जॉन सीना ते जॅकी श्रॉफ... कलाकार पोहोचले अनंत-राधिकाच्या शाही विवाह सोहळ्याला!

    12-Jul-2024
Total Views | 43

ambani  
 
 
 
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने राधिका मर्चंट सोबत लग्नगाठ बांधली आहे. आज १२ जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथे त्यांच्या भव्य लग्न सोहळा सुरु आहे. नव दाम्पत्यांना आर्शिवाद आणि अनेक शुभेच्छा देण्यासाठी परदेशातूनही पाहूणे आले आहेत.
 
 
 
अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांच्या लग्नाला आज हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळी आणि परदेशातील असंख्य पाहुणे आले आहेत. यात युट्यबूर रणवीर अलाहबादीया, शनाया कपूर, राजकूमार राव, पत्रलेखा, जॅकी श्रॉफ, अनन्या पांडे, विदू विनोद चोप्रा,जॉन सीना, सारा अली खान, असे अनेक कलाकार या आनंदी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पोहोचले आहेत.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121