तिसऱ्या दिवशीही मार्केटमध्ये मंदीचीच री सेन्सेक्स ६५३९७ व निफ्टी १९५४२ वर

    20-Oct-2023
Total Views | 27
Stock
 
 
तिसऱ्या दिवशीही मार्केटमध्ये मंदीचीच री सेन्सेक्स ६५३९७ व निफ्टी १९५४२ वर
 

मुंबई: आजही निफ्टी इंडेक्स ०.४२ कोसळून १९५४२ पर्यंत खाली आला. सेन्सेक्स २३१.६ टक्यांनी कमी होऊन ६५३९७.६ पर्यंत खाली आला. मध्य पूर्वेकडील दबावाच्या वातावरणाचा परिणाम आजही मार्केटवर कायम राहिला. विशेषतः क्रुड तेलाच्या किंमतीत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे महागाई वाढेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. इक्विटी सेशन मध्ये रेड सिग्नल कायम राहत मंदीचे वातावरण कायम राहिले.
 
आयटीसी, टीसीएस, इंडसइंड बँक हे शेअर्स तेजीत राहिले परंतु एसबीआय, जे एस डब्ल्यू, एचयुएल हे शेअर्स मात्र लूजर ठरले आहेत.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121