पुलवामा हल्ला सरकारनेच घडवून आणला आहे, अशा वल्गना करणाऱ्यांवर राज्यमंत्री व्ही के सिंग यांचा निशाणा
पुलवामा हल्ल्यातील 'सुसाइड बॉम्बर' आदिल अहमद दार याला आपल्या घरात दिला होता आश्रय
१४ फेब्रुवारी २०१९मध्ये पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारतमातेच्या ४४ शूरवीरांना गमावले होते
दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी बालाकोट या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
आयसीसी विश्वचषक २०१९मध्ये १६ जून रोजी होणार मँचेस्टरमध्ये रंगणार हा सामना
पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्त काश्मीर सरकारने फुटीरतावादी नेत्यांवर केली कारवाई
भारतीय लष्करातील १११ जागांसाठी तब्बल २५०० काश्मिरी तरुणांनी अर्ज केला आहे.
प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माने नवज्योत सिंग सिद्धूची पाठराखण केली आहे.
विनोदवीर कपिल शर्माच्या सुप्रसिद्ध कॉमेडी शोमधून नवज्योत सिंग सिद्धूची हकालपट्टी करण्यात आली आहे.
बॉलिवुड अभिनेत्री कंगना रणौतने या हल्ल्याचा निषेध करत प्रचंड संताप व्यक्त केला आहे.