Coordinator

आयपीओ अपडेट : आर के स्वामी कंपनीचा आयपीओ ४ तारखेपासून बाजारात दाखल,प्राईज बँड २७० ते २८८ रूपये प्रति इक्विटी समभाग

आर के स्वामी कंपनीचा आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर) हा गुंतवणूकदारांसाठी मार्च ४, २०२४ ला शेअर बाजारात खुला होणार आहे. आयपीओत ५ रूपये प्रत्येकी दर्शनी मूल्यावर इक्विटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या आयपीओची प्राईज बँड हा २७० ते २८८ रूपये प्रति समभाग (शेअर्स) इतका कंपनीकडून जाहीर करण्यात आला आहे. हे समभाग खरेदी करण्यासाठी किमान ५० इक्विटी समभाग खरेदी करण्याची अट ठेवण्यात आली आहे. त्याहून अधिक खरेदी करण्यासाठी ५० समभागात प्रमाणे खरेदी करावी लागणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओ पूर्व गुंतवणूकीची तारीख १

Read More

जीपीटी आयपीओ: जीपीटी हेल्थकेअरचा आयपीओ आजपासून बाजारात जाणून घ्या प्राईज बँड…

आज कलकत्तास्थित मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल श्रुंखला असलेल्या जीपीटी हेल्थकेअरचा आयपीओ बाजारात गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. हेल्थकेअर क्षेत्रातील संभाव्य गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी असून या कंपनीने आरोग्य सेवेत विस्तारीकरण करण्याची योजना आखली आहे. लोकांसाठी आयपीओ वितरण हे आजपासून २५ फेब्रुवारी पर्यंत खुला असणार आहे. कंपनीकडून प्रति समभाग (शेअर) हा १७७ ते १८६ रूपये नक्की करण्यात आला आहे. अँकर (विशेष) गुंतवणूकदारांकडून याआधी मंगळवारी कंपनीने १५७.५४ कोटी रुपये जमा केले आहेत.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121