criminal

२ हजार कोटींच्या ड्रॅग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार जाफर सादिकला अटक; 'या' नेत्यासोबत फोटो व्हायरल!

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने नुकतेच उघडकीस आलेल्या २ हजार कोटींच्या ड्रॅग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार जाफर सादिक याला अटक केली आहे. डीएमकेचे माजी पदाधिकारी जाफर गेल्या १५ दिवसांपासून फरार होते. राजस्थानमधील जयपूर येथील हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली आहे.फेब्रुवारी २०२४ मध्ये दिल्ली पोलीस आणि एनसीबीने एका मोठ्या ड्रॅग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता आणि दिल्लीतून तीन जणांना अटक केली होती. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार जाफर सादिक हा तामिळनाडूचा रहिवासी असून तो सत्ताधारी द्रमुक पक्षाचा अधिकारी असल्याचे उघड झाले

Read More

स्टर्लिंग जनरेटर्सने, अधिक पर्यावरणपूरक भविष्यासाठी, आणले रेट्रोफिट एमिशन कंट्रोल डिव्हाइस

स्टर्लिंग जनरेटर्स प्रायव्हेट लिमिटेड (एसजीपीएल) ह्या स्टर्लिंग अँड विल्सन ग्रुपमधील कंपनीने तसेच भारतातील आघाडीच्या जनित्रसंच (जेनसेट) उत्पादक कंपन्यांपैकी एकीने, आज, आपल्या रेट्रोफिट एमिशन कंट्रोल डिव्हाइस (आरईसीडी) हे नवोन्मेषकारी शुद्ध हवेचे उपकरण, बाजारात आणले.पीआय ग्रीन इनोव्हेशन्ससह कंपनीने हे उपकरण बाजारात आणले आहे.आरईसीडी फिल्टर-लेस तंत्रज्ञानावर घडवण्यात आले आहे आणि इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेशनच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित आहे.हे उपकरण इंजिनाच्या एग्झॉस्टमधील (पार्टिक्युलेट मॅटर अर्थात पीएम) 70 ट

Read More

एकाच वर्गाची लोकसंख्या वाढणे म्हणजे अराजकतेस निमंत्रण – योगी आदित्यनाथ

लोकसंख्या असंतुलनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

Read More

स्वामी रामानुजाचार्यांची प्रतिमा प्रतिष्ठापना जम्मू काश्मीरसाठी शुभसंकेत - अमित शाह

स्वामी रामानुजाचार्यांची प्रतिमा प्रतिष्ठापना जम्मू काश्मीरसाठी शुभसंकेत - अमित शाह

Read More

‘कोव्हॅक्सिन’विषयी फेक न्यूज पसरविणाऱ्या प्रसारमाध्यमांना ‘भारत बायोटेक’चा दणका

भारत बायोटेकने प्रसारमाध्यमांचा खोटेपणा उघडकीस आणला आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121