नीरज मित्तल DOT चे नवे सेक्रेटरी
नवी दिल्ली : बुधवारी नीरज मित्तल यांची Department of Telecommnications ( DOT) च्या सेक्रेटरी पदी निवड झाल्याचे वृत्त मिडियाने दिले आहे. नीरज मित्तल १९९२ बॅचचे ( Indian Administrative Officer) आहेत. यापूर्वी के. राजारामन हे DOT चे सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. मित्तल यांच्यापुढे OTT नियमन, टेलिकॉमचे नवीन बीलचे धोरण, Satellite, व टेलिकम्युनिकेशनची नवीन धोरणे अशी नवीन आव्हाने त्यांच्यासमोर आहेत.