८ वर्षात सर्वात कमी कामकाज
सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला विरोध कार्याचा म्हणून गेल्या दोन वर्षांपासून विरोधकांनी वारंवारपणे संसदेला वेठीस धरण्याचे सत्र सुरु केले आहे. गेल्या वर्षीच्या हिवाळी आणि पावसाळी अधिवेशानामध्ये देखील विरोधकांनी खोड घातला होता. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती असताना विरोधकांच्या या कृतीमुळे विरोधकांची कानउघडणी करण्याची देखील वेळ त्यांच्यावर आली होती. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकही दिवस विरोधकांनी सभागृहाचे कामकाज होऊ दिलेले नाही. गेल्या आठ वर्षांच्या तुलनेत यंदा संसदेत सर्वात कमी कामकाज झाले आहे.
.
विपक्ष द्वारा संसद में गतिरोध उत्पन्न कर देश की विकास यात्रा को बाधित करने के विरोध में प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी के नेतृत्व में भाजपा के सांसद देश भर में दिनांक 12 अप्रैल 2018 को प्रात: 10 से सायं 5 बजे तक ‘लोकतंत्र बचाओ उपवास एवं धरना’ कार्यक्रमों में भाग लेंगे। pic.twitter.com/A9PUf84AcD
— BJP (@BJP4India) April 11, 2018