Green

ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग संकल्पना स्वीकारा : मंत्री पंकजा मुंडे

रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि वास्तुविशारदांनी नवीन प्रकल्पांचे नियोजन करताना ’ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग’ संकल्पना स्वीकाराव्यात. कारण पर्यावरणाचा र्‍हास कमी करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे आवाहन पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. तसेच बांधकाम व्यावसाईकांनी त्यांच्या प्रकल्पांमध्ये शाश्वत, पर्यावरणपूरक संकल्पना आणि तंत्रज्ञान एकत्रित करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी प्रीफॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचे उदाहरण देत ते धूळ, मोडतोड आणि बांधकाम कचरा कमी करून साइटवरील प्रदूषण

Read More

कल्याण डोंबिवलीचे क्लीन आणि ग्रीन एनर्जीच्या दिशेने पाऊल - कडोंमपा आयुक्त डॉ. अभिनव गोयल

महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केल्यानंतर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहरांतील रहिवासी सोसायट्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन विद्युत विभागातर्फे बनवण्यात आलेल्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या सखोल माहिती पत्रकाचे कडोंमपा आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कल्याण डोंबिवली शहरांनी क्लीन आणि ग्रीन एनर्जीच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केल्याची प्रतिक्रिया यावेळी कडोंमपा आयुक्तांनी

Read More

गडचिरोलीत परिवर्तनाचा सूर्योदय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली दौरा

(CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील विकासप्रकल्पांची पाहणी आणि लोकार्पण केले. "मला या गोष्टीचा आनंद आहे की, माझ्या नववर्षाची सुरुवात आणि संपूर्ण दिवस गडचिरोलीत उपस्थित आहे.येत्या काळात गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळणार", असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी जहाल नक्षली ताराक्कासह ११ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी बससेवेचा शुभारंभ त्यांनी केला. याव

Read More

देशातील शेकडो हवाईपट्ट्या कार्यान्वित करणार

देशातील शेकडो हवाईपट्ट्या कार्यान्वित करणार

Read More

अदानी समुह विदेशी संस्थेशी हातमिळवणी करत २.६ अब्ज डॉलर उभे करणार - सुत्र

' बिझनेस स्टँडर्ड ' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अदानी ग्रुप पश्चिम आशियातून २.६ अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात आणून आपल्या ग्रीन हायड्रोजन, एअरपोर्ट या प्रकल्पासाठी आणू शकते. परदेशी सोव्हरिन फंडिंगची तरतूद करून अदानी समुहाकडून आगामी प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यासाठी हा निधी वापरला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही गुंतवणूक २०२४ चा मध्यावर भारतीय बाजारात महत्वाची ठरणार असल्याचे आकलन तज्ज्ञांच्या मते केले गेले. याबाबत नक्की कधी गुंतवणूक येईल याबाबत प्राथमिक माहिती निश्चित झाली नाही. मार्च २४ च्या त

Read More

आरोग्य-धन-मोक्षदायी योगविद्या व ध्यानविद्या

अनेक भारतीय शास्त्रांपैकी योग व मानसशास्त्र यांच्यावर अमेरिकेत होत असलेल्या संशोधनात भाग घेतलेल्या व अशाच इतर ठिकाणी भाग घेतलेल्या डॉ. आइन्स्टाईन व डॉ. ग्रीन यांसारख्या संशोधकांबरोबर चर्चा केलेल्या जगप्रसिद्ध सामाजिक मानसशास्त्रज्ञ, संशोधक व अध्यापक डॉ. पंढरीनाथ प्रभू यांनी लिहिलेल्या ‘भारतातील शास्त्रांचा उद्गम व विकास ः मानससामाजिक मूलाधार व आज घ्यावयाचे धडे,’ यात अनेक संदर्भ तपासून लिहिलेल्या व विद्वानांची मान्यताप्राप्त ग्रंथातील विवेचन नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने थोडक्यात मां

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121