फिल्म इंडस्ट्रीत अनेक कलाकार आपल्या श्रद्धा आणि आस्था उघडपणे मांडताना दिसतात. आपल्या धर्माबरोबरच इतर धर्मांच्या विचारांनाही स्थान देणाऱ्या काही कलाकारांपैकी अभिनेत्री नरगिस फाखरी ही एक आहे. तिच्या अलीकडच्या एका मुलाखतीत तिने हिंदू धर्मातील काही गोष्टींशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याविषयी मोकळेपणाने बोलत एक वेगळाच दृष्टिकोन समोर ठेवला आहे.
Read More
मुंब्रा येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या प्रकरणात त्वरित न्याय मिळावा, यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी १८ जून २०२५ रोजी एक महत्त्वाची घोषणा केली. येत्या १५ ऑगस्टपासून, खासगी वाहनधारकांसाठी ३ हजार रुपये किमतीचा FASTag आधारित वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. हा पास राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझांवर वापरता येईल.
लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, दिवा ते छशिमट जलद लोकल सुरू करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवार, दि. 9 जून रोजी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पात आता महाराष्ट्रातही कामांना गती मिळते आहे. बीकेसी ‘बुलेट ट्रेन’ स्थानकाचे बांधकाम अत्यंत वेगात सुरू असताना आता विरार ‘बुलेट ट्रेन’ स्थानकासाठी स्लॅब कास्टिंग सुरू झाले असल्याची माहिती ‘नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनएचएसआरसीएल)ने दिली आहे.
convert उत्तर प्रदेशातील झाँसीमध्ये धर्मांतर करण्याची एक धक्कादायक घटना घडली. एका हिंदू युवतीला एका मुस्लिम युवतीने रोजा धरण्यास सांगितला आणि नमाज पठण करण्यास सांगितली. ज्यामुळे तु लवकर श्रीमंत होशील असे आमिष तिने दाखवले. संबंधित मुस्लिम युवतीचे नाव हे शहनाज होते. हिंदू युवतीचे नाव हे करीश्मा होते. त्या दोघीही एकमेकांच्या अगदी जवळच्या मैत्रिणी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व वाहनांना फास्ट-टॅग ( Fastag ) अनिवार्य करण्याचा मुख्य निर्णय घेण्यात आला. दि. ७ जानेवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही विशेष निर्णय घेण्यात आले. राज्यातील सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आले.
आषाढी एकादशीच्या उपवासासाठी दरवर्षीप्रमाणे यंदादेखील साबुदाणा, भगर, खजूर, राजगिरा या उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे
एनएचएआयने (NHAI) ने पेटीएम फास्टटॅग धारकांना १५ मार्चपासून बँकापासून नवीन फास्टटॅग घेण्यास सांगितलेले आहे. त्यामुळे कागदपत्रे अंमलबजावणी व तिढा दूर होण्यासाठी मदत होणार आहे. अधिकृत माहितीनुसार, फास्टटॅगधारकांना १५ मार्चपूर्वी फास्टटॅग बदलण्यास सांगितले आहे. त्यामुळे डबल फी व दंड रोखण्यास प्रशासनाला मदत होईल.
भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी. काही लोकं त्यांना रोडकरी आणि फ्लायओव्हर गडकरी या टोपण नावानेसुद्धा ओळखतात. त्यांच्याच नेतृत्वात आज देशाच्या रस्ते वाहतुकीत आमूलाग्र बदल होत आहेत. नितीन गडकरी देशभरात नुसतं रस्त्यांचं जाळंच पसरवत नाहीत तर, वाहतूक प्रवाशांसाठी आणि मालवाहतुकीसाठी रस्ते कशाप्रकारे सुलभ होईल, याबाबत विविध प्रयोग करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. अशाच एका प्रयोगाची घोषणा नितीन गडकरींनी केलीये. तो प्रयोग आहे. जीपीएस आधारित टोलवसुली यंत्रणा. यामुळे भारतातील महामार्गांवरील टोल
रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेच्या व्यवहार स्थगितीला पुढे ढकलले आहे. आरबीआयकडून या संदर्भात सूचनाही जारी करण्यात आलेली आहे. वन ९७ कम्युनिकेशनस मालकीच्या पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाईत कुठलीही सवलत आरबीआयकडून देण्यात आलेली नाही. केवळ व्यवहार, देवाणघेवाणीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी आरबीआयने प्रश्न उत्तर ( एफ ए क्यू) प्रसिद्ध केले आहे. यात सांगितल्याप्रमाणे यापुढे पेटीएम पेमेंट बँकेच्या खात्यात कुठलाही पैसा जमा करण्यास आरबीआयने मज्जाव केला आहे. यानुसा
इलेक्ट्रॉनिक पथकर प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि पथकर नाक्यांवर विनाअडथळा वाहतूक प्रदान करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ‘एक वाहन, एक फास्टॅग’ उपक्रम सुरु केला आहे.
महाराष्ट्रातील वटसावित्रीप्रमाणेच उत्तर भारतात करवा चौथ हा सण साजरा केला जातो. यामध्ये पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर उपवास करतात आणि रात्री चंद्राला बघून त्या आपला उपवास सोडतात. या सणाला विशेष महत्त्व असून बॉलिवूड अभिनेत्रींसह अनेक स्त्रिया हा सण साजरा करतात.
नुकताच करवा चौथ हा सण पार पडला. या सणामध्ये स्त्रिया आपल्या पतीसाठी दिवसभर उपवास करतात आणि रात्री चंद्राची पुजा करुन तो सोडतात. परंतू, काही बॉलीवूड अभिनेत्रींनी या सणावर टीका केली होती. त्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोलही करण्यात आले होते.
नुकताच करवा चौथ हा सण पार पडला. या सणामध्ये स्त्रिया आपल्या पतीसाठी दिवसभर उपवास करतात आणि रात्री चंद्राची पुजा करुन तो सोडतात. अनेक स्त्रिया अतिशय उत्साहाने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा सण साजरा करत असतात.
हॅण्ड टूल्स आणि फास्टनरएक्स्पो दि. १ ते ३ सप्टेंबरदरम्यान मुंबईत गोरेगाव पूर्व येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने एकूणच या प्रदर्शनाविषयी आणि आगळ्यावेगळ्या इंडस्ट्रीविषयी...
अनेक मालिका आणि चित्रपटांसाठी लेखन केलेले, बोरिवलीचे पराग कुलकर्णी. एक अवलिया कलावंत. मात्र, तितकेच समाजशील आणि श्रीस्वामी समर्थांचे भक्त. त्यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...
गेली तीन दशके बहुराष्ट्रीय कंपन्या पिझ्झा-बर्गर विकण्यासाठी भारतात सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तथापि, भारतीय खाद्यसंस्कृतीतील विविधतेने त्यांना यशस्वी होऊ दिलेले नाही. म्हणूनच ४९ रुपयांत पिझ्झा देणार्या ‘डोमिनोज’ने भारतात महागाईचा भडका उडाल्याने, देशातील ग्राहकांच्या खिशात पैसे नाहीत म्हणून स्वस्तातला पिझ्झा देत असल्याचा धादांत खोटा दावा केला आहे. त्याचा समाचार घेणारा हा लेख...
मुंबई : जगातली तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मायक्रोसॉफ्टने भारतात 'फास्टेस्ट कोडर' हॅकाथॉन लाँच केले असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि GitHub Copilot सह विकासकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने मायक्रोसॉफ्ट इंडियाने ID8NXT च्या भागीदारीत "फास्टेस्ट कोडर" डिजिटल हॅकाथॉन सुरू केली आहे.
देशात २०१७ पर्यंत दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वापरावर बंदी घालून देशाने इलेक्ट्रिक आणि गॅसवर चालणारी वाहने वापरण्यास सुरुवात करावी, अशी शिफारस पेट्रोलियम मंत्रालयाने स्थापन केलेल्या माजी तेल सचिव तरुण कपूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली आहे.
मागील लेखांमधून स्त्री शरीर व पुरुष शरीर विशेषत: प्रजननासाठी आरोग्यदायी असावेत, अशा अवयवांबद्दल, त्यांच्या प्राकृतिक कार्याबद्दल व त्यांच्यातील विकृती याबद्दल आपण सविस्तर वाचले. आरोग्य म्हणताना केवळ शारीरिक आरोग्य अपेक्षित नाही, त्याचबरोबर मानसिक, भावनिक व सामाजिक आरोग्यही इथे अभिप्रेत आहे, तसेच पथ्यापथ्यचा विचार करताना फक्त आहारीय पथ्याचा विचार करू नये, यात विहारीय व मानस पथ्यसुद्धा अपेक्षित आहे. मानस पथ्य म्हणजे नक्की काय? व सुप्रजननामधील मानस पथ्ये कोणती? याबद्दल आज जाणून घेऊयात.
ममता बॅनर्जी यांनी २००६ साली केलेल्या उपोषणात अनेक खाद्य पदार्थ फस्त केल्याचा आरोप माजी आयएएस अधिकारी दीपक घोष यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. माजी प्रशासकीय अधिकारी दीपक कुमार घोष हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी होते. “माझ्या ओळखीतल्या ममता बॅनर्जी" असे नाव असलेले पुस्तक १८ मे २०१२ रोजी प्रकाशित झाले.
भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्ग-३ साठी आठ डब्यांची पहिली प्रोटोटाईप ट्रेन अखेर चाचण्यांसाठी सुसज्ज करण्यात आली आहे. बॅटरी-ऑपरेटेड रेल्वे-कम-रोड शंटरने ही पहिली 8-डब्याची प्रोटोटाइप ट्रेन यशस्वीरित्या सारीपुत नगर येथे तयार केली आहे. आता या ट्रेनची सारीपूत नगर ते मरोळ मरोशी अशी चाचणी येत्या दि. १५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.
मेघा इंजिनिअरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ने (एमईआयएल) स्वदेशी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ’ऑईल ड्रिलिंग रिग’ नुकतीच ’ओएनजीसी’कडे सुपूर्द केली. या नव्या ‘ड्रिलिंग रिग’मुळे ऑईल आणि गॅसच्या उत्पादनाचा वेग तर वाढतोच, शिवाय अधिक सुरक्षित प्रणाली असल्याने खर्चातही बचत होणार आहे. संपूर्ण प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप मर्यादित झाल्याने तेल उत्खनन सुरक्षित आहे, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.
हरियाणाच्या फरीदाबादमधील निकिता तोमर खून प्रकरणात फरीदाबादच्या जलदगती न्यायालयाने तौसिफ आणि रेहान या दोन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात तौसिफ, रेहान यांना कोर्टाने दोषी ठरवले होते. दोन्ही दोषींच्या शिक्षेबद्दल आज शुक्रवार, दि. २६ मार्च रोजी न्यायालयात चर्चा झाली, त्यानंतर आता ही शिक्षा जाहीर झाली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)ने रविवारी रात्री १२ वाजेपासून सर्व टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता वाहनांना फक्त FASTag मधून टोल भरावा लागणार आहे. ज्यांच्याकडे फास्टॅग नाही त्यांना आजपासून दुप्पट टोल भरावा लागेल.
२०२१ मध्ये दैनंदिन जीवनाशी संबंधित काही महत्वाचे आणि मोठे बदल होणार आहेत. हे बदल तंत्रज्ञान, आरोग्य, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात घडणार आहेत.
केंद्र सरकारने फास्टॅगबाबत वाहनचालकांना दिलासा दिला आहे. रस्ते व परिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केला आहे. आणि आता फास्टॅग लावण्याची मुदत सुद्धा १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत १ जानेवारी २०२१ पर्यंत होती.
निशिकांतला आता चित्रपट माध्यम खुणावू लागले आणि त्याने आजूबाजूच्या परिस्थितीवर कठोर भाष्य करणारा ‘डोंबिवली फास्ट’ लिहिला. पण, या चित्रपटासाठी त्याला तब्बल दीड वर्षे निर्माताच मिळत नव्हता आणि जेव्हा मिळाला, तेव्हा चित्रपटसृष्टीला दृश्य माध्यमाची भाषा आणि ताकद ओळखलेला दिग्दर्शक सापडला.
‘फास्ट फूड’पेक्षा थोड्याशाच जास्त वेळात जर चांगलं, सकस अन्न बनवता येत असेल आणि निरोगी राहता येत असेल, तर तसं का करू नये; असं ‘स्लो फूडवाल्यां’चं म्हणणं आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी
भयानक... “मी वाचेन ना?” हे तिचे वाक्य ऐकूनच दिल्लीच्या ‘निर्भया’ची आठवण आली. बेशुद्ध अवस्थेतही तिच्या डोळ्यांतून अश्रू येत होते आणि तीही मृत्यूपुर्वी तिच्या आईला म्हणाली होती, “आई, मला जगायचे आहे.” अन्याय-अत्याचार यांच्या विरोधात जगण्याचा अट्टाहास करणार्या या ‘निर्भया’...
आरोपींना शिक्षा देण्यासाठी ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ स्थापन
फास्टॅग यंत्रणेमुळे वाहतूकदार, टोल प्लाझा चालक, सरकारला फायदा
‘इंटरमिटन्ट फास्टिंग’ (IF) म्हणजे खाणे आणि उपवास यांचा समावेश असलेले आहाराचे वेळापत्रक. याला ’इंटरमिटन्ट कॅलरी रिस्ट्रिक्शन’ असेही म्हणता येईल.
रवींद्र मुळे यांचे अण्णांना अनावृत्त पत्र! अण्णा, एक लोकपाल विधेयक फक्त राहिले आहे. पण एक प्रश्न माझ्या भाबड्या मनात येतो आहे. खरंच भ्रष्टाचार प्रश्न हा एका नियुक्तीमुळे सुटेल का? भ्रष्टाचार रोखण्यासाठी आज पण अनेक कायदे आणि व्यवस्था आहेत पण हे का कुचकामी ठरत आहेत? माझ्या अल्पबुध्दीप्रमाणे हा लोकपाल शेवटी ज्या समाजातून जाणार आहे त्या समाजातून भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकारणी निर्माण झाले. एक कायदा कमकुवत झाला म्हणून दुसरा कायदा याने प्रश्न सुटत नाहीत असा इतिहास असताना तुम्ही तुमचे प्राण पणाला लावावे का?
अभिनेते संदीप कुलकर्णी यांचा ‘डोंबिवली फास्ट’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहे. लवकरच डोंबिवलीवर आधारित आणखी एक सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
नाशिकमधील सटाणा येथील न्यायालयाने हा पायंडा रचला आहे. या न्यायालयाने जलद सुनावणी घेत अवघ्या २४ तासांत आपला निर्णय सुनावला आहे.
सध्यातरी तेजीच्या बैलांची मजबूत पकड शेअर बाजारावर बसली असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १० हजार ८०० बिंदूंवर जाण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
फास्टर फेणेच्या धमाकेदार प्रदर्शनानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे "माऊली." फाफेनंतर आता आदित्य सरपोतदार दिग्दर्शित माऊली लवकरच चाहत्यांसाठी सिनेमागृहांमध्ये येणार आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली. प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटात मुख्य भूमिका निभावणार आहे.
संसदेच्या कामकाजामध्ये विरोधकांनी निर्माण केलेल्या अडथळ्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवशीय उपोषण करणार आहेत. पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकारमधील सर्व वरिष्ठ मंत्री आणि भाजप अध्यक्षांसह सर्वच भाजप कार्यकर्ते देखील आज उपोषण करणार आहेत.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज न झाल्याच्या कारणाने भाजपतर्फे आज उपोषण करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी हे उपोषण सर्व स्तरांवर केले. पंतप्रधान मोदी आज चेन्नई दौऱ्यावर असून त्यांनी या दौऱ्यादरम्यान आपले उपोषण कायम ठेवले.
देशभरात जातीय सलोखा टिकून राहावा, दलितांवरील अत्याचार कमी व्हावे, म्हणून काँग्रेस पक्ष देशव्यापी उपवास करणार आहे.
३५ चेंडूत रोहितने केली विक्रमी शतकी खेळी!!!