Gram

संगीत विश्वातही पंतप्रधानांचा 'डंका' ; 'Abundance In Millets' गाण्याला मिळाले ग्रॅमी पुरस्काराचे नामांकन!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कलेवर किती प्रेम आहे हे दिसून येतेच. नुकतेच त्यांनी संगीत क्षेत्रातही मोठे नाव कमावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या 'अबंडेंस इन मिलेट्स' या गाण्याला ग्रॅमी पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे. संगीत क्षेत्रातील मानाचा समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्काराचे नामांकन मिळाल्यामुळे ही गर्वाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या 'एबंडेंस इन मिलेट्स' या गाण्याला ‘सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

Read More

महायुतीचे महाराष्ट्रात ४५ हून अधिक खासदार निवडून येतील : चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती सरकारला मिळालेले नेत्रदीपक यश हा या राज्यातील जनतेने या लोककल्याणकारी सरकारवर पुन्हा एकदा दाखविलेल्या विश्वासाचा मूर्तिमंत पुरावा आहे.या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी करीत क्रमांक १ चे स्थान पटकाविले. या यशाचे संपूर्ण श्रेय भाजपाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे भाजपा केवळ गावागावात नाही तर घराघरात पोहोचला आहे, ही बाब आजच्या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांन

Read More

मतदारांना धमकावले म्हणणाऱ्यांना मिळालं उत्तर! नांदगावात भाजपचे ११ पैकी १० सदस्य विजयी!

आमदार नितेश राणे यांनी माझ्या विचाराचा सरपंच आणि सदस्य निवडून आणल्यास हक्काने निधी मागा, असे आवाहन केले होते. नांदगावात सरपंचांसहित ११ पैकी १० सदस्य भाजपाचे विजयी केले. आमदार नितेश राणेंविरोधात चालवलेला सोशल मीडियावरील प्रचार फोल ठरल्याचे मतदारांनी दाखवत आपल्या आमदारावर विश्वास कायम ठेवला आहे. आमदार नितेश राणे यांनी समस्त नांदगाववासियांना हक्काने सांगितले होते की, "माझ्या विचाराचा सरपंच आणि सदस्य निवडुन आणा आणि हक्काने निधी मागा." त्याच नांदगाववासियांनी भाजपाचे सरपंच भाई मोरजकर आणि भाजपाचे ११ पैकी १० सदस्य

Read More

"आता तरी ठाकरेंनी डोळे उघडावेत!", अॅड. आशिष शेलार यांची पत्रकार परिषद

अॅड. आशिष शेलार यांची पत्रकार परिषद | Ashish Shelar

Read More

"माझ्या शब्दांचे अर्थ नीट समजून घ्या...", अरविंद सावंत यांचा आणखी एक दावा!

"माझ्या शब्दांचे अर्थ नीट समजून घ्या...", Arvind Sawant यांचा आणखी एक दावा!

Read More

धनंजय मुंडेंसह शरद पवार यांची पत्रकार परिषद

धनंजय मुंडेंसह Sharad Pawar यांची पत्रकार परिषद

Read More

रामदासभाईंचे खडेबोल किशोरीताईंना झोंबले?

दापोलीतल्या 'त्या' भाषणाने Kishori Pednekar यांचा जळफळाट!

Read More

'अशा' लोकांना वठणीवर आणायलाच हवं! : राज ठाकरे

'अशा' लोकांना वठणीवर आणायलाच हवं! : Raj Thackeray

Read More

चंद्रशेखर बावनकुळेंच्या पाठपुराव्याला यश; रस्त्यांची कामं होणार पूर्ण!

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांतील रस्त्यांचा समावेश करण्यात आला होता. परंतु पुढे त्याचे काहीच झाले नसल्याने भाजप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिषदेत रस्त्यांची कामे जलद गतीने करण्याचा मुद्दा उचलून धरला होता. पावसाळ्यात रस्त्यांची होणारी दुरवस्था आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता रस्त्याचे बांधकाम जलद गतीने व्हावे अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आली होती. यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून एडीबी योजनेअंतर्गत रस्त्यांचे बा

Read More

पुणे जिल्ह्यातील ३१७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

पुणे जिल्ह्यातील ३१७ ग्रामपंचायतीमधील ५०३ रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ;त्यापैकी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील २७ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीची आचारसंहिता २७ डिसेंबर २०२१ पर्यंत लागू असणार आहे. पुणे जिल्ह्यातील ३१७ ग्रामपंचायतींचा पोटनिवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाला असून त्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील २७ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक सुद्धा जाहीर झाली आहे. या पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात पिंपर

Read More

स्थानिक स्वराज्य संस्थेत सरपंच लोकप्रतिनिधी नाही का?

स्थानिक स्वराज्य संस्थेत सरपंच लोकप्रतिनिधी नाही का?

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121