विकेंडला चित्रपटगृहात गाजलेले चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज, पाहा यादी...

    24-Nov-2023
Total Views | 31

weekend movie 
 
मुंबई : चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर मराठी, हिंदी, दाक्षिणत्य आणि इतर भाषिक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होतात. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केल्यानंतर काही आठवड्यांनी चित्रपट घरबसलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ओटीटीवर प्रदर्शित केले जातात.
 
दर आठवड्याला ओटीटीवर नवनवीन आशय असलेले चित्रपट, वेब मालिका प्रदर्शित होत असतात. अशात आता २० नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान ओटीटीवर कोणते बॉलिवूडसह टॉलिवूडमधील चित्रपट आणि वेबमालिका प्रदर्शित होणार हे पाहूयात..
 
१- स्लम गोल्फ - ॲमेझॉन मिनी टीव्ही
 प्रदर्शनाची तारीख : २२ नोव्हेंबर २०२३
 
२- पुलिमाडा - नेटफ्लिक्स
प्रदर्शनाची तारीख: २३ नोव्हेंबर २०२३
 
३- फुक्रे ३- - ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ
 प्रदर्शनाची तारीख: २३ नोव्हेंबर २०२३
 
४- द आम आदमी फैमिली सीजन- झी ५
 प्रदर्शनाची तारीख: २४ नोव्हेंबर २०२३
 
५- द विलेज - ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ
 प्रदर्शनाची तारीख: २४ नोव्हेंबर २०२३
 
६- द व्हॅक्सीन वॉर - डिस्ने प्लस हॉटस्टार
 प्रदर्शनाची तारीख: २४ नोव्हेंबर २०२३
 
७- लियो - नेटफ्लिक्स
प्रदर्शनाची तारीख: २४ नोव्हेंबर २०२३
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121