नेफ्रो केअर (Nephro Care) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात येणार आहे. २८ ते २ जुलै कालावधीत हा आयपीओ उपलब्ध असणार आहे. एनएसई एसएमई (NSE SME) अंतर्गत आयपीओ नोंदणीकृत होणार आहे.५ जुलैपासून कंपनी बाजारात सूचीबद्ध (Listed) होण्याची शक्यता आहे. कंपनीने म्हटल्याप्रमाणे, ३ जुलैपासून सहभागाचे वाटप होईल.
Read More
उद्यापासून व्रज आयर्न अँड स्टील लिमिटेड व डिनस्टेन टेक लिमिटेड या दोन कंपन्यांचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे.जाणून घ्या दोन्ही आयपीओविषयी माहिती...
उद्यापासून अलाइंड ब्लेंडर्स (Allied Blenders & Distillers Limited), एकिको ग्लोबल सर्विसेस लिमिटेड (Akiko Global Services Limited), डिवीन पॉवर एनर्जी लिमिटेड (Divine Power Energy Limited), पेट्रो कार्बन अँड केमिकल्स लिमिटेड (Petro Carbon and Chemicals Limited) या चार कंपन्यांचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून बाजारात दाखल होत आहे. जाणून घ्या सगळ्या आयपीओची इत्यंभूत माहिती -
सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने भारतातील प्रथम व सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या आयपीओला मान्यता दिली आहे. प्रथमच इलेक्ट्रिक वाहनातीर आयपीओ बाजारात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील महिन्यात ओलाने सेबीकडे डीआरचपी (Draft Red Herring Prospectus) म्हणजेच अर्ज केला होता. त्याला मान्यता दिल्याने ऑफर फॉर सेलसह ५०० कोटींचा आयपीओ बाजारात येणार आहे.
दिपक पारेख समर्थित नेफ्रो केअर (Nephro Care) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात येणार आहे. या आयपीओतून कंपनीचे ४० कोटी उभारण्याचे लक्ष आहे. कलकत्ता येथे १०० बेडचे विवासिटी (Vivacity) मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बनवण्यासाठी कंपनीने निधी उभारणी करण्याचे ठरवले होते. तसेच इतर खर्चासाठी या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर केला जाऊ शकतो.
२४ तारखेला तीन आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहेत. शिवालिक पॉवर कंट्रोल (Shivalic Power Control), सिल्व्हन प्लायबोर्ड इंडिया (Sylvan Plyboard India), मासन इन्फ्राटेक लिमिटेड (Mason Infratech Limited), विसमन ग्लोबल सेल्स लिमिटेड (Visman Global Sales Limitedl) या चार कंपन्यांचा आयपीओ बाजारात दाखल होईल. या आयपीओविषयी जाणून घ्या सविस्तर माहिती -
२० जूनपासून Dindigul Farm Product व Winny Immigration and Education Services Pvt Ltd या दोन कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. जाणून घेऊयात आयपीओबद्दल माहिती....
स्टेनले लाईफस्टाईल लिमिटेड (Stanley Lifestyle Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात दाखल होत आहे. २१ जून ते २५ जून कालावधीत हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. या आयपीओत गुंतवणूकीस ०.५४ कोटी समभाग (Shares) गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतील. कंपनीचा आयपीओ बीएसई एनएसई या दोन्ही शेअर बाजारात उपलब्ध असणार आहे. २८ तारखेपासून ही कंपनी सूचीबद्ध (Listed) होण्याची शक्यता आहे.
डुर्लक्स टॉप सर्फेस (Durlax Top Surface Private Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) १९ जूनला बाजारात दाखल होणार आहे. १९ ते २१ जून कालावधीत गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २४ जून २०२४ पर्यंत कंपनी सूचीबद्ध (Listing) होणार आहे. कंपनीने आयपीओसाठी ६५ ते ६८ रुपये प्रति समभाग प्राईज बँड निश्चित केला आहे. गुंतवणूकीसाठी २००० समभाग (Lot) उपलब्ध असणार आहेत. कंपनी गुंतवणूकीसाठी ४२ लाख शेअर्स विक्रीसाठी बाजारात आणणार आहे.
फाल्कन टेक्नोप्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड (Falcom Technoprojects India Limited या कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी १९ ते २१ जूनपर्यंत बाजारात दाखल होणार आहे. सोमवारपर्यंत आयपीओतील समभागाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. एनएसई एसएमई (NSE SME) प्रवर्गात हा आयपीओ सूचीबद्ध (Listed) होणार आहे. २६ जूनपर्यंत ही कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत होणार आहे.
डीईई डेव्हलपमेंट इंजिनियर्स लिमिटेड (DEE Development Engineers Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी १९ जूनपासून दाखल होणार आहे.DEE Piping System कंपनी आयपीओतून १.६ कोटीं समभाग (Shares) विक्रीसाठी काढणार आहे.या पब्लिक इश्यूचे मूल्य ३२५ कोटींच्या घरात असणार आहे. हा आयपीओ ( IPO) १९ जून ते २१ जून काळात बाजारात येईल. कंपनीच्या समभागाचे वाटप २४ जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Akme Fintrade India Limited (एकमी फिनट्रेड इंडिया लिमिटेड) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी १९ तारखेला बाजारात खुला होणार आहे. हा आयपीओ (IPO) १९ ते २१ जून २०२४ कालावधीत बाजारात उपलब्ध राहणार आहे. एकमी फिनट्रेड इंडिया (Aasaan Loans) आयपीओ बीएसई, एनएसई या दोन्ही एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध (Listed) होणार आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वात आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियाची कंपनी होंडाई मोटर्स कंपनीचा आयपीओ बाजारात येणार आहे. यासाठी शुक्रवारी संध्याकाळी कंपनी सेबीकडे अर्ज करू शकते. अहवालातील माहितीप्रमाणे, २५ ते ३० अब्ज डॉलर्स म्हणजेच हा आयपीओ २५००० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जीपीईस सोलार इंडिया लिमिटेड (GPES Solar India Limited) कंपनीचा आयपीओ १४ जूनला शेअर बाजारात दाखल हौणार आहे. १४ ते १७ जूनपर्यंत हा आयपीओ बाजारात गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. हा आयपीओ एनएसई एसएमई (NSE SME) अंतर्गत सूचीबद्ध (Listed) होणार आहे. कंपनीच्या माहितीप्रमाणे २४ जून पर्यंत कंपनी नोंदणीकृत होणार आहे.
बंगळूरची प्रसिध्द इवी (Electric Vehicle) कंपनी ओला इलेक्ट्रिकने आपला आयपीओ आणण्याचे ठरवले आहे.तसे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिल्याने लवकरच ओला इलेक्ट्रिक आयपीओ येण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः हा आयपीओ आल्यास आय पीओ (IPO) आणणारी ईवी कंपनी ओला इलेक्ट्रिक ठरू शकते.
युनायटेड कोटफॅब लिमिटेड (United Cotfab Limited) कंपनीचा आयपीओ १३ जूनपासून बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १९ जून दरम्यान हा आयपीओ (Initial Public Offering) बाजारात गुंतवणूक दारांसाठी दाखल होणार आहे. २० जूनपर्यंत या कंपनीच्या आयपीओतील समभागाचे वाटप २० जूनपासून करण्यात येईल.
ixigo (Le Travenues Technology Ltd) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होणार आहे. १० ते १२ जून या कालावधीत आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओसाठी १.२९ कोटी समभाग (Shares) गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहेत. १३ जूनपर्यंत कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे.
आजपासून दोन आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहेत. Sattrix IPO हा आयपीओ ५ जून ते ७ जून २०२४ पर्यंत बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,आयपीओत १८ लाख इक्विटी समभाग (शेअर्स) गुंतवणूकदारांसाठी बाजारात उपलब्ध असणार आहेत. बीएसई एसएमई अंतर्गत हा आयपीओ सूचीबद्ध (Listed) होणार आहे.
आजपासून Magneta Lifecare Limited कंपनीचा आयपीओ आजपासून बाजारात दाखल होत आहे. आज ५ जून ते ७ जूनपर्यंत हा आयपीओ बाजारात राहील. कंपनीच्या माहितीनुसार, २० लाख इक्विटी शेअर्स गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. बीएसई एसएमई (BSE SME) अंतर्गत ही कंपनी सूचीबद्ध (Listed) होणार आहे. १० जूनपर्यंत या आयपीओचे वाटप करण्यात येणार आहे.
आजपासून क्रोनोक्स (KRONOX )कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात दाखल होत आहे. क्रोनोक्स कंपनीने शेअर ऑफर फॉर सेलसाठी (OFS) ०.९६ लाख शेअर्स बाजारात विक्रीसाठी ठेवले आहेत.हा आयपीओ ३ जून ते ५ जूनपर्यंत बाजारात गुंतवणूकीसाठी दाखल करण्यात आला आहे कंपनीच्या माहितीनुसार, कंपनी ६ जून २०२४ पर्यंत बाजारातील आयपीओ वाटप निश्चित करणार आहे. कंपनीचा आयपीओ दोन्ही बीएसई व एनएसईत नोंदणीकृत (Listing) होणार आहे.
उद्यापासून गुंतवणूकदारांसाठी बाजारात Associated Coaters Limited व Aimtron Electronics Limited या दोन कंपन्यांचा आयपीओ ३० मे रोजी बाजारात येणार आहे. या दोन्ही आयपीओची माहिती पुढीलप्रमाणे-
झेडटेक (Ztech India Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात २९ मे पासून दाखल होत आहे.कंपनी ने दिलेल्या माहितीनुसार आयपीओ २९ ते ३१ मे दरम्यान बाजारात दाखल होणार आहे. यावेळी कंपनी गुंतवणूकदारांसाठी ३३.९१ लाख शेअर्सचे फ्रेश इश्यू बाजारात आणणार आहेत. ४ जूनपर्यंत एनएसई एसएमई अंतर्गत ही कंपनी नोंदणीकृत होणार आहे.
बिकॉन ट्रस्टशिप (Beacon Trusteeship) या कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी २८ मे २०२४ पासून खुला होणार आहे. २८ ते ३० मे या काळात हा आयपीओ (IPO) उपलब्ध असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, प्रति समभाग ५७ ते ६० रुपये प्राईज बँड निश्चित करण्यात आला आहे. हा आयपीओ एनएसई एसएमई अंतर्गत नोंदणीकृत होणार आहे. कंपनी ४ जूनपासून नोंदणीकृत (लिस्टिंग) होणार आहे.
Awfis Space Solutions या कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होणार आहे. २२ मे ते २७ मे २०२४ या काळात हा आयपीओ उपलब्ध असणार आहे. कंपनीतर्फे सांगण्यात आल्याप्रमाणे या कंपनीचा आयपीओ (Initial Public Offer) २८ मे पर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे. दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत १.२३ कोटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
उद्यापासून रुलका इलेक्ट्रिकल लिमिटेड व होक फूडस इंडिया लिमिटेड या दोन कंपन्यांचे एस एम ई प्रवर्गात आयपीओ बाजारात येत आहेत. गुंतवणूकदारांसाठी हे दोन्ही आयपीओ उद्यापासून म्हणजेच १६ मे ते २१ मे २०२४ पर्यंत गुंतवणूकीसाठी खुले असणार आहेत. जाणून घ्या याबाबत अधिक माहिती....
सेबीने आता लघू व मध्यम (SMEs) उद्योगातील भांडवल गोळा करण्यावर बंधने आणणार आहे. सेबीने या 'एसएमई ' या विशेष आयपीओतून मध्यम व लघू कंपन्यांना भांडवल गोळा करण्यासाठी शेअर बाजार उपलब्ध करून दिले होते. एसएमई आयपीओ या नावाच्या अंतर्गत या कंपन्यांना शेअर बाजारातून भांडवल गोळा करता येते. मात्र त्यातील गैरप्रकार वाढल्याच्या सेबीकडे आल्यामुळे अखेर सेबीने यावर कडक कायदे करण्याचे ठरवले आहे.
गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची नवीन संधी आली आहे. शेअर बाजारात १५ ते १७ मे याकाळात गो डिजिट कंपनीचा आयपीओ बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल होत आहे. ही कंपनी बीएसई (BSE) व एनएसई (NSE) या दोन्ही बाजारात २३ मे २०२४ पर्यंत नोंदणीकृत होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २३ मे पर्यंत समभागाचे वाटप करण्यात येईल.
तीन कंपन्याचे आयपीओ उद्यापासून गुंतवणूकदारांसाठी हजर होणार आहेत. साई स्वामी मेटल व ऑलोय्स लिमिटेड एमके प्रोडक्ट लिमिटेड, स्टोरेज टेक्नॉलॉजी अँड ऑटोमेशन लिमिटेड या तीन कंपन्याचे आयपीओ उद्यापासून दाखल होत गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची नवी संधी उपलब्ध झालेली आहे.
१५ एप्रिलपासून ग्राहकांच्या भेटीसाठी दोन आयपीओ (IPO) बाजारात दाखल होत आहेत.रामदेवबाबा सॉल्व्हन्ट प्रायव्हेट लिमिटेड व ग्रील स्प्लेंडर सर्विसेस लिमिटेड या दोन कंपन्यांचा आयपीओ दाखल होणार आहेत.
प्रसिद्ध सुपर मार्केटचेन पटेल रिटेल या कंपीचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. पटेल रिटेलने यासंदर्भात आयपीओ आणण्यासाठी सेबीला विनंती करत आयपीओचे (Initial Public Offer) ची कागदपत्रे सेबीकडे सुपूर्द केली आहेत.
जीसीकनेक्ट लॉजिटेक आयपीओ बिडिंगसाठी शेअर बाजारात खुला होणार आहे. २६ ते २८ मार्च या कालावधीत आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला असणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार कंपनीचे बीएससी (BSE) व एनएससीवर (NSE) वरील नोंदणी (लिस्टिंग) ३ एप्रिलपर्यंत होणार आहे. कंपनीकडून १४०१००० समभागांची इक्विटी इश्यू केला जाणार आहे.
आजपासून क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस आयपीओ बाजारात नोंदणीकृत (लिस्टिंग) होणार आहे.अपेक्षेप्रमाणे अधिक प्रतिसाद या आयपीओला मिळाला असून शेअर बाजारात १० टक्के प्रिमियम दराने हा समभाग (शेअर) नोंदणीकृत झाला आहे. सुरूवातीला ७८५ रूपये प्रति समभाग या भावाने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत झाला आहे. कंपनीचा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आयपीओ १४ ते १८ मार्च या कालावधीत आला होता.
श्री करणी आयपीओ फॅबकॉमचे समभाग वितरण ( Share Allotment )ठरले आहे. ज्यांनी या आयपीओला गुंतवणूक केली असेल ते संकेतस्थळावर जाऊन समभागावंरील अपडेट पाहू शकतात. सबस्क्रिप्शनसाठी तिसऱ्या दिवशी श्री करणी आयपीओ २९६.४३ वेळा सबस्क्राईब झाला आहे.अपात्र अथवा रद्द केलेल्या शेअर्सचा परतावा (Return) करण्याची प्रक्रिया कंपनीने आजपासून सुरू केली आहे.
एफएमसीजी कंपनी गोपाल स्नॅक्सचा आयपीओचा आज शेवट झाला आहे. मार्च ६ ते मार्च ११ या काळात समभाग (शेअर) हे बिडींगसाठी उपलब्ध होते.अखेरच्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळत नऊ वेळा यांचे सबस्क्रिप्शन पूर्ण झाल्याचे प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे.
आर के स्वामी कंपनीचा आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर) हा गुंतवणूकदारांसाठी मार्च ४, २०२४ ला शेअर बाजारात खुला होणार आहे. आयपीओत ५ रूपये प्रत्येकी दर्शनी मूल्यावर इक्विटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या आयपीओची प्राईज बँड हा २७० ते २८८ रूपये प्रति समभाग (शेअर्स) इतका कंपनीकडून जाहीर करण्यात आला आहे. हे समभाग खरेदी करण्यासाठी किमान ५० इक्विटी समभाग खरेदी करण्याची अट ठेवण्यात आली आहे. त्याहून अधिक खरेदी करण्यासाठी ५० समभागात प्रमाणे खरेदी करावी लागणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओ पूर्व गुंतवणूकीची तारीख १
आज कलकत्तास्थित मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल श्रुंखला असलेल्या जीपीटी हेल्थकेअरचा आयपीओ बाजारात गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. हेल्थकेअर क्षेत्रातील संभाव्य गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी असून या कंपनीने आरोग्य सेवेत विस्तारीकरण करण्याची योजना आखली आहे. लोकांसाठी आयपीओ वितरण हे आजपासून २५ फेब्रुवारी पर्यंत खुला असणार आहे. कंपनीकडून प्रति समभाग (शेअर) हा १७७ ते १८६ रूपये नक्की करण्यात आला आहे. अँकर (विशेष) गुंतवणूकदारांकडून याआधी मंगळवारी कंपनीने १५७.५४ कोटी रुपये जमा केले आहेत.
कलकत्तास्थित हॉस्पिटल साखळी असलेल्या जिपीटी हेल्थकेअर लिमिटेडचे आयपीओ बाजारात येणार असल्याची घोषणा झाली आहे. २२ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२४ या काळात सबस्क्रिप्शनसाठी हे आयपीओ खुले असतील. अँकर गुंतवणूकदारांना २१ फेब्रुवारी ही तारीख जाहीर झालेली आहे. याशिवाय रद्द झालेल्या रकमेचा परतावा तारीख २८ फेब्रुवारी असणार आहे. ऑफर फॉर सेलसाठी कंपनीचे २.६१ कोटी समभाग ( विक्रीसाठी) उपलब्ध असणार आहेत. आयपीओ प्राईज बँड १७७ ते १८६ रुपये प्रति शेअर हा कंपनीकडून वितरणासाठी जाहीर केला गेला आहे.
अमेरिकी मध्यवर्ती बँकेने व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिल्यानंतर, शेअर बाजारात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. शुक्रवारी एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.४ लाख कोटी रुपयांची भर पडली. विदेशी गुंतवणुकीचा ओघ असाच कायम राहील, असे आजतरी निश्चितपणे म्हणता येते. म्हणूनच ‘फेड’ दरवाढीचा घेतलेला हा आढावा...
‘युपीआय’चा वापर करून रुग्णालये तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये आता पाच लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार आता करता येणार आहेत. पण, देशात मोठ्या व्यवहारांसाठी बहुतांशी प्रत्यक्ष चलनाचच वापर केला जातो. तब्बल ७२ टक्के व्यवहार हे ५०० रुपये अथवा त्याहून कमी रकमेचे असतात, असे आकडेवारी सांगते.
पूर्वाश्रमीच्या (एनएसडीएल ए गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) म्हणजेच आताच्या Protean eGov Technologies Limited ने आपला IPO (Initial Public Offer) मार्केटमध्ये आणला आहे. गेले २८ वर्ष ही कंपनी टेक्नॉलॉजी इकोसिस्टीम व सरकारी प्रमाणपत्रांचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कार्यरत आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड अशा विविध प्रणाली या कंपनीने विकसित केल्या आहेत. गेल्या काही दिवसात अत्याधुनिक डिजिटल इकोसिस्टीम व वित्त तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कंपनीने सरकार बरोबर काम करत आहे. ज्यामध्ये इ डेटा मॅनेजमेंट, डेटा इंटिग्र
साक्षी मेडटेक अँड पॅनल्स लि.ने प्राथमिक समभाग विक्री योजना अर्थात आयपीओ सोमवारी,२५ सप्टेंबर रोजी दाखल करण्याची घोषणा केली आहे.हा आयपीओ २७ सप्टेंबर रोजी बंद होईल. कंपनीच्या शेअरची नोंदणी NSE,BSE प्लॅटफॉर्मवर केली जाणार आहे.या इश्यूसाठी हेम सिक्युरिटीज लि. ची बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे,तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.ची रजिस्ट्रार म्हणून निवड करण्यात आली आहे.
१४ सप्टेंबर २०२३ पासून Zaggle Prepaid Ocean Services Limited चा IPO १८ सप्टेंबर पर्यंत गुंतवणूकीसाठी मार्केट मध्ये खुला राहणार आहे. कंपनीने या IPO ( Initial Public Offer) ची घोषणा आज मुंबई येथे केली. हा कंपनीचा फ्रेश इश्यू असणार आहे.एकूण ३९२० मिलियन रुपयांचे हे इक्विटी शेअर्स असतील. त्यातील १०,४४९,८१६ किंमतीचे शेअर्स Offer for Sale ( OFS) असणार आहेत. अँकर गुंतवणूकदारांसाठी ( Institutional Investors) साठी बिडिंग साठी तारीख १३ सप्टेंबर असणार आहे.
कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेडचा आयपीओ लवकरच बाजारात दाखल होणार आहे. याकरिता कंपनीकडून जोरदार तयारी झाली आहे. तसेच, ७०५ ते ७४१रुपये प्रति इक्विटी शेअर ठरविण्यात आला आहे. दरम्यान, या आयपीओमुळे बाजारातील गुंतवणूकदार उत्सुक असून येत्या ४ ऑगस्टला बाजारात लिस्टेड होणार आहे.
योगगुरू बाबा रामदेव यांनी पतंजली आयुर्वेद बाजारात चार नवीन IPO लॉन्च करणार असल्याची घोषणा केली.