'गर्वी गुजरात भवन' उद्दघाटनासाठी सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2019
Total Views |

 

नवी दिल्ली : दिल्लीतील सर्वात चर्चिली जाणारी वास्तू म्हणजे महाराष्ट्र सदन. यानंतरच आता दिल्लीतील अकबर रोडवर गुजरात भवनची नवी आकर्षक वस्तू उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही वस्तू अवघ्या २ वर्षात उभारण्यात आली आहे. २ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते या वास्तूचे उदघाटन करण्यात येणार आहे.

 

 

 

 
ही वास्तू बांधण्यासाठी तब्बल १३२ कोटी रुपये इतका खर्च आला आहे. एनबीसीसी या कंपनीला या इमारतीचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. एकूण २० हजार ३२० चौरस मीटर अंतरावर ही सहा मजली इमारत उभारली आहे. 'गर्वी गुजरात भवन' असे या नवीन गुजरात सदनाचे नामकरण करण्यात येणार आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री व राज्यपालांच्या स्वतंत्र कक्षासह मंत्र्यांची १९ कक्ष आहेत. यात दीडशेहून अधिक निवासी कक्षांची सोय करण्यात आली आहे. याशिवाय आधुनिक सुविधांनी युक्त असे बहुउद्देशीय सभागृह, मीडिया रूम त्याचबरोबर टेरेस गार्डन आणि डायनिंग हॉल यात उभारण्यात आले आहे. सदनाप्रमाणे याही इमारतीला ऐतिहासिक लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाच्या अगदी
@@AUTHORINFO_V1@@