भारत जोडोसाठी गेलेले राऊत हैदराबादेत जखमी!

    02-Nov-2022
Total Views | 142

Nitin Raut




मुंबई :
'भारत जोडो' यात्रेत काँग्रेसचे नेते नितीन राऊत सहभागी होण्यासाठी हैदराबादला गेले असता जखमी झाले आहेत. भारत जोडो यात्रेत पोलीसांच्या धक्काबुक्की दरम्यान ते खाली कोसळले. त्यात उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच हाताला आणि पायालाही दुखापत झाली. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी तेलंगणातील हैदराबादच्या वासवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
अभिजीतला

अभिजीतला 'अमोल' साथ; 'सुंदर मी होणार’ नाटकात अभिजीत चव्हाण आणि अमोल बावडेकर दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत!

चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून पाहायला कलाकार कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदी शैलीने मालिका आणि चित्रपटात मजेशीर रंग भरणारे अभिनेते अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या सशक्त भूमिकेत दिसणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या महाराज (संस्थानिक) या महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिजीत चव्हाण अनेक वर्षानंतर मराठी रंगभूमीवर काम करणार आहेत. स्वतःची विनोदी इमेज ब्रेक करत एक अत्यंत गंभीर आणि भावनिक पात्र साकारण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या अभिजीत यांना साथ करत अभिनेते अमोल बावडेकर यांचा ही अनोखा अंदाज या नाटकात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121