iPhone 15 Pro Max

हास्याचा कल्लोळ उडवणारा दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा "अशी ही जमवा जमवी" चा मजेदार ट्रेलर पाहिलात का?

प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. सहवासाची इच्छा सार्वत्रिक आहे आणि तिचा शोध जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट टप्प्यापुरता मर्यादित नाही. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला मोठ्या पद्यावर अनुभवायला मिळणार आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित बहुप्रतिक्षित असा "अशी ही जमवा जमवी" या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. ह्या धमाल सिनेमात अनेक वर्षांनी दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

Read More

विकी कौशल आणि रश्मिका मंदान्नाचा ‘छावा’ तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार, ७ मार्चला थेटगृहांत भेटीला!

विकी कौशल आणि रश्मिका मंदान्नाच्या ‘छावा’ या गाजलेल्या ऐतिहासिक चित्रपटाची तेलुगू आवृत्ती ७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. हिंदीमध्ये मोठा यशस्वी ठरलेल्या या चित्रपटाची लोकप्रियता लक्षात घेऊन निर्मात्यांनी तो तेलुगूमध्ये डब करण्याचा निर्णय घेतला आहे. या आवृत्तीचे वितरण प्रसिद्ध निर्माता अल्लू अरविंद यांच्या गीता आर्ट्सद्वारे केले जाणार आहे. 'छावा’च्या तेलुगू आवृत्तीचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला आणि त्याने प्रेक्षकांच्या उत्सुकतेत अधिक वाढ केली.

Read More

छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या ‘छावा’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...

(Chhaava Movie Trailer) चित्रपटप्रेमींना प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा दमदार ट्रेलर बुधवार, दि. २२ जानेवारी रोजी संध्याकाळी प्रदर्शित झाला. इतिहासकार शिवाजी सावंत यांच्या छावा या प्रसिद्ध मराठी कादंबरीवर आधारित लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलसह, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर अश्या तगड्या कलाकारांची वर्णी लागली आहे.

Read More

'छावा' साठी विकीने घेतली प्रचंड मेहनत, २५ किलो वजन वाढवलं, ६ महिने घोडेस्वारीचं प्रशिक्षण...

(Chhaava Movie Trailer) अभिनेता विकी कौशल याच्या 'छावा' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर बुधवार, दि. २२ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक जीवनपटात विकी कौशलसह, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर अश्या तगड्या कलाकारांची मांदियाळी आहे. येत्या १४ फेब्रुवारी २०२५ रोजी 'छावा' चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित

Read More

Singham Again चित्रपटाचं रामायणाशी विशेष कनेक्शन! मल्टीस्टारर 'सिंघम'चा ट्रेलर प्रदर्शित

हिंदी चित्रपटसृष्टीत पोलिसांची कामगिरी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्दर्शक रोहित यांनी कॉप युनिवर्स तयार केले. अजय देवगणची प्रमुख भूमिका असणारा ‘सिंघम’ हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच आहे. आणि आता ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट लवकरच येणार असून या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पुन्हा एकदा रोहित शेट्टींच्या स्टाईलने जबरदस्त अॅक्शन सीन्स, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच.शिवाय यात क पाच मिनिटांचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईजेस घेऊन येतॉप युन

Read More

'जोकर २'चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित; जोक्विन फिनिक्स आणि लेडी गागा दिसणार प्रमुख भूमिकेत

बहुचर्चित आणि बहुप्रितिक्षित 'जोकर: फोली ए ड्यूक्स' (Joker 2) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा हिंदी भाषेतील ट्रेलही भेटीला आला आहे. जोकर या चित्रपटाचे चाहते जगभरात आहेत. त्यामुळे चित्रपटाचा पुढचा भाग कधी येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष असताना आता ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘जोकर’ (Joker 2) हा २०१९ मध्ये प्रदर्शित जाला होता. त्यानंतर तब्बल ५ वर्षांनी जोकर चित्रपटाचा सिक्वेल येणार असून यात जोक्विन फिनिक्स पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची भूरळ चाहत्यांवर पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read More

“रामराज्य रावणाचा वध करुन मिळाले”, सावरकर-गांधी यांच्या विचारधारेतील फरक दाखवणारा नवा ट्रेलर

रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित भव्य चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) अखंड भारताबद्दलची व्याख्या, त्यांचे देशाप्रती असणारे प्रेम आणि शरीरात भिनलेले हिंदुत्व या सर्व बाबी उलगडण्याचा प्रयत्न ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटात करण्यात आला आहे. वीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांमधील थेट फरक निदर्शनास आणून देणारा या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित

Read More

अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या 'आत्मपॅम्फ्लेट'चा ट्रेलर प्रदर्शित

अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या 'आत्मपॅम्फ्लेट' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवातच अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर आहे. एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र यात पाहायला मिळणार आहे. हे आत्मपॅम्फ्लेट येत्या ६ ऑक्टोबरला चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि वाळवी यासारख्या भन्नाट चित्रपट देणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार प्

Read More

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना त्याच्या चित्रपटांची भूरळ पाडत आहेच. 'पठाण'नंतर पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी शाहरुख सज्ज झाला आहे. शाहरुखच्या आगामी 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून किंग खानने स्वतः 'जवान'चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून शाहरुखसह यामध्ये सेतुपती, नयनतारा आणि दीपिका पादुकोण देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटात एक मराठमोळा चेहरा देखील दिसत अ

Read More

युद्ध सुरु झाले तेव्हा

युद्ध सुरु झाले तेव्हा

Read More

'मराठी माणसाला कमी लेखायचं नाही!'

'मराठी माणसाला कमी लेखायचं नाही!'

Read More

नेपोटीझम वाद : 'सडक २'वर प्रेक्षकांची जोरदार टीका!

‘सडक २’च्या ट्रेलरला सर्वाधिक डिसलाईक!

Read More

महेश मांजरेकर दिसणार वस्तादाच्या भूमिकेत!

‘केसरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Read More

सरपंचपदाच्या या खुर्चीत कोणाची होणार सरशी?

#पुन्हानिवडणूक म्हणत 'धुरळा'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित...

Read More

लग्नानंतर पहिल्यांदाच दीपिका म्हणतेय, ‘अब लडना है!’

दीपिकाच्या बहुचर्चित ‘छपाक’चा ट्रेलर प्रदर्शित...

Read More

सह्याद्रीच्या सिंहाची शौर्यगाथा आता मराठीत !

‘तान्हाजी’चा मराठी ट्रेलर प्रदर्शित...

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121