फॉरेक्स रिझर्व्ह ५९३ कोटी अब्ज डॉलरने घसरल आरबीआयचे रुपयाचे मूल्य अबाधित ठेवण्याची प्रयत्न सुरू

    23-Sep-2023
Total Views | 24
Forex
 
 
फॉरेक्स रिझर्व्ह ५९३ कोटी अब्ज डॉलरने खाली.आरबीआयचे रुपयाचे मूल्य अबाधित ठेवण्याची प्रयत्न सुरू

मुंबई:आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे फॉरेक्स ( विदेशी मुद्रा )रिझर्व्ह साठा घसरला असून ८६७ दशलक्ष डॉलरने घसरून थेट ५९३ कोटी अब्ज डॉलर पर्यंत खाली आहे.संबंधित आकडा रिझर्व बँक ऑफ इंडिया ने प्रसिद्ध केला आहे.यापूर्वी फॉरेक्स रिझर्व्ह ४.९९ अब्ज डॉलरने घसरत गेल्या आठवड्यात ५९३ अब्ज डॉलर पर्यंत पोहोचले होते.
 
 
'Weekly Statistical Supplement ' आरबीआयच्या या अहवालात ही माहिती दिली गेली आहे.विदेशी मुद्रा संपत्ती (Foreign Currency Assets) ५११ डॉलरने घसरून ५२५.९२ अब्ज डॉलर पर्यंत पोहोचला होता.
 
 
FCA ( Foriegn Currency Assets) म्हणजे काय ?
 
-अमेरिके व्यतिरिक्त रूपया खाली आला का वधारला गेला याचा अंदाज FCA मध्ये घेण्यात येतो. ज्यामध्ये युरो, पाउंड अशी परकीय चलन देखील येतात.
 
 
सोन्याचा साठा देखील ३८४ दशलक्ष डॉलर वरून ४४ अब्ज डॉलर पर्यंत घसरला आहे.आरबीआयकडून वेळोवेळी फॉरेक्स मार्केट,व लिक्वीडीटी व्यवस्थापन या संदर्भात वेळोवेळी आढावा घेतला जातो.डेटा प्रमाणे २६ जुलै २३ ला ५८९ अब्ज डॉलर पर्यंत खाली गेल्याचे होते. परंतु आरबीआयने घेतलेल्या पुढाकाराने ग्लोबल मायक्रो मंदीच्या काळातही अस्थिरतेवर नियंत्रण मिळवले होते. मागील काही दिवसांत रूपया वधारून ८३.१८५० वरून ८२.९४५ झाला होता.
 
 
परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासोबत रिझर्व्ह वाढवण्यासाठी उपाय चालू केले आहेत. खुल्या बाजारात डॉलर विकून रुपयाचे मूल्य राखण्यासाठी आरबीआयने प्रयत्न चालू केल्याचे सांगण्यात येत आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
शनीदेवांच्या दरबारात भ्रष्टाचारी मोकाट ; शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्तांकडून बनावट अॅपद्वारे भाविकांची फसवणूक

शनीदेवांच्या दरबारात भ्रष्टाचारी मोकाट ; शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्तांकडून बनावट अॅपद्वारे भाविकांची फसवणूक

अन्याय करणाऱ्याला शनिदेव शिक्षा करतात अशी श्रध्दा आहे. शनी शिंगणापूरात कधी चोरी होत नाही म्हणून तेथील घरांना दरवाजे नाहीत. पण शनी शिंगणापूर देवस्थानातील विश्वस्तच देवाची फसवणूक करून उजळ माथ्याने मिरवत आहेत. शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थानात सुमारे अडीच हजार बोगस कर्मचारी दाखवून हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. पूजाविधीचे बोगस अॅप तयार करून त्या माध्यमातूनही भाविकांकडून कोट्यवधी रुपये उकळले जात असल्याची धक्कादायक माहिती शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी विधानसभेत देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121