दापुर ते दिल्ली एकनाथ आव्हाड यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

    04-Apr-2024
Total Views | 62

eknath avhad 
 
मुंबई : एनसीपीए आयोजित जेके मीडिया प्रकाशित साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक एकनाथ आव्हाड यांच्या साहित्य प्रकारावर आधारित दापूर ते दिल्ली संपादित पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी दिनांक 3 एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता नरिमन पॉईंट येथे गोदरेज डान्स थिएटर येथे संपन्न झाले. यावेळी एकनाथ आव्हाड यांच्या कवितांचे वाचन आणि गायन सादर झाले. सदर कार्यक्रमाला साहित्य अकादमीचे सदस्य डॉक्टर नरेंद्र पाठक तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री चेन्नई सुमित उपस्थित होते.
 
या कार्यक्रमात डॉक्टर सुमन नवलकर हेमंत साने सदानंद पुंडपाळ विद्या प्रभू राजेंद्र वाणी यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सिद्धार्थ देशपांडे यांनी एकनाथ आव्हाड यांची मुलाखत घेतली होती. यावेळी एनसीपीएचे कार्यक्रम समन्वयक सुजाता जाधव आणि जेके मीडिया प्रकाशक तसेच संपादक ज्योती कपिले यांनी विशेष मेहनत घेतली.
अग्रलेख
जरुर वाचा
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे रेल्वे विभागाला खडेबोल! विचारले... या घटनेची जबाबदारी कुणाची?

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे रेल्वे विभागाला खडेबोल! विचारले... या घटनेची जबाबदारी कुणाची?

मुंब्रा लोकल स्थानकाजवळ ९ जून रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दुर्घटना घडली होती. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लोकलच्या दारात लटकलेल्या प्रवाश्यांच्या बॅगा घासल्यामुळे ६ प्रवाशांचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाला होता. या घटनेवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवार दि. १९ जून रोजी प्रवाशांच्या मृत्यूंबाबत एका जनहित याचिकेवर सुनावणी करत असताना चिंता व्यक्त केली आणि मध्य रेल्वेने मुंबई लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित बंद दरवाजे बसवण्याचा विचार करावा, असा सल्ला दिला...

क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

नवी मुंबई आणि रायगड भागातील गृहनिर्माण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या पहिल्याच उपक्रमात चाळीस वर्षांखालील तरुण रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना, क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे सिडको Exhibition सेंटर रविवार, २९ जून २०२५ रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत मेगा पुनर्विकास प्रदर्शन योजले आहे. आज नवी मुंबईतील हॉटेल ताज विवांता येथे रिअल इस्टेट उद्योगातील वरिष्ठ नेते, क्रेडाई एमसीएचआय युथचे पदाधिकारी आणि माध्यमांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121