महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीत २३६ शिक्षक पदांची भरती

    28-May-2025
Total Views |
Maharashtra Education Society Recruitment for 236 Teacher Posts
पुणे: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (एमईएस) अंतर्गत शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.


पदाचे नाव : शिक्षक

एकूण पदसंख्या : २३६

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. अधिक माहितीकरिता उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.

नोकरीचे ठिकाण : पुणे

उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

मुलाखतीचा पत्ता : एमईएस आबासाहेब गरवारे कॉलेज आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, कर्वे रोड, पुणे – ४११००४अर्ज करण्याची शेवटची तारीख : ५ जून २०२५


सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्जासंबंधी सविस्तर माहिती आणि सुचना एमईएसच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

अधिकृत वेबसाईट : [https://mespune.in](https://mespune.in)

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वेबसाईट तपासावी आणि आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस यावे.