स्वातंत्र्यवीर सावरकर पाहा आणि १५० रुपये सवलत दारात २ पुस्तके मिळवा

    22-Mar-2024
Total Views |

bakhar sa 
 
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरचित्रपट चित्रपट गृहात जाऊन पाहिल्यास बखर सावरकरांची पूर्वार्ध आणि बखर सावरकरांची मध्य ही पुस्तके सवलत दारात मिळवा असे आवाहन बखर सावरकरांचीचे लेखक ऍड आदित्य रुईरकर यांनी केले आहे. पूर्वार्ध पुस्तकावर १०० रुपये तर मध्य पुस्तकावर ५० रुपयांची सवलत मिळणार आहे.
 
आदित्य म्हणले, "चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघा, मला तिकिटांचा फोटो व्हाट्सएपच्या वर पाठवा आणि वीर सावरकरांवर मी लिहिलेल्या दोन्ही पुस्तकांवर सवलत मिळावा."
 
पूर्वार्ध चे मूल्य 650 रुपये --सवलत मूल्य 550 आणि मध्य विभाग चे मूल्य 300 रुपये -- सवलत मूल्य 250. पुस्तके घरपोच प्राप्त होतील. 098231 55095 या क्रमांकावर मूल्य gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सएप वर चित्रपटाचे तिकीट आणि आपला पत्ता द्यावा.
 
आदित्य पुढे असेही म्हणाले, "माझ्या पुस्तकांना अपेक्षेपेक्षा अधिक मागणी असते, पण वीर सावरकरांवर कोणी काही चांगले करत असेल तर त्याला आपली समर्थन दर्शवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. वाचक माझ्याकडून पूर्ण मूल्य देऊन पुस्तके घेत असतात."