Siddharth

आयुष्याला नव्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देणाऱ्या 'आता थांबायचं नाय' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित!

झी स्टुडिओज् नेहमीच प्रेक्षकांना, मनोरंजक, दर्जेदार आशय असलेले चित्रपट देत आले आहेत. झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ मिळून आपल्यासाठी असाच एक सकारात्मक दृष्टिकोन देणारा चित्रपट आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत . सहकुटुंब हसत खेळत प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा 'आता थांबायचं नाय' हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिना दिवशी म्हणजेच १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्य घटनेवर आधारित या प्रेरणादायी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. संधी ही कशी आणि केव्हा चालून येईल हे स

Read More

खास महिला दिनानिमित्त, 'आता थांबायचं नाय!' या मराठी सिनेमाचं टिझर प्रदर्शित!

मराठी सिनेमे नेहमीच त्याच्या विषयांसाठी आणि सादरीकरणासाठी वाखाणले जातात. त्यातच गेल्या काही वर्षात महिलाप्रधान सिनेमांकडे मनोरंजनसृष्टीचं आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलंय. या ८ मार्च रोजी,खास महिला दिनाच्या निमित्ताने झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ घेऊन आले आहेत 'आता थांबायचं नाय' या दमदार सिनेमाचा दर्जेदार टीजर! महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरण ह्या गोष्टींना प्रोत्साहन देत तसेच सामान्य माणसाच्या दैनंदिन कष्टाळू जीवनावर आधारित हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी आपल्या जवळच्य

Read More

‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

काही दिवसांपूर्वीच दाभाडे कुटुंबीयांनी गुलाबी थंडीत मस्त 'यल्लो यल्लो' हळदीचा जबरदस्त समारंभ साजरा केला. त्यावेळी या दाभाडे कुटुंबाची थोडी तोंडओळख प्रेक्षकांना झालीच. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून ही दाभाडे फॅमिली का फसक्लास आहे, याचा अंदाजही प्रेक्षकांना आला आहे. 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर झळकला असून या कुटुंबाला भेटण्याची आता प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष

Read More

सिद्धार्थ च्या वाढदिवशी रितेश भाऊने दिली खास भेट, फोटो शेअर करत म्हणाला- "माझा फेव्हरेट..."

मराठीसह हिंदी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव याला त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता रितेश देशमुख याने खास भेट दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील रणवीर सिंग अशी ओळख बनवलेला सिद्धार्थ जाधव मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आला. 'अगं बाई अरेच्चा' या केदार शिंदेंच्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलेल्या सिद्धार्थने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये कामं केली. आहे. आज त्याच्या वाढदिवशी अभिनेता रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर केली आहे.

Read More

अंकुश चौधरीच्या 'पुन्हा एकदा साडे माडे तीन'च्या चित्रीकरणाचा शुभारंभ

सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'साडे माडे तीन' या चित्रपटातील अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे या कुरळे ब्रदर्सच्या तिकडीने बॅाक्स ॲाफिसने धुमाकूळ केला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी याने दिग्दर्शनात पदार्पण केले होते. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्याच जमेच्या बाजू होत्या. त्यामुळेच प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केले. त्यामुळे या तिकडीची धमाल प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवयाला मिळणार असून लवकरच दिग्दर्शक अंकुश चौधरी '

Read More

‘ये रे ये रे पैसा ३’ चित्रपटाचं चित्रीकरण मुंबई येथे सुरू

बहुचर्चित "ये रे ये रे पैसा ३" या मल्टिस्टारर चित्रपटात आता अभिनेत्री वनिता खरात, नागेश भोसले, जयवंत वाडकर यांची भर पडली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त आमदार योगेश टिळेकर, निर्माते/दिग्दर्शक अभिजीत पानसे, मनसे नेते संदीप देशपांडे, नानूभाई जयसिंघानी यांच्या हस्ते संपन्न होऊन चित्रपटाच्या चित्रीकरणला मुंबई येथे सुरुवात झाली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रद्य मंडळी उपस्थित होती. पुरेपूर मनोरंजन करणारं कथानक, दिग्गज कलाकार असलेला हा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून देणार आहे

Read More

“जखम झाल्यावरही ‘त्या’ अभिनेत्याने नाटक सुरूच ठेवलं”; चिन्मय मांडलेकरने सांगितला किस्सा...

एकांकिका, नाटक, मालिका आणि चित्रपट अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांवर नानाविध भूमिका साकारुन गेली अनेक वर्ष चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मराठीसह हिंदीत त्याने उत्कृष्ट कामं केली आहेत. दरम्यान, चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) लिखित–दिग्दर्शित ‘गालिब’ नाटकाच्या निमित्ताने चिन्मयने झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यात चिन्मयने नाटकादरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला ज्यात त्यांच्या सहकलाकाराला मोठी जखम झाली होती पण असं असूनही नाटक त्या कलाकारान

Read More

"निर्माते एकमेकांशी संवाद साधू शकत नाहीत का?",मराठी निर्मात्यांवर पुष्कर जोग का संतापला?

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या दर आठवड्याला चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. मराठी चित्रपटांपुढे इतर भाषिक चित्रपटांशी स्पर्धा तर आहेच, पण एकाच तारखेला दोन अथवा तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याचे वाढते प्रमाण धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटाची नुकतेच पोस्टर लॉंच झाले असून २ फेब्रुवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, याच दिवशी सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘श्री देवी प्रसन्न’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणा

Read More

प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा अशा आशयनिर्मितीची गरज - हेमंत ढोमे

करोनानंतर मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून नेणारा चित्रपट म्हणजे हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा'. सात बायकांचा परदेशातचा प्रवास आणि त्यांना सोबत नेणारा त्यांचा टुर गाईड आणि तेथील धमाल मस्ती प्रेक्षकांना मनोरंजित करणारी आणि जीवनाचे कारी सार सांगणारी देखील होती. २०२१ नंतर आता पुन्हा एकदा ७ बायका परदेशात जाणार असून यावेळी इंदु डार्लिंग अर्थात अभिनेत्री सुहास जोशी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांचे रियुनियन होणार आहे. नुकताच 'झिम्मा २' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. यावेळी दिग्दर्शक ह

Read More

“जोपर्यंत जिवात जीव आहे तोपर्यंत पुरेपूर जगून घेणार”, ‘झिम्मा २’ चा ट्रेलर आला भेटीला

दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या ‘झिम्मा’ चित्रपटाने करोना काळानंतर पहिल्यांदाच प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणले होते. २०२१ रोजी प्रदर्शित झालेल्या झिम्मा चित्रपटाला सर्व वयोगयातील प्रेक्षकांना उदंड प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता ३ वर्षांनंतर पुन्हा ६ मैत्रिणी धम्माल-मज्जा दुप्पट करण्यासाठी घेऊल आल्या आहेत ‘झिम्मा २’. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. झिम्माच्या या ताफ्यात नव्याने दोन अभिनेत्री सामील झाल्या असून त्यांचाही नवा आणि मनासा भिडणारा प्रवास प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Read More

नाना पाटेकरांचे मराठीत कमबॅक, ओले आले चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका

मराठी, हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते नाना पाटेकर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीकडे वळले आहेत. ओले ओले या चित्रपटातून ते मराठीत कमबॅक करणार असून यात अभिनेते मकरंद अनासपुरे देखील महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. तर २०१६ मध्ये नटसम्राट चित्रपटात आप्पासाहेब बेलवणकरांची भूमिका साकारल्यानंतर ७ वर्षांनी पुन्हा एकदा नाना मराठीत दिसणार आहेत. कोकोनट मोशन पिक्चर्स मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी कलाकृती घेऊन येत आहेत. नुकताच त्यांच्या आगामी 'ओले आले' या चित्रप

Read More

तीन अतरंगी मित्रांची ‘अफलातून’ धमाल; २१ जुलैला चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : जी गोष्ट आपल्याकडे नाही ती आपल्याला हवीशी वाटणं साहजिक आहे. पण त्याची खंत न करता नसलेल्या गोष्टीला आपली ताकद बनवून तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्र ज्यातल्या एकाला बघता येत नाही, एकाला ऐकू येत नाही आणि एक बोलू शकत नाही ते एका प्रकरणाचा छडा कशा मजेशीर प्रकारे लावतात याची धमाल दाखवणारा ‘अफलातून’ हा मराठी चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. साहा अँड सन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121