EMSC

‘उदंचन जलविद्युत प्रकल्पा’मध्ये ५७,२६० कोटींची गुंतवणूक

Investment of Rs 57,260 crores in Udanchan jalvidyut Project

Read More

कॅबिनेट बैठकीत १.२६ लाख कोटींच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पाला मंजूरी

सेमीकंडक्टर निर्मितीत भारताने सर्वाधिक प्राधान्य दिले असतानाच केंद्र सरकारकडून मोठा निर्णय जाहीर झाला आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळातील बैठकीत सेमीकंडक्टच्या तीन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाची किंमत १.२६ लाख कोटींच्या घरात असणार आहे. निवडणूकपूर्व काळात सरकारकडून हा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला असून यातील दोन प्रकल्प गुजरात व एक प्रकल्प आसाम येथे असणार आहे. टाटा ग्रुपकडून एक प्रकल्प ढोलेरा गुजरात, दुसरा प्रकल्प मोरीगाव आसाम व सीजी पॉवरकडून साणंद गुजरात येथे बांधला जाणार आहे.

Read More

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयची छापेमारी!

सीबीआयने दि.२२ फेब्रुवारी रोजी जम्मू – काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या विविध ठिकाणांवर किरू जलविद्युत प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी छापेमारी केली आहे.जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील किरू जलविद्युत प्रकल्पाच्या कंत्राटात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. दिल्लीसह मलिक यांच्या उत्तर प्रदेशातील बागपत येथील निवासस्थानीदेखील छापेमारी केली आहे.

Read More

प्रोजेक्ट अॅटलसमध्ये क्रिप्टोमध्ये पुढील मोठी घटना होण्याची क्षमता

तांत्रिक सामर्थ्य पेमेंट प्रणालीची क्षमता कशी वाढवू शकते हे पाहण्यासाठी प्रोजेक्ट अॅटलसची घोषणा काही केंद्रीय बँकांमधील, बीआयएसच्या अन्य सहयोगी प्रकल्पासारखी वाटत नाही. ही एक अधिक महत्त्वाकांक्षी चाल आहे जी केवळ देशदेशांतील पेमेंटमध्ये संशोधन करू इच्छित नाही तर जगभरातील बिटकॉइन व्यवहारांसाठी योग्य माहितीत प्रवेश सुनिश्चित करू इच्छित आहे आणि मालमत्तांच्या बाबतीत, अधिक सामान्यपणे युएसडीजचे बीटीसीमध्ये रूपांतरित केले जात असल्याचे वझीरएक्सचे उपाध्यक्ष श्री. राजगोपाल मेनन यांनी सांगितले. क्रिप्टो इकोसिस्टममधील अ

Read More

एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ म्हणत 'सवर्ण उद्योजक एकतेचा ' डोंबिवलीत निर्धार

गेल्या अनेक वर्षांपासून सर्वण समाजातील आर्थिक दुर्बल किंवा होतकरू तरूणांचा हाताला काम मिळावे यासाठी सरकारी योजना महामंडळ अथवा निधी सहाय्य मिळावे अशी मागणी समाजातून होती. अर्थात त्यातून किती मतदान राजकीय पक्षांना मिळेल हा वेगळा मुद्दा आहे. परंतु राष्ट्रावर प्रेम असलेल्या राष्ट्रवादी विचारांची मोट बांधलेल्या समविचारी लोकांनी एकत्र येत ' अमृत' योजना राबवायला सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे समाजातल्या शेवटच्या घटकांना सक्षम बनविण्यासाठी या महाराष्ट्र शासन पुरस्कृत अमृत योजना ही स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी निर

Read More

डायलिसिस केंद्रांसाठी 'प्रोजेक्ट व्हिक्टरी' तंत्रज्ञान विकसित

कोविड संशयित, कोविडबाधितांची माहिती ठेवणे बंधनकारक

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121