elon musk

"...तर मस्क यांना त्यांचं दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परतावं लागेल"; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा!

(Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्या धोरणांवरून टीका करणाऱ्या, नवा पक्ष काढण्याचा इशारा देणाऱ्या मस्क यांना यावेळी ट्रम्प यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एका बाजूला ट्रम्प यांच्या महत्त्वकांक्षी 'वन बिग, ब्युटीफुल बिल' विधेयकावर सिनेटमध्ये गेल्या १२ तासांपासून मतदान चालू असताना मस्क त्यावर सातत्याने टीका करत आहेत. मस्क यांच्या टीकेवर ट्रम्प यांनी पहिल्यांदाच त्यावर उत्तर दिले आहे.

Read More

इंगलंडच्या भूमीवर 'ग्रूमिंग गँग'ची दहशत!

एकेकाळी ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता, अशा इंगलंडमध्ये आता ब्रिटीश लोकांचंच कठीण होणार आहे. पोटापाण्यासाठी गेली १० वर्ष पाकिस्तान मधून इंगलंडला राहायला आलेल्या पाकिस्तानी लोकांनी आता इंगलंड मध्ये दर्गे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वक्फ बोर्डाने इंगलंडच्या अत्यंत आलिशान अश्या जमीनींवर दावा नोंदवला आहे. अशातच आता अल्पसंख्यांकांचं सोंग घेणाऱ्या या टोळीचं वास्तव सुद्धा जगासमोर आले आहे. ग्रुमींग गँगच्या माध्यमातून अल्पवयीन गोऱ्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश हळू हळू होत आह

Read More

'विकिपीडिया'ने नाव बदलले तर एलॉन मस्क देणार १ अब्ज डॉलर, जाणून घ्या मस्क यांनी कोणते नाव सुचवले?

ट्विटर विकत घेऊन त्याला 'एक्स' अशी ओळख देणारे उद्योगपती एलॉन मस्क यांनी विकिपीडियाला एक अब्ज डॉलर्स देण्याची ऑफर दिली आहे. मात्र त्यासाठी त्यांनी या ऑनलाइन विश्वकोशापुढे काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये विकिपीडियाचे नाव बदलण्याची अट त्यांनी घातली आहे.मस्क यांनी डाव्या उदारमतवादी माध्यमांवर टीका केली आहे, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. ऑनलाइन विश्वकोशाचा डावा पक्षपातीपणाही सर्वज्ञात आहे. माहितीमध्ये फेरफार आणि तथ्यांचा विपर्यास केल्याबद्दल त्यांनी याआधी विकिपीडिया आणि त्याच्या अजेंडा-ओरिएंटेड संपादकांनाही फ

Read More

पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा; टेस्ला सीईओ एलन मस्क यांची भेट घेणार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर असून ते टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेस्ला संस्थापक एलन मस्क यांची भेट होणार असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. २०१५ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी यांनी एलन मस्क यांची भेट घेतली होती. तसेच, त्यांनी टेस्ला कारखान्याला भेट दिली होती. या दोघांत होणाऱ्या बैठकीत औद्योगिकदृष्टया करार होण्याची शक्यता आहे. एलन मस्क यांना नेहमीच भारतीय बाजारपेठेने भुरळ घातलेली आहे. त्यामुळे भारतातील गुंतवणुकीबाबत

Read More

ट्विटरचा दे धक्का! अनेक दिग्गजांच्या ब्लू टिक्स गुल!

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने त्यांच्या घोषणेनुसार व्हेरिफाईड अकाउंट्सवरून ब्लू टिक्स काढून टाकल्या आहेत. ज्यांनी ट्विटर ब्लू प्लॅनसाठी पैसे दिले नाहीत त्यांच्या खात्यातून ब्लू टिक्स काढण्यात आल्या आहेत. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी आपल्या व्हेरिफाइड अकाऊंटसाठी शुल्क भरण्यासाठी ब्लू टिक असलेल्या ट्विटर हँडलला २० एप्रिलपर्यंत मुदत दिली होती, अन्यथा ब्लू टिक काढून टाकण्यात येईल असे सांगितले होते. ट्विटरने ब्लू टिकसाठी ६५९ रुपये (वेबसाइट) आणि ९०० रुपये (मोबाइल अॅप) मासिक सदस्यता शुल्क निश्चित केले आहे. त्यामु

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121