Naxal Week

महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय विभागात ‘एआय’चा बोलबाला

‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता ही नजीकच्या भविष्यात मानवी जीवनाची एका अर्थाने वाहक शक्ती ठरणार आहे. त्याच्या सर्वव्यापी क्षमतेची चुणूक वर्तमानात अनेक क्षेत्रांत स्पष्ट दिसत आहे. औद्योगिक क्षेत्रापासून ते शासकीय सेवांपर्यंत तिचा प्रभाव व्यापक राहणार आहे. अशा वेळी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेत प्रगतिशील पाऊले उचलली आहेत. प्रत्येक विभागाला ‘एआय’ तंत्रज्ञान अंगीकारण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने अनेक विभागांनी नियोजन सुरू केले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या अखत्यारीतील मत्स्यव्यवसा

Read More

मच्छिमार संस्थांच्या सभासद संख्येनुसार तलाव वाटपाचे धोरण राबवा! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना

मच्छिमार संस्थांच्या सभासद संख्येनुसार तलाव क्षेत्र ठरवणारे धोरण तयार करा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी दिल्या.

Read More

समुद्री कासवांनी अडवली देशाची कोटींची निर्यात; 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज'ठरले कारक

कोळंबी पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्राॅल जाळ्यांना 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज' (turtle excluder device) उपकरण न लावल्यामुळे अमेरिकेने गेल्या पाच वर्षांपासून भारतामधून होणाऱ्या सागरी कोळंबीच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारताला वार्षिक ४ हजार ५०० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे करावे लागत असल्याची माहिती 'समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणा'ने (एम्पीडा) दिली आहे (turtle excluder device). पावसाळ्यानंतर महाराष्ट्रात 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज' वापरण्यासंदर्भातील चाचण्या सुरू होणार असून राज्यातील

Read More

मासेमारी बंद होणार असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमारांची आवराआवर

रत्नागिरी : राज्य सरकारने मच्छिमार बांधवांना १ जूनपासून मासेमारी बंद राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील मच्छिमार बांधवांनी आवराआवर करण्यास सुरुवात केल्याचे दिसते आहे. शासनाकडून खोल समुद्रातील मासेमारी व्यवसाय १ जून ते ३१ जुलैपर्यंत बंद राहणार असल्याचा अध्यादेश जारी करण्यात आला होता. त्यामुळे पावसाळी हंगामीतील मासेमारी दोन महिन्यांसाठी खोल समुद्रातील मासेमारी १ दिवसांनंतर बंद राहणार असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश मासेमारी नौका समुद्रकिनारी सुरक्षित ठिकाणी आणून ठेवण्यात आल्या आहेत. शासन

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121