टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित संस्कृत आणि साहित्य विषयावर विशेष व्याख्यानमाला

    29-May-2024
Total Views |

sanskrut 
 
मुंबई : टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे आणि श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्कृत भाषा आणि साहित्य या विषयावर आधारित एका ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
 
दिनांक 3 जून ते 28 जून रोजी सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी सात ते आठ या कालावधीत 'संस्कृत परिचय' हा विषय घेऊन डॉक्टर हेमा डोळे आणि डॉक्टर रोहिणी केतकर व्याख्यान देणार आहेत या संपूर्ण व्याख्यानमालेत सहभागी होण्यासाठी केवळ 1500 इतकेच शुल्क आकारण्यात येणार आहे. या व्याख्यानमालेत प्रवेश हवा असणाऱ्यांनी 02024454866