(Love Jihad Funding Case) मध्य प्रदेशमधील इंदूर येथील काँग्रेस नगरसेवक अन्वर कादरी यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) लव्ह जिहादचा कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू महिलांना फसविण्यासाठी, त्यांच्याशी लग्न करुन धर्मांतर करण्यासाठी पैसे पुरवल्याप्रकरणी कादरी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Read More
(BJP MP Nishikant Dubey) भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी अमेरिकेच्या गुप्तचर संस्था म्हणजेच सीआयएच्या (CIA) २०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका दस्तऐवजाचा हवाला देत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. दिवंगत काँग्रेस नेते एचकेएल भगत यांच्या नेतृत्वाखाली १५० हून अधिक काँग्रेस खासदारांनी सोव्हिएत रशियाचे एजंट म्हणून काम केले आणि याकरिता काँग्रेसला रशियाकडून निधी मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएच्या अहवालाचा हवाला दिला आहे, जो त्यांनी त्यांच्य
काश्मीरी फुटीरतावादी नेता शबीर अहमद शाहचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. २०१९ पासून दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या प्रकरणात तो तुरुंगात होता. गेली ३५ वर्षे आपण विविध तुरुंगात आहोत, असा दावा त्याने केला आहे. “कुठल्याही प्रकारचा आरोप नसताना मला तुरुंगात किंवा नजरकैदेत ठेवण्यात आले,” असा आरोपही त्याने केला आहे. या संदर्भात शाह याने जामीनासाठी याचिका केली होती. गुरुवार, दि.१२ जून रोजी न्यायालयाने याचिका अर्ज फेटाळला.
US President Donald Trump decision to hold $2.2 billion in funding from Harvard University अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स येथील एक नावाजलेले जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून हार्वर्ड विद्यापीठ ओळखले जाते. हार्वर्ड विद्यापीठात देश-विदेशातून उच्च शिक्षणासाठी दाखल होणार्यांची संख्याही लक्षणीय. एमबीए, विधि, वैद्यक, सरकारी धोरण, विज्ञान, अभियांत्रिकी असे टॉप कोर्सेस इथे शिकवले जातात. म्हणूनच या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, ‘फेसबुक’चे संस्थापक मार्क झुकरब
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशाच्या विरोधात वेगवेगळे व्हिडीओ तयार करण्यासाठी कुणाल कामराला मोठ्या प्रमाणात परदेशातून फंडिंग मिळत असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला आहे. शनिवार, २९ मार्च रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
Vote Jihad लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मालेगावमध्ये ‘व्होट जिहाद’साठी (Vote Jihad) बाहेरून ‘फंडिंग’ आले, असा गौप्यस्फोट माजी आ. आसिफ शेख यांनी शुक्रवार, दि. १४ मार्च रोजी केला. यासंदर्भातील पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
क्विक कॉमर्स कंपनी झेप्टोने (Zepto) कंपनीने ६६५ दशलक्ष डॉलर्सने आपले फंडिग वाढवले आहे. तशी बातमी प्रसारमाध्यमांनी दिली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, सिरीज एफ (Series F) फंडिगमधून हा निधी कंपनीने जमा केला आहे. या निधीमुळे कंपनीच्या मूल्यांकनात मोठी वाढ होत अस्तित्वात असलेल्या ३.६ अब्ज डॉलर्सवरून दुप्पटीने वाढला आहे. या सिरीज एफ मध्ये Stepstone Group, Nexus Venture Partners, Glade Brook Capital, Goodwater, Lachu Groom या कंपन्यांचा समावेश आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने स्टार्टअप कंपन्यांना बळ देण्यासाठी नवी योजना आखण्याचे ठरवले आहे. यामध्ये सरकारने काही नवी तरतूद करून नवी योजना आणण्याचे ठरवले असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. मागील सरकारच्या दोन्ही काळात स्टार्टअप कंपन्यांठी सीड फंडिंग (Seed Funding) योजना आणली होती. याच धर्तीवर ही योजना संप ल्याने पुन्हा एकदा नवे अर्थसहाय्य स्टार्टअप उद्योगासाठी करण्याची शक्यता आहे.
कोणताही व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी किंवा सुरु असलेला व्यवसाय वाढीसाठी किंवा एखादे सामाजिक कार्य करण्यासाठी भांडवलाची म्हणजे पैशाची गरज असते. भांडवल उभे करण्याचे मार्ग - लागणारे भांडवल कंपनीचे प्रवर्तक स्वत: उभे करू शकतात. मात्र, जितके हवे तितके भांडवल प्रवर्तक किंवा सामाजिक कार्यकर्ते उभारू शकत नाहीत. अशावेळी गरज भागविण्यासाठी बँकेकडून कर्ज घेणे, शेअर बाजारातून भांडवल उभे करणे किंवा सामाजिक कार्यासाठी देणग्या गोळा करणे, असे काही पर्याय उपलब्ध असतात. या पारंपरिक पर्यायांहून एक नवीन ‘क्राऊड फंडिंग’चा वेग
‘हमास’च्या जगभरातील समर्थकांना रस्त्यावर उतरण्यासाठी जॉर्ज सोरोसने निधीपुरवठा करणे म्हणजे जागतिक अशांततेसाठी रचलेले आणखी एक कुटील षड्यंत्रच. त्यामुळे अब्जाधीश असला तरी अशा ज्यूविरोधी, लोकशाहीविरोधी, भारतद्वेष्ट्या प्रवृत्तीच्या सोरोस आणि त्याच्या संस्थांच्या मुसक्या आवळणे हेच जागतिक शांतीच्या हिताचे ठरावे.
फ्लेक्सिफायमी या गंभीर वेदनेचे व्यवस्थापन करण्याप्रती अग्रणी हेल्थ-टेक व्यासपीठाने आपल्या सीड फंडिंग राऊंडमध्ये १ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला आहे, ज्यामध्ये फ्लिपकार्टची उद्यम गुंतवणूक शाखा फ्लिपकार्ट व्हेंचर्सचा गुंतवणूकीचा मोठा वाटा आहे. या फंडिंग राऊंडचा कंपनीला झपाट्याने विकास करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल.
एनजीओ, नॉट फॉर प्रॉफिट संस्था यांचा अर्थकारणात खूप मोठा सहभाग नसला तरी त्यांचे अर्थकारण, सामाजिक उपक्रमांचे य़ोगदान लक्षणीय आहे. मानवी मूल्य देवाणघेवाणीसाठी परमेश्वराचे दूत म्हणून निर्माण झालेल्या या संस्थेचे लक्ष नफा न कमवून सेवा करणे हे असते. सार्वजनिक उपक्रम व देणग्यांवर या संस्थांचे कामकाज चालते. जगभर सांगायच झाल तर लाखो स्वयंसेवी संस्था आहेत. अगदी भारतात विशेषतः महाराष्ट्रात एकूण FCRA अंतर्गत ३४ पंजीकृत संस्था आहेत. एफसीआरए (Foreign Contribution (Regulations) Act 2010 या कायद्याअंतर्गत संस्थांना परदेश
पुणे महानगराचा विस्तार होत असताना प्रगती नको असलेल्या प्रवृत्तीदेखील डोके वर काढताना वारंवार दिसतात. त्यामुळे अशा प्रवृत्तींना ठेचून काढणे आणि समूळ नष्ट करणे यासाठी यंत्रणांना सतर्क राहण्याची नितांत आवश्यकता आहे. अलीकडील काळात पुणे आणि नजीकच्या परिसरात या विघातक प्रवृत्ती डोके वर काढीत असल्याचे दिसून आले.
तामिळनाडूत सत्तेवर असलेल्या द्रमुक पक्षाची हिंदू आणि हिंदू धर्माविषयीची भूमिका कधीही लपून राहिलेली नाही. हिंदू आणि हिंदीचा विरोध अनेकदा द्रमुककडून केला गेला आणि आजही तो सुरूच आहे. त्यामुळे जसा पक्ष तसे आमदार हे स्वाभाविकच.
दहशतवादी संघटनांना निधी पुरवल्याप्रकरणी संशयित जुनेद मोहम्मद या तरुणाच्या ‘एटीएस’च्या पथकाने येथील दापोडी परिसरातून मुसक्या आवळल्या असून त्यास न्यायालयाने दि. ३ जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अतिरेकी संघटनांना निधी पुरविणे (टेरर फंडिंग) च्या प्रकरणात संशयित असलेल्या जुनेद मोहम्मद या तरुणाच्या एटीएसच्या पथकाने येथील दापोडी परिसरातून मुसक्या आवळल्या असून त्यास न्यायालयाने ३ जून पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
फेब्रुवारी २०२१ पासून महाराष्ट्रात अनेक कारवायांच्या माध्यमातून धडाकेबाज कामगिरी करणारी ‘राष्ट्रीय तपास संस्था’ अर्थात ‘एनआयए’ पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाली आहे.
टेरर फंडिंगशी संबंधित असलेल्या आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहीमच्या बहिणीशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा न घेता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारवर प्रत्यारोप करत आहे, त्यातून राजकारणाचा स्तर घसरवण्याचे काम सुरु आहे," असा घणाघात भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी राज्य सरकारवर केला आहे. कणकवली येथे मंगळवार, दि. १ मार्च रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते याविषयी बोलत होते. नवाब मलिक हे राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्यांशी कसे संबंधित होते आणि त्य
पत्रकार राणा अय्युब यांची १ कोटी ७७ लाख रुपयांची अवैध संपत्ती काही दिवसांपूर्वी ईडीकडून जप्त करण्यात आली. केट्टो या क्राऊड फंडिग साईटवरुन मिळवलेला मदतनिधी गैरपद्धतीनं वापरल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. हिंदू आयटी सेल या एनजीओचे संस्थापक विकास संक्रितायन यांनी हा आरोप केला होता.
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी भागीदारीचे संबंध ठेवल्या प्रकरणी महाराष्ट्रातील बडे नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात तपास यंत्रणांच्या कारवाईचा वाढलेला वेग पाहता पुढील ४८ तासांतच ही कारवाई होईल, असा इशारा खात्रीलायक सुत्रांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवलीतील रस्त्याच्या विकास निधीवरून शिवसेना आणि मनसे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसे यांच्यातील वाद पेटला असल्याचे दिसून येत आहे. डोंबिवली पूव्रेतील मानपाडा रस्त्याच्या मंजूर निधीवरून हा वाद पेटला आहे. एकीकडे या रस्त्यांच्या विकासकामाचे श्रेय मनसे घेत आहे तर दुसरीकडे शिवसेना या कामाचे श्रेय घेत एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने त्यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलेला दिसून येत आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी सुरू करण्यात आलेल्या निधी समर्पण अभियानाला देशातील नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे एक हजार कोटींचा निधी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे जमा झाल्याची माहिती ट्रस्टचे एक विश्वस्त आणि कर्नाटकातील उडुपी येथील पेजावर मठाचे मठाधिपती विश्वप्रसन्न तीर्थ महाराज यांनी बुधवार, दि. १० फेब्रुवारी रोजी दिली.
काँग्रेसचे ११ आमदार उपोषणाला बसण्याच्या तयारीत
मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, मदरशातून कोरोना लस तयार होईल का?; भाजपची राज्यसरकारवर टीका
अमेरिकेने WHOला निधी रोखण्याचा दिला इशारा!
टेरर फंडिंगवर लक्ष्य ठेवून असणारी आंतरराष्ट्रीय संस्था फायनान्शिअल अक्शन टास्क फोर्स ने पाकिस्तानचा समावेश काळ्या यादीत केला आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पाठवणे बंद न केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
'लॉयर्स कलेक्टिव्ह' या एनजीओच्या माध्यमातून गोळा केलेल्या निधीत अनियमितता असल्याचा आरोप
जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत समान निधीच्या मुद्यावरून चांगलाच गोंधळ झाला. शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांसह भाजपाच्याही सदस्यांनी या मुद्याला पाठिंबा दिल्याने सभेत गदारोळ झाला.