मुंबई : प्रगत तंत्रज्ञान संस्था(डीएआयटी) पुणे अंतर्गत रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत “प्रकल्प सहाय्यक” पदांच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
दरम्यान, या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून उमेदवाराने अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. तसेच, या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०२३ असणार आहे.