पशूबळी बंदी घालायची असेल तर ईदसह कुर्बानीवरही घालायला हवी!

शेफाली वैद्य यांचे मत

    08-Nov-2022
Total Views | 118

shefali





मुंबई : पशूबळी बंदी घालायची असेल तर ईदसह कुर्बानीवरही बंदी यायला हवी, असे स्पष्ट मत लेखिका शेफाली वैद्य यांनी व्यक्त केले आहे. 'अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया'तर्फे जाहीर केलेल्या एकाच्या आधारे त्यांनी हे ट्विट केले आहे. होला बोला काली मंदिरात दिल्या जाणाऱ्या प्राणी बळीप्रथेविरोधात बर्लीन चक्रवर्थींकडून तक्रार करण्यात आली होती. याबद्दल उत्तर देताना बोर्डाने यापूर्वी ही प्रथा थांबविण्याचे दिलेले आदेश रद्दबातल केले आहेत.


बर्लिंन चक्रवर्थी यांनी होला बोला काली मंदिरात प्राण्यांचा बळी देतानाची एक सोशल मीडिया पोस्टचा अधार घेत करत या संदर्भात प.बंगाल पोलीसांत तक्रार केली होती. या संदर्भातील पुढील कार्यवाहीसाठी पोलीसांकडून बोर्डाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. याला उत्तर देताना बोर्डाने म्हटले आहे की, " प्राणी कायदा १९६० कलम २८ नुसार एखाद्या धार्मिक प्रथेसाठी दिला जाणारा प्राण्यांचा बळी देणे हा गुन्हा ठरवता येत नाहीत. या संदर्भातील एक प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे." बोर्डाने या संदर्भातील पत्र प.बंगाल पोलीसांना लिहीले आहे.

याबद्दल प्रतिक्रीया देताना शेफाली वैद्य यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "तुम्हाला पशूबळी बंदीच्या तक्रारी असेल तर ईदसह सर्वच कुर्बानी बंद करा. 'अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया'तर्फे काली मंदिरात प्राण्यांचा बळी देण्यासंदर्भातील पत्र मागे घेतल्याचा आनंद आहे. फक्त हिंदूंसाठी वेगळा कायदा लावता येणार नाही.", असेही त्या म्हणाल्या.

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121