत आहे, ही संकल्पनाच बर्‍याच जणांना धक्का देणारी होती. स्त्रीमुळे घराला घरपण येतं. त्यामुळे घर कसे असावे, हे एका स्त्रीशिवाय आणखी कोणाला चांगले समजणार? त्यामुळेच बांधकाम व्यवसायात आपले स्थान निर्माण केलेल्या ज्योती श्रीपाद दाते या ग्राहकांची नेमकी गरज ओळखून घर कसे असावे, याची आखणी करतात. त्यातूनच प्रत्येकाला आपल्या स्वप्नातील घर मिळणे सोपे झाले. स्वप्नातील घर प्रत्यक्षात पाहिल्यावर अनेकांच्या गालावर खुललेली कळी पाहूनच ज्योती समाधानी होतात. तेव्हा, जागतिक महिला दिनान

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121